रंगीत पेन्सिल्स - केळफुलावरील सूर्यपक्षी(सनबर्ड ओव्हर बनाना ब्लॉसम)

Submitted by वर्षा on 8 August, 2012 - 10:34

Sunbird over banana blossom 33kb.jpg

केळफुलावरील सूर्यपक्षी (Sunbird over banana blossom)
"बर्ड्ज - अ व्हिजुअल गाईड" मधून
7" x 10", माध्यमः ग्रॅफाईट पेन्सिल, कलरलेस ब्लेंडर, कॅम्लिन प्रीमीयम, प्रिझमाकलर आणि Staedtler watercolor pencils (पाणी न वापरता :))

याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - कॉमन किंगफिशर अर्थात खंड्या: http://www.maayboli.com/node/35872
रंगीत पेन्सिल्स - द ग्रेट ग्रे आऊलः http://www.maayboli.com/node/34728
रंगीत पेन्सिल्स - जॅपनीज क्रेन्सः http://www.maayboli.com/node/34195
रंगीत पेन्सिल्स - व्हर्मिलियन फ्लायकॅचर: http://www.maayboli.com/node/31502
रंगीत पेन्सिल्स - रॉबिनः http://www.maayboli.com/node/30934
रंगीत पेन्सिल्स - घोडा: http://www.maayboli.com/node/28145
सफरचंदः ग्रॅफाईट व रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/26557
पक्षी व डिझाईन - रंगीत पेन्सिल्सः http://www.maayboli.com/node/25491

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान Happy
केळ्यांचे, केळफुलाचे तपशील खूपच सुरेख आलेत.>>>>>+१ ......रंग तर अगदी अप्रतिम

खूपच मस्त. आवडले.
केळीचा रंग मलाच खूप पोपटी/सॅच्युरेट झालेला ग्रीन दिसतोय का लॅपटॉपवर की तसाच वापरलाय.

सुंदर, सुरेख वगैरे सर्व विशेषणे अपुरी पडताहेत या चित्राचे कौतुक करायला......
खुप सुंदर. प्रत्येक वळण, प्रत्येक रंग देखणा ! >>>>+१००००

वर्षू अगं तू मागे म्हणालेलीस त्या रेम्ब्रान्टच्या पेन्सिल्स इथे मिळतच नाहीत. ज्या मिळाल्या त्या घेतल्या (Staedtler). इथे (भारतात) तसंही कलर पेन्सिल्सकडे एक माध्यम म्ह्णून सिरीयसली कुणी बघतच नाही त्यामुळे कलर पेन्सिल्समध्ये (अ‍ॅज अ प्रॉडक्ट म्हणून) व्हरायटीच्या नावाने आनंद आहे. मला जास्तीत जास्त म्हणजे ४८ शेड्स मिळू शकल्या इथे (Staedtlerच्याच). कॅम्लिनमध्ये तर फक्त २४ शेड्सआहेत.(बाहेर ब्रॅंड्जची विविधता छान आहे आणि १५० शेड्स वगैरे सहज मिळतात).

वा सुंदर चित्र, छानच,
केळफुलाचा सरफेस मस्तच आलाय

कॅम्लिनमध्ये तर फक्त २४ शेड्सआहेत>>> आणि दर्जाही चांगला नाही. स्टेडलर बरी आहे.

वर्षा, आज इथे पाहिले. फेबु. वर काल पाहिले होते. खुप सुंदर. मला काही या विषयात गती नाही. पण कसब दिसते आहे. सिद्धु ला पण दाखविले. हार्दिक अभिनंदन!
रच्याकने, सिद्धु तुझी खुप आठवण काढतो..
भेट जरा.

Pages