चिन्मय दामले यांचे व्यवस्थापन टीममध्ये स्वागत!
या महिन्यापासून मायबोलीच्या व्यवस्थापन टीममध्ये चिन्मय दामले (चिनूक्स) सामील झाले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. ते मायबोली (इंडिया)चे अधिकृत डायरेक्टर झाले आहेत.
मायबोलीची सुरुवात मराठी साहित्य, कविता, ललितलेख यांसारख्या विषयांपासून सुरु झाली आणि भविष्यातही तो एक महत्त्वाचा भाग राहणार आहेच. मायबोली ही एक परिसंस्था (eco-system) व्हावी, यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करत आहोत. प्रकाशकांशी पार्टनरशिप करून सुरू झालेला ’अक्षरवार्ता’ उपक्रम, चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व, विजय तेंडुलकर स्मृतिदिन, रसग्रहण स्पर्धा २०११ व सध्या सुरू असलेला गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ उपक्रम, या सर्वांच्या यशस्वी आयोजनात चिन्मयचा सिंहाचा वाटा आहे.
यापुढेही अशा अनेक नवीन क्षेत्रांत मायबोलीला पुढे नेण्यात ते नक्कीच मदत करतील, असा आम्हांला विश्वास वाटतो.
सर्वजण मिळून चिन्मय दामले यांचे अभिनंदन करूया आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊया!!
व्यवस्थापन आणि प्रशासन टीम्सच्या कामाच्या माहितीसाठी हा दुवा पहा.
चिन्मय अभिनंदन.. आजवर
चिन्मय अभिनंदन..
आजवर मायबोलीसाठी आणि मायबोलीकरांसाठी चिन्मयने खुप काम केलेय, त्या कामगिरीचा हा अगदी योग्य असा गौरव आहे.
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
अभिनंदन चिन्मय दामलेजि .
अभिनंदन चिन्मय दामलेजि . आपल्या साथिने मायबोलि सर्वाथाने मोठि होवो हिच ईच्छा.
अभिनंदन चिनूक्स !!!!!
अभिनंदन चिनूक्स !!!!!
अरे वा! अभिनंदन चिनुक्स
अरे वा! अभिनंदन चिनुक्स
पर्फेक्ट निवड!! अभिनंदन
पर्फेक्ट निवड!!
अभिनंदन चिनूक्स !!!
चिनूक्स, हार्दिक अभिनंदन आणि
चिनूक्स, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
मनःपूर्वक अभिनंदन
मनःपूर्वक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन...
हार्दिक अभिनंदन...
अभिनंदन चिन्मय!!!
अभिनंदन चिन्मय!!!
जय अकोला. जय विदर्भ. जय
जय अकोला. जय विदर्भ. जय महाराष्ट्र. चिन्मय दामले तुझे त्रिवार अभिनंदन.
मनःपूर्वक अभिनन्दन
मनःपूर्वक अभिनन्दन चिन्मय!
आता भेट लवकर!!!
Pages