चिन्मय दामले यांचे व्यवस्थापन टीममध्ये स्वागत!
या महिन्यापासून मायबोलीच्या व्यवस्थापन टीममध्ये चिन्मय दामले (चिनूक्स) सामील झाले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. ते मायबोली (इंडिया)चे अधिकृत डायरेक्टर झाले आहेत.
मायबोलीची सुरुवात मराठी साहित्य, कविता, ललितलेख यांसारख्या विषयांपासून सुरु झाली आणि भविष्यातही तो एक महत्त्वाचा भाग राहणार आहेच. मायबोली ही एक परिसंस्था (eco-system) व्हावी, यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करत आहोत. प्रकाशकांशी पार्टनरशिप करून सुरू झालेला ’अक्षरवार्ता’ उपक्रम, चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व, विजय तेंडुलकर स्मृतिदिन, रसग्रहण स्पर्धा २०११ व सध्या सुरू असलेला गाथाचित्रशती लेखनस्पर्धा २०१२ उपक्रम, या सर्वांच्या यशस्वी आयोजनात चिन्मयचा सिंहाचा वाटा आहे.
यापुढेही अशा अनेक नवीन क्षेत्रांत मायबोलीला पुढे नेण्यात ते नक्कीच मदत करतील, असा आम्हांला विश्वास वाटतो.
सर्वजण मिळून चिन्मय दामले यांचे अभिनंदन करूया आणि त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देऊया!!
व्यवस्थापन आणि प्रशासन टीम्सच्या कामाच्या माहितीसाठी हा दुवा पहा.
भई वाह... मायबोलीची 'उंची'
भई वाह... मायबोलीची 'उंची' आता आणखी वाढेल. नवनवीन उपक्रमांस शुभेच्छा...
हार्दिक अभिनंदन चिनुक्स!
हार्दिक अभिनंदन चिनुक्स!
अभिनंदन व शुभेच्छा चिनूक्स!
अभिनंदन व शुभेच्छा चिनूक्स!
अभिनंदन चिनुक्स!
अभिनंदन चिनुक्स!
अभिनंदन चिनुक्स!!
अभिनंदन चिनुक्स!!
चिन्मय,हार्दिक अभिनंदन आणि
चिन्मय,हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा..
अभिनंदन, चिन्मय अकोलेकराला
अभिनंदन, चिन्मय
अकोलेकराला बहुमान मिळाला फार छान झाले
अभिनंदन चिनुक्स!!! तर जाहीर
अभिनंदन चिनुक्स!!! तर जाहीर केल्या प्रमाणे, जंगी पार्टी द्या
चिन्मय हार्दिक अभिनंदन.
चिन्मय हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन चिनुक्स!!!!
अभिनंदन चिनुक्स!!!!
अभिनंदन चिन्मय..
अभिनंदन चिन्मय..
हार्दिक अभिनंदन चिन्मय
हार्दिक अभिनंदन चिन्मय सिंह!!!
अभिनंदन चिनूक्स.
अभिनंदन चिनूक्स.
अभिनंदन रे चिनुक्स.......
अभिनंदन रे चिनुक्स.......
चिनुक्स.. मनपुर्वक अभिनंदन नि
चिनुक्स.. मनपुर्वक अभिनंदन नि खूप खूप शुभेच्छा !
अभिनंदन! मायबोलीची अशीच
अभिनंदन!
मायबोलीची अशीच उत्तरोत्तर प्रगती होतच राहो!!
अभिनंदन चिनूक्स
अभिनंदन चिनूक्स
मस्त बातमी. चिनूक्सचे
मस्त बातमी. चिनूक्सचे अभिनंदन.
अभिनंदन..
अभिनंदन..
योग्य निवड ! अभिनंदन आणी
योग्य निवड ! अभिनंदन आणी शुभेच्छा !
चिन्मय मन:पुर्वक अभिनंदन!
चिन्मय मन:पुर्वक अभिनंदन!
अभिनंदन !
अभिनंदन !
अभिनंदन चिनूक्स आणि अॅड्मीन
अभिनंदन चिनूक्स आणि अॅड्मीन टीम !
अरे वा! अभिनंदन चिन्मय
अरे वा! अभिनंदन चिन्मय
अभिनंदन क्सा .............
अभिनंदन क्सा .............
अभिनंदन चिन्मय. Excellent
अभिनंदन चिन्मय. Excellent addition to the team!
ग्रेट!! हार्दिक अभिनंदन
ग्रेट!!
हार्दिक अभिनंदन चिन्मय आणि पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन व शुभेच्छा!!
अभिनंदन व शुभेच्छा!!
अभिनंदन चिन्मय सर.
अभिनंदन चिन्मय सर.
अर्रे वा!! मस्त बातमी!
अर्रे वा!! मस्त बातमी! चिन्मयचे हार्दिक अभिनंदन !!
Pages