टाकाऊतून टिकाऊ.

Submitted by शोभा१ on 30 July, 2012 - 04:06

मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा. Happy

DSCN3731.jpg

गुलमोहर: 

शोभा, खुप छान मला वाटतं ड्रेसपासुन बनवलेय..>>>>नाही. पण उत्तराच्या जवळ आली आहेस. >>> मग नक्कीच स्कर्ट असणार.. Biggrin

संघमित्रा, स्मितू, शाब्बस! १०० गुण. Happy

शोभा, खुप छान मला वाटतं ड्रेसपासुन बनवलेय..>>>>नाही. पण उत्तराच्या जवळ आली आहेस. >>> मग नक्कीच स्कर्ट असणार.. खो खो>>>>>>>>.राखी :काय हे? Wink

सर्वाना धन्यवाद! Happy
हा साडीचा पदर असावा. काही असो पर्स छान दिसत आहे.>>>>>>>जागू पदर नाही, साडीच्या काठापासून बनवलेय. Happy

छान आहे
पण असे वाटते की तो स्कर्ट कोणी घातलेला आहे
बाजुने हातही दिसतो
पण खाली पायच नाही दिसत.
खाली लेस लावायचे होते Proud

खाली लेस लावायचे होते>>>>>>>>अरे ती खूप घाईत शिवली आहे. दुसर्‍या दिवशी गावाला जायचे होते, त्यासाठी रात्री शिवली. Lol (यालाच म्हणतात, 'तहान लागल्यावर विहिर खोदणे' . :डोमा:)

खरोखर निसर्गाला जपणा-या आहात, एरवी प्लॅस्टिक / पॉलिथीनच्या पिशव्या वापरणारेच जास्त असतात.
खरी कल्पकता........

सर्वांना धन्यवाद!. Happy
मला पण अशीच पर्स पायजेल.... भ्याSS!>>>>>>>>रक्मे, निस्ती रडत बस तू. सगळ आयत न्हाय देनार म्या. जरा शिक की तू बी. Angry Proud

ते काय नाय. सप्टें. मधे माझा हॅपीवाला बड्डे आहे मला अशीच पर्स दे गिफ्ट म्हणुन.>>>>>>>>>>>.एक चांगल्या काठांची साडी आणून दे. Lol

मस्त! छानच झालिये पर्स Happy

अगं झोला म्हणजे शबनम टाईप्स पिशवी Happy

@ शशांक >>>एरवी प्लॅस्टिक / पॉलिथीनच्या पिशव्या वापरणारेच जास्त असतात....<<< हे पहा

http://www.maayboli.com/node/19883

Pages