Submitted by शोभा१ on 30 July, 2012 - 04:06
मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा.
गुलमोहर:
शेअर करा
मी ही पर्स,खूप घाईत असताना ही शिवली आहे. ती कशापासून बनवलेली आहे ते तुम्ही सांगा.
तुझी घे की पैठणी, कांजीवरम
तुझी घे की पैठणी, कांजीवरम वै.>>>>>>>>>>माझा शालू घ्यावा लागेल.
सर्वाना धन्यवाद!. अगं झोला
सर्वाना धन्यवाद!.

अगं झोला म्हणजे शबनम टाईप्स पिशवी स्मित>>>>>>>>>>खरं तर मी तेच केलय. फक्त मी त्याचा उपयोग पर्स / शबनम असा केला.त्याचा पट्टा खूप मोठा ठेवलाय.
मस्त दिसतेय. आकर्षक!
मस्त दिसतेय. आकर्षक!
शोभे बॅग छान आहे पण मला अश्या
शोभे बॅग छान आहे
पण मला अश्या काठाची साडी पाहिजे... भ्या!!!!
अभिनंदन.. कधीतरी चांगलं काम
अभिनंदन.. कधीतरी चांगलं काम करतेस म्हणायचं
असो, छान आहे गं. मला आवडली पर्स
(No subject)
भानस, वर्षू, दक्षे, पियु,
भानस, वर्षू, दक्षे, पियु, धन्यवाद!.



पण मला अश्या काठाची साडी पाहिजे... भ्या!!!! स्मित>>>>>>...उगी, उगी, सांगू हा आपण.
अभिनंदन.. कधीतरी चांगलं काम करतेस म्हणायचं फिदीफिदी>>>>>>>>>>.दक्षे, नेहमीच.
पियु, भारी आयडिया.
पियु, भारी आयडिया. >> ती तर
पियु, भारी आयडिया.
>> ती तर आहेच. पण पर्स बनवायला असा स्कर्ट मिळायला आपण असा स्कर्ट घालून टाकाऊ होईपर्यंत वापरू का?
अप्रतीम.....
अप्रतीम.....
पण पर्स बनवायला असा स्कर्ट
पण पर्स बनवायला असा स्कर्ट मिळायला आपण असा स्कर्ट घालून टाकाऊ होईपर्यंत वापरू का? >>>>>>>>...अशक्य

सृष्टी धन्यवाद!
Pages