Submitted by यशस्विनी on 7 July, 2012 - 05:56
खालील फोटो हे सिंगापुरातील "Orchid" फुलांच्या बागेतील आहेत, तिथे Orchid फुलांचे अनेकविध प्रकार बघायला मिळतात त्यात मुळ प्रकार तसेच हायब्रीड प्रकार आहेत. या फुलांचे वैविध्य, रंगसंगती, त्यांची मांडणी खुप सुरेख व नयनरम्य आहे......... अंत्यत काळजीपुर्वकरीत्या ही सर्व फुले जतन केली गेली आहेत. सिंगापुरचे राष्ट्रिय फुल म्हणुन या देखण्या फुलाला राजमान्यता देखिल मिळाली आहे.....
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११.
१२.
१३.
१४.
१५.
१६.
१७.
१८.
१९.
२०.
२१.
२२.
२३.
२४.
२५.
२६.
२७.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मस्त प्रचि.. खालुन सातव्या
मस्त प्रचि.. खालुन सातव्या प्रचित ती आर्टिफिशिअल छत्री आहे की नैसर्गिक??
छान आहेत फोटो, फुलेही आवडली.
छान आहेत फोटो, फुलेही आवडली. ती छत्रीही आवडली
व्वा! मस्त फोटो. खूप सुंदर
व्वा! मस्त फोटो. खूप सुंदर आहेत फुले.
व्वा... छान फोटो.
व्वा... छान फोटो.
फोटो आवडले.
फोटो आवडले.
मस्त.. सर्वात चांगली ऑर्किड
मस्त..
सर्वात चांगली ऑर्किड थायलंडला असतात असे सिक्किमला ऐकले होते.
वर्षा खूपच छान फोटो आहेत हे.
वर्षा खूपच छान फोटो आहेत हे. धन्यवाद. पण पुढच्या वेळी नंबर द्याल का फोटोंना ? खालुन १,२,३,६ हे खूप छान. पिटुकली छत्री पण कसली खत्री आहे.
खुप् अप्रतिम आहेत
खुप् अप्रतिम आहेत फोटोस........
धन्यवाद सर्व प्रतिकियांना
धन्यवाद सर्व प्रतिकियांना
चिमुरी ती आर्टिफिशिअल छत्री आहे, पण खुप उठुन दिसत होती म्हणुन तिचा फोटो काढला
टुन टुन ..... धन्यवाद .....
टुन टुन ..... धन्यवाद ..... बघ आता फोटोंना नंबर दिले आहेत.........
छान !
छान !
मी वर्षा, सुरेख फोटो.
मी वर्षा, सुरेख फोटो.
वा सुंदर.
वा सुंदर.
वा छान, मस्त
वा छान, मस्त
सुंदर फोटो. छान आहे ती
सुंदर फोटो. छान आहे ती बाग.
सेनापती, बँकॉक विमानतळावरच खुप ऑर्किड्स आहेत. आपल्याकडे मेघालयातही त्यांचा महोत्सव (बहुतेक एप्रिल मधे ) असतो.
सुंदर फ्रेश,ब्राईट फुलं,
सुंदर फ्रेश,ब्राईट फुलं,
मस्त
मस्त
दिनेश्दा.. सिक्किम, आसाम या
दिनेश्दा.. सिक्किम, आसाम या ठिकाणी अप्रिल महिन्यात खुप ऑर्किड शो असतात.
अरे छानच खरे तर सगळे फोटो
अरे छानच खरे तर सगळे फोटो आसुसल्यासारखे बघीतले, पण नंबरांचा उगाच आपला चाळा. पण खरच ७, १०, १४, १६ आणी २२ नं चे मस्तच. अशीच दुसरी सैर घडव सिंगापूरची आणी तुलाही जगभराची सैर घडो या शुभेच्छा.
सुंदर प्रचि. गेल्या वर्षी
सुंदर प्रचि.
गेल्या वर्षी कँडीच्या पेरदेनिया राष्ट्रीय उद्यानात ऑर्किडसच्या अशाच सोहळ्याचा आनंद लुटला होता. त्याची आठवण झाली.
एकदम सुंदर प्रचि आहेत
एकदम सुंदर प्रचि आहेत
धन्यवाद सर्व
धन्यवाद सर्व प्रतिकियांना.........
सुरेख!
सुरेख!
मस्त्........सुंदर
मस्त्........सुंदर प्रचि.......
सुंदर.. शेवटचा मस्तच...
सुंदर..
शेवटचा मस्तच...
अप्रतिम फोटो !! मी पण प्लान
अप्रतिम फोटो !!
मी पण प्लान केले आहे . डिसेम्बेरला सिन्गपोर !!
वा अप्रतीम.
वा अप्रतीम.
खूपच छान !!!!
खूपच छान !!!!
सुरेख फोटो! बोटॅनिकल गार्डेन
सुरेख फोटो! बोटॅनिकल गार्डेन माझी सर्वात सर्वात आवडती जागा आहे वर्षा. पहाटे पहाटे भटकायला खूप छान जागा आहे.
सुंदर!
सुंदर!
Pages