Orchid फुलांची बाग-सिंगापुर

Submitted by यशस्विनी on 7 July, 2012 - 05:56

खालील फोटो हे सिंगापुरातील "Orchid" फुलांच्या बागेतील आहेत, तिथे Orchid फुलांचे अनेकविध प्रकार बघायला मिळतात त्यात मुळ प्रकार तसेच हायब्रीड प्रकार आहेत. या फुलांचे वैविध्य, रंगसंगती, त्यांची मांडणी खुप सुरेख व नयनरम्य आहे......... अंत्यत काळजीपुर्वकरीत्या ही सर्व फुले जतन केली गेली आहेत. सिंगापुरचे राष्ट्रिय फुल म्हणुन या देखण्या फुलाला राजमान्यता देखिल मिळाली आहे.....

१.

OO.jpg

२.

O1.jpg

३.

O2.jpg

४.

O3.jpg

५.

O4.jpg

६.

O5.jpg

७.

O6.jpg

८.

O7.jpg

९.

O8.jpg

१०.

O9.jpg

११.

O10.jpg

१२.

O11.jpg

१३.

O12.jpg

१४.

O13.jpg

१५.

O14.jpg

१६.

O15.jpg

१७.

O17.jpg

१८.

O18.jpg

१९.

O19.jpg

२०.

O21.jpg

२१.

O22.jpg

२२.

O23.jpg

२३.

O24.jpg

२४.

O25.jpg

२५.

O26.jpg

२६.

O27.jpg

२७.

O28.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान फोटो Happy
एक शंका आहे, ही सगळी आर्किड आहेत का? आर्किड म्हणजे नक्की काय? मला वाटायचं की बांडगुळ सदृश्य झाडांची गणती आर्किडमध्ये होते. पण यातली किमान ७,१४,१६,१९,२२,२६ ही फुलं स्वतंत्र झाडावर उमलेली पाहिली आहेत. मला या संदर्भात फारसे समजत नाही. वर्षा, जागू, दिनेशदा, प्लिज थोडी अधिक माहिती द्याल ?

धन्यवाद वरील सर्व प्रतिक्रियांना........... Happy

@ अवल

आर्किड म्हणजे नक्की काय? <<<<<

मला स्वतःला या फुलांची खुप डिटेलमध्ये माहीती नाही, सिंगापुरातील ही बाग पुर्णत: ऑर्किड फुलांसाठी समर्पित आहे. यातील सर्व फुले माझ्या माहीतीप्रमाणे ऑर्किडचेच विविध प्रकार आहेत. तरी तुला डिटेलमध्ये माहीती हवी असेल तर पुढील वेबसाईट्स चेक कर, खुप चांगली माहीती मिळेल तुला ऑर्किड फुलाबद्द्ल.......... Happy

http://www.onlineorchidcenter.com/orchid-information/

http://everything-orchids.com/types-of-orchids

http://arganikbhagyoday.blogspot.sg/2010/08/blog-post_2156.html

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=192...
( हिमालयात आणि सह्य़ाद्रीमध्ये आर्किडच्या फुलांच्या अनेक जाती उपलब्ध आहेत. थायलंडच्या शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घेऊन दोन हजार कोटी रुपयांचा व्यवसाय निर्माण केला आहे. युरोपीयन लोकांनी जीव धोक्यात घालून आर्किडच्या ७५ हजार संकरित जाती निर्माण केल्या आहेत. भारत मात्र बँकांकडून आर्किडच्या फुलांची आयात करतो. )

Pages