Orchid फुलांची बाग-सिंगापुर

Submitted by यशस्विनी on 7 July, 2012 - 05:56

खालील फोटो हे सिंगापुरातील "Orchid" फुलांच्या बागेतील आहेत, तिथे Orchid फुलांचे अनेकविध प्रकार बघायला मिळतात त्यात मुळ प्रकार तसेच हायब्रीड प्रकार आहेत. या फुलांचे वैविध्य, रंगसंगती, त्यांची मांडणी खुप सुरेख व नयनरम्य आहे......... अंत्यत काळजीपुर्वकरीत्या ही सर्व फुले जतन केली गेली आहेत. सिंगापुरचे राष्ट्रिय फुल म्हणुन या देखण्या फुलाला राजमान्यता देखिल मिळाली आहे.....

१.

OO.jpg

२.

O1.jpg

३.

O2.jpg

४.

O3.jpg

५.

O4.jpg

६.

O5.jpg

७.

O6.jpg

८.

O7.jpg

९.

O8.jpg

१०.

O9.jpg

११.

O10.jpg

१२.

O11.jpg

१३.

O12.jpg

१४.

O13.jpg

१५.

O14.jpg

१६.

O15.jpg

१७.

O17.jpg

१८.

O18.jpg

१९.

O19.jpg

२०.

O21.jpg

२१.

O22.jpg

२२.

O23.jpg

२३.

O24.jpg

२४.

O25.jpg

२५.

O26.jpg

२६.

O27.jpg

२७.

O28.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वर्षा खूपच छान फोटो आहेत हे. धन्यवाद. पण पुढच्या वेळी नंबर द्याल का फोटोंना ? खालुन १,२,३,६ हे खूप छान. पिटुकली छत्री पण कसली खत्री आहे.

धन्यवाद सर्व प्रतिकियांना Happy

चिमुरी ती आर्टिफिशिअल छत्री आहे, पण खुप उठुन दिसत होती म्हणुन तिचा फोटो काढला Happy

सुंदर फोटो. छान आहे ती बाग.
सेनापती, बँकॉक विमानतळावरच खुप ऑर्किड्स आहेत. आपल्याकडे मेघालयातही त्यांचा महोत्सव (बहुतेक एप्रिल मधे ) असतो.

अरे छानच खरे तर सगळे फोटो आसुसल्यासारखे बघीतले, पण नंबरांचा उगाच आपला चाळा. पण खरच ७, १०, १४, १६ आणी २२ नं चे मस्तच. अशीच दुसरी सैर घडव सिंगापूरची आणी तुलाही जगभराची सैर घडो या शुभेच्छा.

सुंदर प्रचि. Happy
गेल्या वर्षी कँडीच्या पेरदेनिया राष्ट्रीय उद्यानात ऑर्किडसच्या अशाच सोहळ्याचा आनंद लुटला होता. त्याची आठवण झाली.

Pages