Submitted by कु. कमला सोनटक्के on 25 June, 2012 - 13:56
प्रेरणा : http://www.maayboli.com/node/35891
नभी मेघ हिंडायचे बंद झाले
नहाणे फुका आमचे बंद झाले
गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले
निवडणूक ती काल होऊन गेली
पुढारी घरी यायचे बंद झाले
घरी चालल्या आज पाटील बाई
विदेशी सहल जायचे बंद झाले
अयोध्या बुडाली व सेतू उडाला
'कमळ' राम बोलायचे बंद झाले
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
डाएटिंगचा काहीही उपयोग न
डाएटिंगचा काहीही उपयोग न झालेल्या बेडकिणीचे डोळे आहेत ते
(No subject)
'कमळा'चे सत्य स्वरुप कळल्यावर
'कमळा'चे सत्य स्वरुप कळल्यावर त्यांचे डोळे खाडकन उघडले. म्हणून ते एवढे मोठे झाले.
तुम्हाला निवडुंगाचे स्वरूप
तुम्हाला निवडुंगाचे स्वरूप कळलेले दिसते
छान
छान
अग्गोबाई ! ढग्गोबाई !
अग्गोबाई ! ढग्गोबाई ! कमलाबाईंच्या पाठोपाठ नर्मदाबाई मिनिटात हज्जर.
आता अनुक्रमे गंगा, भागिरथी, यमुना, जमुना, सरस्वती, कावेरी, भिमा, कृष्णा, कोयना, तापी, मुळा, मुठा, गोदावरी, झेलम, सतलज, ब्रम्हपुत्रा आदी आदी येतात की काय ?

काय हे डॉक्टर? आँ?
कुनी माजी आटवन काडली?
कुनी माजी आटवन काडली?
इथुन अनेकदा तडीपार करुनही,
इथुन अनेकदा तडीपार करुनही, विचार काही बदलत नाहीत काही आयड्यांचे आणि त्यांच्या डुआयड्यांचे.
(No subject)
>>>>घरी चालल्या आज पाटील बाई
>>>>घरी चालल्या आज पाटील बाई
हा सगळ्यात भारी वाटला.
विदेशी सहल जायचे बंद झाले
नभी मेघ हिंदायचे बंद झाले..
नभी मेघ हिंदायचे बंद झाले.. अशा २-३ गजला आल्या आणि खरोखरच पाऊस बंद झाला.
आता नभात मेघ हिंडायचेच बंद
आता नभात मेघ हिंडायचेच बंद झाल्यावर पाऊस कसा पडेल ? तो थांबणारच, कॉमन सेन्स आहे हा. मुंबैत पडला पण आमच्या पुण्यात नाय पडला. तुमच्या सांगली, सातारा, नरसोबावाडी, कर्हाड आणी कोल्हापूर्कडे पडला का ?
मला काफिये व्हायचे बंद
मला काफिये व्हायचे बंद झाले
>>>
तारुण्यपीटिका येणे बंद झाल्यासारखे काफिये बंद झाले म्हणतायत या कुमारी सवाष्णबाई
(No subject)
(No subject)
कळवली नवी एक ईमेल तरिहि नवा
कळवली नवी एक ईमेल तरिहि
नवा पासवर्ड यायचे बंद झाले
- कुमारी ड्युआयना मारधक्के
(No subject)
वृत्तासाठी पासवर्ड चे
वृत्तासाठी पासवर्ड चे "पासवssड" करावे असे वाटते आहे . पासवर्डातला R ... नाहीतरी सायलेंटच असतो म्हणे (...माझे इंग्रजीचे अगाध ज्ञान दुसरे काय
!! )
सांगलित तरी पाऊस नाही.
सांगलित तरी पाऊस नाही. कोल्हापुरचे माहित नाहि
(No subject)
(No subject)
इतराना व माझ्या डु आय ड्याना
इतराना व माझ्या डु आय ड्याना धन्यवाद.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/36223
छान
छान
धागा वर काढायची युक्ती
धागा वर काढायची युक्ती चांगली.:फिदी:
नवीन आयडी.:अओ:
गजल येत नाही खयालात आता मला
गजल येत नाही खयालात आता
मला काफिये व्हायचे बंद झाले>>>>>>>>>>>>>>>>>>>
अगदी अश्शीच परिस्थिती झाली आहे माझी हल्ली

छान
छान
करोना करुनी चमत्कार गेला
करोना करोनी चमत्कार गेला
नमोची सहल जायचे बंद झाले
परतुनी आले राहुल बाबा
परतुनी आले राहुल बाबा
विदेशी फिरणे बंद झाले
Pages