केदार, आहे की शेवटपर्यंत, शेवटीच मारतो ना नाना?>> तिला मारून टाकल्यावर तू टिव्ही बंद केलास म्हणूण तुला शेवटपर्यंत वाटले असेल. (हो शेवटीच मारतो खरा, आणि ते गोड without makeup सगळे प्रहारबद्दल असावे, परिंदा नाहि.)
'साजन' मधे पण फार सही दिसली होती माधुरी....साजनच्या कॅसेटवरचा निळ्या ड्रेसमधला तो कसली तरी चांदण्यांची टोपी घातलेला ड्रेस...भन्नाटली भयंकर.
लज्जा मध्ये मनिषा कोईराला आणि माधुरी एका गाण्यात सेटवर नाचतांना सगळं शुटींग लॉंग रेंजच्या कॅमेर्याने करावं लागलं म्हणे कारण त्या दोघी नाचतांना सेटला फार धक्के बसत होते आणि कॅमेरा स्थिर राहू शकत नव्हता.
खरंय .. देवदास बघताना अगदी क्षणाक्षणाला जाणवतं.. कुठे ती कचकड्याची बाहुली आणि कुठे माधुरी.. . डोला रे डोला मध्ये तर तिनं त्या ऐश्वर्याला "बघ बये.. याला नाच म्हणतात" असं सांगितल्यासारखं वाटतं सारखं.. (आणि तिच्या चेहर्यावरचं ते कृत्रिम हसू .. यक)
दिपांजली- तु घरी अशा साड्या नेसतेस ? आँ ( दिवे, दिवे !)
<< खि खि खि.. अशा डंगरी साड्यां गहर्चे पडदे करायच्या पण लायकीच्या नाहीत
ती दिवसभर हिंदी सिरीयल्स बघत असते डिशवर त्याचा परिणाम असेल
<<असाम्या, माझ्याकडे फक्त रिअॅलिटी शोज च पेटंट आहे (कारण तित्थे लुक्स, मेक ओव्हर ला फार महत्त्व असतं ना :खोखो:), त्या 'संथ मालिकांचे' पेटंट वाली मंडळी वेगळी, जरा अभ्यास कर बघु हितगुज चा
पण मला नाही वाटत कि एकता बाइ माधुरी ताइं इतक्या लो बजेट साड्या वापरत असतील तिच्या शोज मधे , कारण तेवढ्या एकाच कारणा साठी लोक बघतत म्हणे त्या सिरियल्स!
आताच्या हिरविणींचा मेकप दिसतो, कपडे कुणाला दिसले म्हणे?
<<< काय तुम्ही पण लोक्स.. Quality matters not quantity!!
देवदास बघताना अगदी क्षणाक्षणाला जाणवतं.. कुठे ती कचकड्याची बाहुली आणि कुठे माधुरी.. . डोला रे डोला मध्ये तर तिनं त्या ऐश्वर्याला "बघ बये.. याला नाच म्हणतात" असं सांगितल्यासारखं वाटतं सारखं..
<<< C'mon, देवदास फक्त अॅश एने डॉमिनेट केला, आणि डोला रे डोला मधे तर कसली बल्की, हेवी दिसते माधुरी नाचताना, हलता हलत नाही जागची !
इतकी लठ्ठ झाल्यामुळे सरोज खान नी तिला सोप्या स्टेप्स दिल्या !
कायच्चाकाय!
ऐश किती कृत्रिम दिसावी याला सीमा नाही.. .ती कुठल्याही रोलमध्ये असली तरी ते तोंडभरून दात काढत रँपवर चालल्यासारखी फिरते इकडे तिकडे.. अभिनयाचा गंध नाही !
DJ, ते गाणं may be अॅश ने dance steps मध्ये dominate केलं असेल .. कारण हो माधुरी तेव्हा नक्कीच bulky दिसत होती .. पण पुर्ण पिक्चर नाही हं तीने dominate केला .. जो खरा है को कभी नही dominate होता! :p
क्षला अनुमोदन,,
डोला रे डोला मधे माधुरी रॉक्स्....जाडी असली तरीही....
ऐश्वर्या पण बरी नाचते,पण माधुरिसमोर एकदम फिक्की...
माधुरी आणि ऐशची तुलना होणे नाहि.ना दिसण्यात ना न्रुत्यात...
नाना पाटेकरच्या प्रहार मधे पण ती मेकप शिवाय वावरलीय. हे आपलं उगीचच, म्हणजे कुणाला तो सिनेमा आठवला नाही म्हणून.
बाकि माधुरी शंकर दिक्षित, ती माधुरी शंकर दिक्षितच.
असामी. फारेंड >>> अरे मग मी परींदा बहुतेक इंटर्वल नंतर पाहिला की काय ?
कारण आता तर मला फक्त, माधुरी-अनिल कपुर बोटींग करत असतात तेव्हा नाना त्याना मारतो...एवढेच आठवतेय..
क्ष
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
आयला खरच आठवत नाय्... ....का ते दुसर्या पिक्चर मधे होते ?...
डोक्यात शिट्ट्या
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
बोटींग पण केदारला एवढेही हसायला नको हं.. सिन शेवटी बोटीतच आहे.. त्याला फक्त बोटच आठवली आणि म्हणुन बोटींग असे अंदाजाने ठोकले त्याने...:)
बाकी ऐशबाबत सहमत... तिच्यापेक्षा प्लॅस्टिक बरे... मला ती फक्त हम दिल दे.. मध्येच आवडलेली. अगदी माणसात असल्यासारखी दिसलीय आणि लिंबुडामध्ये नाचलीय पण सुरेख... नंतर पार ढेपाळलीच. आणि आता तर बघवत नाही तिच्याकडे..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
हम दिल दे... मधे बहुधा संजय लीला भन्साळी ने तिला वेगवेगळे चेहरे करायला लावून "हा हाच असाच चेहरा रड्क्या शॉट्स ला, तो सकाळी सांगितलेला त्या 'ऑखोंकी गुस्ताखीयॉ...' गाण्याला, आता आनंदी शॉट् ला कसा करशील सांग..." असे करत करत अभिनय करवून घेतलेला दिसतो.
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
पण मला तर ताल पिक्चर मधली जास्त आवडली... > फक्त त्या 'दिल ये बैचेन' गाण्यात
**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!
केदार, आहे
केदार, आहे की शेवटपर्यंत, शेवटीच मारतो ना नाना?>> तिला मारून टाकल्यावर तू टिव्ही बंद केलास म्हणूण तुला शेवटपर्यंत वाटले असेल.
(हो शेवटीच मारतो खरा, आणि ते गोड without makeup सगळे प्रहारबद्दल असावे, परिंदा नाहि.)
असामी हो
असामी
हो प्रहार राहिलाच. त्या मिथुन च्या प्रतिज्ञा मधे सुद्धा चांगली दिसली होती.
बडे मियॉ... मधे त्या मखणा ला सुद्धा काय धमाल करून जाते!
प्रतिज्ञा
प्रतिज्ञा की प्रेम प्रतिज्ञा ?
'साजन' मधे पण फार सही दिसली होती माधुरी....साजनच्या कॅसेटवरचा निळ्या ड्रेसमधला तो कसली तरी चांदण्यांची टोपी घातलेला ड्रेस...भन्नाटली भयंकर.
लज्जा मध्ये मनिषा कोईराला आणि माधुरी एका गाण्यात सेटवर नाचतांना सगळं शुटींग लॉंग रेंजच्या कॅमेर्याने करावं लागलं म्हणे कारण त्या दोघी नाचतांना सेटला फार धक्के बसत होते आणि कॅमेरा स्थिर राहू शकत नव्हता.
हो प्रेम
हो प्रेम प्रतिज्ञा बरोबर आहे.
ड्रेसेस्,
ड्रेसेस्, मेकप सोडा .. माधुरीचा lively, ingenuous वावर त्या दीपीका, ऐश्वर्या च्या plastic वावराला कुठल्या कुठे मागे टाकतो ..
खरंय ..
खरंय .. देवदास बघताना अगदी क्षणाक्षणाला जाणवतं.. कुठे ती कचकड्याची बाहुली आणि कुठे माधुरी.. . डोला रे डोला मध्ये तर तिनं त्या ऐश्वर्याला "बघ बये.. याला नाच म्हणतात" असं सांगितल्यासारखं वाटतं सारखं.. (आणि तिच्या चेहर्यावरचं ते कृत्रिम हसू .. यक)
ते काय आहे
ते काय आहे कि एक एक गोष्ट बघितली तर माधुरीपेक्षा सरस अशी कोणी ना कोणी नक्की सापडेल प्रत्येक गोष्टीसाठी, पण package deal फक्त एकच ...
दिपांजली-
दिपांजली- तु घरी अशा साड्या नेसतेस ? आँ ( दिवे, दिवे !)
<< खि खि खि.. अशा डंगरी साड्यां गहर्चे पडदे करायच्या पण लायकीच्या नाहीत
ती दिवसभर हिंदी सिरीयल्स बघत असते डिशवर त्याचा परिणाम असेल

<<असाम्या, माझ्याकडे फक्त रिअॅलिटी शोज च पेटंट आहे (कारण तित्थे लुक्स, मेक ओव्हर ला फार महत्त्व असतं ना :खोखो:), त्या 'संथ मालिकांचे' पेटंट वाली मंडळी वेगळी, जरा अभ्यास कर बघु हितगुज चा
पण मला नाही वाटत कि एकता बाइ माधुरी ताइं इतक्या लो बजेट साड्या वापरत असतील तिच्या शोज मधे , कारण तेवढ्या एकाच कारणा साठी लोक बघतत म्हणे त्या सिरियल्स!
आताच्या हिरविणींचा मेकप दिसतो, कपडे कुणाला दिसले म्हणे?
<<< काय तुम्ही पण लोक्स.. Quality matters not quantity!!
********** स्टाइल मे रहनेका !! ************
देवदास
देवदास बघताना अगदी क्षणाक्षणाला जाणवतं.. कुठे ती कचकड्याची बाहुली आणि कुठे माधुरी.. . डोला रे डोला मध्ये तर तिनं त्या ऐश्वर्याला "बघ बये.. याला नाच म्हणतात" असं सांगितल्यासारखं वाटतं सारखं..
<<< C'mon, देवदास फक्त अॅश एने डॉमिनेट केला, आणि डोला रे डोला मधे तर कसली बल्की, हेवी दिसते माधुरी नाचताना, हलता हलत नाही जागची !
इतकी लठ्ठ झाल्यामुळे सरोज खान नी तिला सोप्या स्टेप्स दिल्या !
********** स्टाइल मे रहनेका !! ************
कायच्चाका
कायच्चाकाय!
ऐश किती कृत्रिम दिसावी याला सीमा नाही.. .ती कुठल्याही रोलमध्ये असली तरी ते तोंडभरून दात काढत रँपवर चालल्यासारखी फिरते इकडे तिकडे.. अभिनयाचा गंध नाही !
DJ, ते गाणं may
DJ, ते गाणं may be अॅश ने dance steps मध्ये dominate केलं असेल .. कारण हो माधुरी तेव्हा नक्कीच bulky दिसत होती .. पण पुर्ण पिक्चर नाही हं तीने dominate केला .. जो खरा है को कभी नही dominate होता! :p
सशल.. मी तर
सशल.. मी तर ते पण नाही म्हणणार.. नाचात काही ग्रेस? काही भाव ..? काहीच नाही! नुसतं किल्ली देऊन सोडून दिलेल्या बार्बीसारखी नाचते ती
हॅ काय
हॅ काय रंभा आणि उर्वर्शीची तुलना करून राहिला बे... दोघी अप्सराच..
नुसतं
नुसतं किल्ली देऊन सोडून दिलेल्या बार्बीसारखी नाचते ती >>>>
क्ष
एकदम पटले.
क्षला
क्षला अनुमोदन,,
डोला रे डोला मधे माधुरी रॉक्स्....जाडी असली तरीही....
ऐश्वर्या पण बरी नाचते,पण माधुरिसमोर एकदम फिक्की...
माधुरी आणि ऐशची तुलना होणे नाहि.ना दिसण्यात ना न्रुत्यात...
(No subject)
शी, अॅश
शी, अॅश आणि माधुरीची तुलना? अॅशसारखी खोटे हावभाव वाली हिरवीण बॉलिवुडात शोधावी लागेल.
नाना
नाना पाटेकरच्या प्रहार मधे पण ती मेकप शिवाय वावरलीय. हे आपलं उगीचच, म्हणजे कुणाला तो सिनेमा आठवला नाही म्हणून.
बाकि माधुरी शंकर दिक्षित, ती माधुरी शंकर दिक्षितच.
प्रहारच
प्रहारच का? धारावी आठवा की.
असामी.
असामी. फारेंड
>>> अरे मग मी परींदा बहुतेक इंटर्वल नंतर पाहिला की काय ? 
कारण आता तर मला फक्त, माधुरी-अनिल कपुर बोटींग करत असतात तेव्हा नाना त्याना मारतो...एवढेच आठवतेय..
क्ष
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
माधुरी-अनि
माधुरी-अनिल कपुर बोटींग करत असतात >>>
कितव्या इयत्तेत बघितला परिन्दा??? :p
माधुरी-अनि
माधुरी-अनिल कपुर बोटींग करत असतात >>>
कितव्या इयत्तेत बघितला परिन्दा???
<<<

सशल,
'बोटिंग' हा कोड वर्ड असावा त्याचा !!
********** स्टाइल मे रहनेका !! ************
हो आम्ही
हो आम्ही 'शैक्षणिक' चित्रपट म्हणायचो त्याप्रमाणे
कितव्या
कितव्या इयत्तेत बघितला परिन्दा???

**********************************************
ऐसी चले जब हवा ........ इश्क हुआ ही हुआ !!
आयला खरच
आयला खरच आठवत नाय्...
....का ते दुसर्या पिक्चर मधे होते ?...
डोक्यात शिट्ट्या
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
बोटींग
बोटींग
पण केदारला एवढेही हसायला नको हं.. सिन शेवटी बोटीतच आहे.. त्याला फक्त बोटच आठवली आणि म्हणुन बोटींग असे अंदाजाने ठोकले त्याने...:)
बाकी ऐशबाबत सहमत... तिच्यापेक्षा प्लॅस्टिक बरे... मला ती फक्त हम दिल दे.. मध्येच आवडलेली. अगदी माणसात असल्यासारखी दिसलीय आणि लिंबुडामध्ये नाचलीय पण सुरेख... नंतर पार ढेपाळलीच. आणि आता तर बघवत नाही तिच्याकडे..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
हम दिल दे...
हम दिल दे... मधे बहुधा संजय लीला भन्साळी ने तिला वेगवेगळे चेहरे करायला लावून "हा हाच असाच चेहरा रड्क्या शॉट्स ला, तो सकाळी सांगितलेला त्या 'ऑखोंकी गुस्ताखीयॉ...' गाण्याला, आता आनंदी शॉट् ला कसा करशील सांग..." असे करत करत अभिनय करवून घेतलेला दिसतो.
आंखोंकी
आंखोंकी गुस्ताखीला काय सुंदर दिसलीय ती..
अभिनयासकट...
मला वाटते तिने नंतर बारीक व्हायचे मनावर घेतले. आणि सगळीकडुन रोडावली..
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
सगळीकडुन
सगळीकडुन रोडावली.. अभिनयासकट...>>>

पण मला तर ताल पिक्चर मधली जास्त आवडली...
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
पण मला तर

Pages