कृष्णा गटग

Submitted by झकासराव on 18 April, 2012 - 06:55

ऐका हो ऐका.....

सिंहगड रोडवर आणि श्रीवर्धन बीबी वर अ‍ॅक्टिव्ह असलेले कृष्णा जी सध्या पुणे मुक्कामी आले आहेत हो...........
तर त्याना भेटण्यासाठी दिनांक २० एप्रिल शुक्रवार संध्याकाळी भेटणेचे ठरले आहे हो.
अर्थात अ‍ॅडमिनभेटीतच कृष्णा यांची भेट होउ शकली असती पण शनिवारी २१ ला ज्याना काहि कारणाने शक्य नाहिये अशा लोकांच्या खास आग्रहाखातर शुक्रवारी ही ही एक गटग आयोजित करण्यात आला आहे.

वेळ: ६:३०
ठिकाण: गोल्डन हार्वेस्ट क्लब, नळ स्टॉप जवळ, म्हात्रे ब्रिज जवळ, एरंडवणे, पुणे.
तर...
ज्याना शक्य आहे त्यानी इकडे लिहावे....

सध्या उपस्थित राहुच अस म्हणणारे दोस्त असे आहेत.

झकासराव
कृष्णा
राज्या
समीर रानडे
चिमुरी
शुभांगी कुलकर्णी

येणार्‍या कोणास काहिही प्रॉब्लेम आल्यास जागा सापडण्याबाबत अथवा इतर काही तर खालील नम्बर वर फोन करावा.

समीर रानडे....... ९०११०१०६४५
झकासराव.......... ९७६२५२५१६३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी प्रयत्न करतो Happy सध्या येणे १% / न येणे ९९% असे धरुन चाला, काय? Proud
शुक्रवारी कामात काम काढून कम्पनीतून लौकर निघुन येता आले तर जरुर येणार. Happy

मी प्रयत्न करतो >>>>

प्रयत्न कर! प्रयत्न यशस्वी होतात! Happy
झकोबा, तुला फोन लावत होतो तुझ नंबर व्यस्त येत होता!

सध्या ठिकाण फायनल केलय आणि वेळ थोडी सुटेबल (६:३०) केली आहे.
फोन नम्बर इथेच दिले आहेत.
तर दोस्तहो उद्या भेटुच.

५० - ५० वाल्याने कृपयाच १०० करावं. Happy
कोणी थोडसं उशीरा येणार असेल हापिसातुन पोचायला वेळा लागल्याने तरी फोन करुन बघा. आम्ही तिथेच असु तर तुम्ही जॉइन करु शकता. समजा कोणाला गटगमधुन सर्वाना भेटुन लवकर जायच असेल तर ती व्यक्ती लवकर जाउ शकते.

९% प्रयत्न करतो, येण्याची टक्केवारी आत्ताच सांगत नाही>>
क्रमशः नाहियेस ना?? Wink

ये उद्या. राजे पण येतो बोल्लाय..

गटग झाले Happy
हजर माबोकर
कृष्णा,
राज्या
झकासराव
समीर रानडे
राजा जैन
चिमुरी आणि
कृष्णाची गोड छकुली - गायत्री Happy

अगदी! Happy

गटग एकदम छान झाले! राज जैन च्या गप्पांमध्ये वेळ कसा गेला समजलेच नाही!
राज्या, राजच्या पुढल्या चढायांबद्दल आणि उर्वरीत पराक्रमांबद्दलची बखर राजच्या तोंडुन ऐकायला पुन्हा भेटायलाच हवे! Happy
गटग घडवून आणल्याबद्दल झकासरावांना शाबासकी! Happy

शुन्य टक्क्याची खात्री असलेली चिमुरी १००% आली पण १००% खात्री दिलेले मात्र पोहोचले नाही! Proud

एकंदरीत गटक छान पार पडला!

कृष्णा,
राज्या
झकासराव
समीर रानडे
राजा जैन
चिमुरी आणि गायत्री या सर्वांना भेटून आनंद झाला.

मस्त गप्पा रंगल्या होत्या Happy

>>गटग घडवून आणल्याबद्दल झकासरावांना शाबासकी!

+१

>> पुन्हा भेटायलाच हवे!

सर्वांनी पुन्हा भेटायलाच हवे! Wink

मी पुण्यात आलेलो त्या दिवशी Sad पण पावणेपाचलाच सह्याद्री हॉस्पिटलच्या इथुन कॉम्प्युटरचा एक भला मोठा स्क्रीन टू व्हिलरवरुन घेऊन जाणे भाग पडल्याने थाम्बुच शकलो नाही साडेसहापर्यन्त Sad
असो. बेटर लक नेक्स्ट टाईम!

दक्षे, सरळ सान्ग ना कस्ला अभ्यास कर्ते आहेस! ते धाविबावीगावी मला कळत नाही.
अरे व्वा, अथकभाउ पण आलेले का गटगला?

Pages