कृष्णा गटग

Submitted by झकासराव on 18 April, 2012 - 06:55

ऐका हो ऐका.....

सिंहगड रोडवर आणि श्रीवर्धन बीबी वर अ‍ॅक्टिव्ह असलेले कृष्णा जी सध्या पुणे मुक्कामी आले आहेत हो...........
तर त्याना भेटण्यासाठी दिनांक २० एप्रिल शुक्रवार संध्याकाळी भेटणेचे ठरले आहे हो.
अर्थात अ‍ॅडमिनभेटीतच कृष्णा यांची भेट होउ शकली असती पण शनिवारी २१ ला ज्याना काहि कारणाने शक्य नाहिये अशा लोकांच्या खास आग्रहाखातर शुक्रवारी ही ही एक गटग आयोजित करण्यात आला आहे.

वेळ: ६:३०
ठिकाण: गोल्डन हार्वेस्ट क्लब, नळ स्टॉप जवळ, म्हात्रे ब्रिज जवळ, एरंडवणे, पुणे.
तर...
ज्याना शक्य आहे त्यानी इकडे लिहावे....

सध्या उपस्थित राहुच अस म्हणणारे दोस्त असे आहेत.

झकासराव
कृष्णा
राज्या
समीर रानडे
चिमुरी
शुभांगी कुलकर्णी

येणार्‍या कोणास काहिही प्रॉब्लेम आल्यास जागा सापडण्याबाबत अथवा इतर काही तर खालील नम्बर वर फोन करावा.

समीर रानडे....... ९०११०१०६४५
झकासराव.......... ९७६२५२५१६३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिक्रेट सांगायचे नाही याचा विसर पडला का>>>>

सॉरी सॉरी!! विसरलोच! पण लिम्बु साठी घरी ठेवलेली वाटते चिल्लर!!

अरेरे म्हण्जे मी मिस केली चिल्लर Sad
पण अथकभौ, तू या लोकान्ना वाटलीचस्स का चिल्लर? त्यान्नी थोडी मागितली होती कधी?
की मला देण्याकरता यान्चेपाशी देऊन ठेवली आहेस चिल्लर? तस असेल तर यान्च्याकडून वेळिच ताब्यात घेतली पाहिजे! हो ना?

लिंबु , अरे बाबा लुटेरे कधी माल परत करत्तात का? Happy अन त्यातही काही पोलीस असतील तर मग परत ताब्यात घेणे शक्यच नाही Happy

Pages