मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुकटीप्रमाणे कांद्यावर चांगल्या लागतील.>> पण भिजवाव्या वगैरे लागतिल का?
आणि त्याचे कवच कसे काढायचे? की ते पण शिजवुन खायचे?

अंडी कशी उकडावीत? >>> अपुर्ण प्रश्न आहे. कोणती अंडी? ते लिहायला हवे होते.

असो,
कोंबड्यांची अंडी उकडवण्याची रेसिपी खालील प्रमाणे....

गावठी अंडी >> २ अंड्यांसाठी अडीच चहाकप पाणी तीन चिमटे मिठ घलुन मोठ्या ग्यासवर ८-१० मिनीटे उकळवावे.
बॉयलर अंडी >> २ अंड्यांसाठी अडीच चहाचाचकप पाणी तीन चिमटे मिठ घलुन मोठ्या ग्यासवर ८-१० मिनीटेच उकळवावे.

टिप : मिठामुळे अंडी सोलताना कवच लवकर निघण्यास मदत होते.
स्लाईस करुन वरुन मिठ, काळीमिरी पावडर, व जमल्यास चाट मसाल्याची फवारणी करावी.

थँक्यु.. गावठी आणि बॉयलर म्हणजे काय? >> सॉरी..ते चुकुन बॉयलर झालं..... ते "ब्रॉयलर" असं आहे.

गावठी म्हणजे 'नैसर्गिक' रित्या जन्मलेली कोंबडी.
आणि 'ब्रॉयलर' म्हणजे मशिनिंद्वारा जन्मलेली कोंबडी.

अरे वा ! मस्त धागा आहे हा माझ्यासारख्यांसाठी (म्हणजे स्वत: शाकाहारी पण घरच्यांसाठी बनवणारे)
माझ्या निवडक १०त Happy

छान.. अंडे उकडणे जमले. पाणी उकळले. मग त्यात अंडे आणि चमचाभर मीठ टाकले. पाच मिनिटे उकळले. मग इंडक्शन बंद करुन पाच मिनिटे ठेवले. मग थंड पाणी ( नॉर्मल टॅप वॉटर) घेऊन त्यात पाच मिनिटे ठेवले.... अगदी छान मऊ झाले होते.. पांढरे पिवळे दोन्ही उकडले गेले.. सल्फाइड होऊन काळे वगैरे काही झाले नाही.. वासही येत नव्हता. तसेच खाल्ले.. काही मीठ वगैरे घातले नव्हते.

Happy

गावठी कोंबड्या रंगीत असतात म्हणजे चॉकलेटी, काळ्या वगैरे ब्रॉयलर फक्त पांढर्‍या असतात.
गावठी अंडी छोटी लालसर असतात तर ब्रॉयलर अंडी पांढरी आणि मोठी असतात. उद्या फोटो टाकते दोन्हीचा.

गावठी चिकन कडक असत. शिजायला वेळ लागतो तर ब्रॉयलर कोंबडीचे मांस मऊ असते पटकन शिजते.

जामोप्या, तेलावर चिरलेले टमॅटो, कांदा, आलं, लसूण परतून घ्या. थंड झाले की मिक्सरमधून एकजीव करून घ्या. अजून तेल घाला, त्यात हे वाटण घाला, परता, मग पाणी घालून पाहिजे तेवढे पातळ करा. त्यात मीठ, तिखट, गरम मसाला घाला. उकळले की अंडी सोडा.

जागोमोहन मी खालील पद्धतीने करते.

तेलावर कांदा परतून घेते. त्यावर आल-लसुण पेस्ट घालते. मग मसाला टाकून हवे तेवढे पाणी टाकते. एखादा टोमॅटो किंवा कोकम किंवा अर्धा लिंबू पिळते. मग चांगली उकळी आली की मिठ, थोडासा गरम मसाला टाकते. मग गॅस मंद करून त्यात अंडी फोडून टाकते. गॅस मंद्च ठेवायचा नाहीतर अंडे विखुरल जाते. मंद ठेवल्यावर चांगले एकत्र राहते. थोडा वेळ शिजवून मग गॅस बंद करायचा. हवी असल्यास एखादी मिरची आणि कोथिंबीर मोडून टाकायची.

ओ हो !! आता बघितली !! करलई ची रेसिपी !!

तुमच्या अथक प्रयत्ना ना सलाम !!

निवडक दहात हे पहिलं...
एकदम ब्येस काम...शोधायची पण कटकट नाही ..सगळ्या लिंका एकाच पानावर...टाळ्या... Happy
जागु तै आता एकदा मटण पोह्याची पण पाकृ टाका...फायनली एक मटणवाला शोधलाय....त्याचा शोध सत्कारणी लागेल...

वेका मलाही करायची आहे मटण पोह्याची रेसिपी. लवकरच आपली सुचना अंमलात आणली जाईल.

पिन्टू तो धागा कदाचीत सार्वजनिक मध्ये सेव्ह नसेल झाला मी करतेच. पण तसही तुम्ही आहारशास्त्र आणि पाककृतीचे सभासद व्हा त्यावर टिक मारुन म्हणजे तुम्हाला पुन्हा ही अडचण येणार नाही.

मला वाटत मटण पोहे वेगळॅ असत्तात ...माझ्या एका मैत्रिणीच्या आईने एका रविवारी नाश्त्याला दिले होते ...प्र्थमच मी असे दहाच्या सुमारास मट्ण खाल्ले असेल... पण झकास होते. इथे फर्माइश करायच कारण त्यांच आणि जागु तैच आड्नाव एकच आहे...:)

Pages