मी मराठी!

Submitted by संयोजक on 29 February, 2012 - 15:29

"मी मराठी.."

लहानपणी आपण कितीतरी नवे नवे खेळ शोधून काढत असतो, सुट्ट्यांचा वेळ मस्त मजेत घालवत असतो. मोठं होताना या खेळांचं बोट कधी सुटतं ते कळतही नाही आणि मग ते आपल्या बालपणीच्या, गावाला, भावंडांसोबत घालवलेल्या सुट्ट्यांच्या आठवणींचे फुलपंखी रंग बनून राहतात. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा त्या अल्लड वयात जाऊन ती मजा पुन्हा लुटता येते का पाहणार आहोत. आपण सर्वांनी आयुष्यात हमखास एकदा तरी खेळलेला खेळ म्हणजे - नाव गाव फळ फूल!! खेळूया पुन्हा एकदा? आम्ही एक अक्षर देणार आणि त्यावरुन तुम्ही पटापट लिहून काढायचंय -

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)

आता सारे चतुर मायबोलीकर लक्षात घेऊन या खेळाचे नियम किंचित कडक केलेत बरं! काय आहेत हे नियम?
१. अक्षर दिल्यानंतर पूर्ण १३ उत्तरे लिहिल्यानंतरच पोस्ट टाकायची आहे. अर्धवट पोस्ट केल्यास, तुम्ही इतरांना मदत करता आहात हे गृहित धरुन फाऊल धरण्यात येईल व ते अक्षरच बाद करण्यात येईल. तेव्हा इतर प्रयत्न करणार्‍या मायबोलीकरांचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
२. एकदा एका अक्षरावर पूर्ण १३ उत्तरांचे पोस्ट पडले की इतरांनी पुढील अक्षराची वाट पहावी. पहिल्या पूर्ण १३ उत्तरांच्या पोस्टीस महत्त्व आहे हे लक्षात घ्या. पुढच्या पोस्टी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. त्वरीत उत्तरांना महत्त्व आहे.
३. ठराविक वेळाने संयोजक पुढचे अक्षर देत राहतील. हा खेळ सर्व मायबोलीकरांना खेळता यावा याची काळजी घेतली जाईल.
४. जास्तीत जास्त अक्षरांसाठी सर्वात आधी १३ प्रश्न पूर्ण करणार्‍यांस बक्षिस.
५. अट फक्त एकच, प्रत्येक उत्तर 'मराठी'तच पाहिजे.

आम्ही इथे एक अक्षर उदाहरणादाखल दिले आहे.

pa.jpg

१. मराठी नाव - परिमल
२. महाराष्ट्रातील गाव - पुणे
३. मराठी कलाकाराचे नाव -पुष्कर श्रोत्री
४. मराठी पुस्तकाचे नाव - पांगिरा
५. मराठी लेखक/लेखिका - पु. ल. देशपांडे
६. मराठी कवी/कवयित्री - शिरीष पै
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - पाऊले चालती पंढरीची वाट
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - पदरी पडले पवित्र झाले
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - पिंजरा
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- पुरणपोळी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - पोपट
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - पुरंदरचा किल्ला
१३. मायबोली आयडी - पीहू

**** महत्त्वाची घोषणा ****

लोकहो:

आपण सर्वांनी ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद! खेळाची रंजकता थोडी अजून वाढवण्यासाठी आम्ही ह्यात अजून ४ गोष्टी समाविष्ट केल्या आहेत. तर आता नवीन प्रश्नावली आहे अशी:

१. मराठी नाव
२. महाराष्ट्रातील गाव
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
४. मराठी पुस्तकाचे नाव
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल)
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त)
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.)
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.)
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे
१३. मायबोली आयडी (मायबोलीकराचे नाव चालणार नाही, दिलेल्या अक्षरावरुन सुरु होणारा संपूर्ण चिन्हांसकट आयडी.)
१४. महाराष्ट्रातील नदीचे नाव
१५. झाडाचे / वनस्पतीचे मराठी नाव
१६. मराठी अलंकाराचे नाव
१७. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्राचे/देवस्थानाचे नाव

आणि आता अक्षर आहे:

gha.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. मराठी नाव - नारायण
२. महाराष्ट्रातील गाव - नाशिक / नासिक
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - नीलम शिर्के
४. मराठी पुस्तकाचे नाव - नेगल
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - नाथमाधव
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - ना. धों. महानोर
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - ने मजसी ने
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - नाचता येईना अंगण वाकडे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - नटरंग
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - नारळाच्या पोळ्या
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - नीलगाय
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - नळगड
१३. मायबोली आयडी - नीधप

१. मराठी नाव - शार्दुल
२. महाराष्ट्रातील गाव - शनि शिंगणापूर
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - रेणुका शहाणे
४. मराठी पुस्तकाचे नाव - शाळा
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शं.ना.नवरे
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शांताबाई शेळके
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - शारद सुंदर चंदेरी राती
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - शाल जोडीतला हाणणे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - शांतेचं कार्टं चालू आहे
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - शंकरपाळी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - शहामृग
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - शिवनेरी
१३. मायबोली आयडी - शांकली

१. मराठी नाव - शरयु
२. महाराष्ट्रातील गाव - शहापुर
३. मराठी कलाकार : शरद तळवलकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - शिल्प ( शुभदा साने)
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शं. ना. नवरे
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शांता शेळके
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - शरयु तिरावरी अयोध्या
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - शेजार्‍याचं घर जळेना का, माझं वांगं नीट भाजलं पाहिजे
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - शांतेच कार्ट चालू आहे
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - शेवभाजी
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - शेळी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - शिवनेरी
१३. मायबोली आयडी - शैलजा

मराठी नाव - शरद
२. महाराष्ट्रातील गाव - शिर्डी
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शरद तळवलकर
४. मराठी पुस्तकाचे नाव - शरदाचे चांदणे
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शिवराज गोर्ले
६. मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - शरदिनी डहाणूकर
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - शारद सुंदर चंदेरी राती
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - शिवाजी जन्मावा तो दुसर्‍याच्या घरात
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - शामची आई
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव - शिंगाड्याचे थालिपीठ
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - शेकरू
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - शिवनेरी
१३. मायबोली आयडी - शाम.

१. मराठी नाव - शंतनु
२. महाराष्ट्रातील गाव - शेगाव
३. मराठी कलाकाराचे नाव - डॉ.श्रीराम लागु
४. मराठी पुस्तकाचे नाव - शाळा
५. मराठी लेखक/लेखिका - वि.वा.शिरवाडकर
६. मराठी कवी/कवयित्री - शांता शेळके
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - शंभो..शंकरा..करुणा करा..जग जागवा
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - शहाण्याला शब्दाचा मार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - शेवरी
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- श्रीखंड
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - शहामृग
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे -शिवथरगड
१३. मायबोली आयडी - शुभांगी कुलकर्णी

१. मराठी नाव - शेवंता
२. महाराष्ट्रातील गाव - शहादा
३. मराठी कलाकाराचे नाव - शुभांगी गोखले
४. मराठी पुस्तकाचे नाव - शांताराम
५. मराठी लेखक/लेखिका - श्याम मनोहर
६. मराठी कवी/कवयित्री - शांता शेळके
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - शारद सुंदर चंदेरी राती
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - शेळी जाते जिवानिशी
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - श्यामची आई
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- शिरा
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - शेळी
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - शिवनेरी
१३. मायबोली आयडी - शांकली

सिंडी (आत्ता जागी कशी?), 'स' आल्यावर 'सासूने प्रेमाने केलेले गाजराचे लोणचे'ही चालायला हरकत नसावी Wink

सिंड्रेला, ग झालाय मागच्या पानांवर. तिथे गुळपोळी, गोळाभात या मराठी पदार्थांबरोबरच गाजर हलवाही ट्ट करण्यात आलाय.शेवभाजी हा मराठमोळा पदार्थ आहे का?

सिंडरेला, लोणचे हा पदार्थ असला तरी तो घटक पदार्थानुसार नवा असतो. खव्याची आणि पुरणाची पोळी वेगळी तसेच. गाजराचे, हिरव्या मिरचीचे लोणचे चालेल. फक्त लोणचे असा स्वतंत्र डिफॉल्ट पदार्थ नसतोच साध्या पोळीसारखा.

.

,

१. मराठी नाव - रमा
२. महाराष्ट्रातील गाव - राजापूर
३. मराठी कलाकाराचे नाव - रमेश देव
४. मराठी पुस्तकाचे नाव - रातराणी
५. मराठी लेखक/लेखिका - राम गणेश गडकरी
६. मराठी कवी/कवयित्री - राज बढे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - रंगात रंगतो शाम रंग
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - रोज मरे त्याला कोण रडे
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - रणांगण
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- रेवडी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - रानगवा
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - राजगड
१३. मायबोली आयडी - रुमा

मराठी नाव : रमेश
२. महाराष्ट्रातील गाव : राजापूर
३. मराठी कलाकाराचे नाव : राजा परांजपे
४. मराठी पुस्तकाचे नाव : रक्तचंदन
५. मराठी लेखक / लेखिका : राजाध्यक्ष विजया
६.मराठी कवी / कवयित्री : रेगे सदानंद
७.मराठी गाणे किंवा कविता : राजसा जवळी जरा बसा
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण : राजा बोले दळ हाले
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव : राजसंन्यास
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव : रुमाली वड्या
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव : राजहंस
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे : रायगड
१३. मायबोली आयडी : राम

१. मराठी नाव - रजनी
२. महाराष्ट्रातील गाव - रांजणगाव
३. मराठी कलाकाराचे नाव - रीमा (लागू)
४. मराठी पुस्तकाचे नाव - रारंगढांग
५. मराठी लेखक/लेखिका - राम नगरकर
६. मराठी कवी/कवयित्री - राजा बढे
७. यावरुन सुरु होणारे गाणे किंवा कविता - रात्रीस खेळ चाले
८. या अक्षरावरुन सुरु होणारा मराठी वाक्प्रचार किंवा म्हण - रात्रं थोडी सोंगं फार
९. मराठी सिनेमाचे/नाटकाचे नाव - रायगडाला जेव्हा जाग येते
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव- रायतं / रवा लाडू / रेवडी
११. प्राण्याचे/पक्ष्याचे मराठी नाव - रोहित
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - रायगड
१३. मायबोली आयडी - रैना

१. मराठी नाव - राधिका
२. महाराष्ट्रातील गाव - रत्नागिरी
३. मराठी कलाकाराचे नाव (यात संगीत,चित्रकला, चित्रपट किंवा कलेचे कोणतेही क्षेत्र चालेल. नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - राधिका हर्षे
४. मराठी पुस्तकाचे नाव - रारंगढांग
५. मराठी लेखक / लेखिका (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - मनोहर रोकडे
६.मराठी कवी / कवयित्री (नाव किंवा आडनाव किंवा टोपणनावही चालेल) - रेगे
७.मराठी गाणे किंवा कविता (पहिली ओळ फक्त) - राजसा जवळी जरा बसा
८.मराठी वाक्प्रचार किंवा म्हण (पूर्ण लिहीणे अपेक्षित आहे.) - रात्र थोडी सोंगे फार
९.मराठी सिनेमाचे / नाटकाचे नाव - रणांगण
१०.मराठमोळ्या पदार्थाचे नाव (जो महाराष्ट्रीय म्हणून बाहेर ओळखला जातो. प वरुन पास्ता ऐवजी पुरणपोळी.) - रव्याचे लाडू
११. प्राण्याचे / पक्ष्याचे मराठी नाव - राघू
१२. महाराष्ट्रातील गडांची, किल्ल्यांची नावे - रत्नगड
१३. मायबोली आयडी - रचु

Pages