Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:34
मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- चतुर उंदीर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त !!!!!! फार फार फार
जबरदस्त !!!!!! फार फार फार गोड...
सगळे + १. इरा अफाट आहे! मस्त
सगळे + १. इरा अफाट आहे! मस्त सांगितलीये गोष्ट.
मस्त मस्त मस्त सांगितलीये
मस्त मस्त मस्त सांगितलीये गोष्ट.
भयंकर गोड सांगितली आहे
भयंकर गोड सांगितली आहे गोष्ट. इरा रॉक्स
जबरी गोड आहे
जबरी गोड आहे
अशक्य
अशक्य गोड्ड्ड्ड्ड्ड्ड!!!!!!!!! ओजलला खूपच मजा आली ऐकताना
कसलं खल्लास बेश्ट !
कसलं खल्लास बेश्ट !
कसला गोडवा आहे इराच्या
कसला गोडवा आहे इराच्या आवाजात!
ही गोष्ट पण मस्त सांगितली आहे!
कित्त्ती गोड! इराची गोष्ट
कित्त्ती गोड!
इराची गोष्ट ऐकण्याबरोबर बघायलापण मिळाली असती तर.. >>>> खरंच ना? विडियो पण टाका न या मुलांचे.
बापरे! किती फिरतो तो उंदिर
बापरे! किती फिरतो तो उंदिर
एकदम गोड गोष्ट .
मस्तच माझ्याकडे वेळ नाहीये
मस्तच
माझ्याकडे वेळ नाहीये एकदम सहीच तुसड्या टोनमध्ये म्हट्लंय
अगं बाई, काय बोलते ही.. कसले
अगं बाई, काय बोलते ही.. कसले गोsssड शब्दोच्चार आहेत!
बाय अंकल, पकडके लेके जाओ...
माझ्याकडे वेळ नाहीय्ये, अगदी तोर्यात गं रैना ही !!
फारच सुंदर, दोन्ही गोष्टी ऐकल्यात... कौतुक आहे इराचं!
राजा ओशाल्ला. ! किती गोड गोड
राजा ओशाल्ला. !:D
किती गोड गोड
महागोड गोगोड आहे गोष्ट.
महागोड गोगोड आहे गोष्ट.
र्रोज भटकायचा (उधर?) तिकडून
र्रोज भटकायचा (उधर?) तिकडून तिकडनं तिकडे इकडून तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे <<< उंदिर डोळ्यापुढं उभा राहिलो हो इरा!
सगळ्यांचे धन्यवाद इराच्या
सगळ्यांचे धन्यवाद
इराच्या गोष्टींची आवड लावण्याचे श्रेय बाबाचेही आहे. तिला तो जवळपास रोजच गोष्टी वाचून दाखवतो.
इरा रंगात असली की तो उंदीर अमेरिकेला आत्याकडे सुद्धा जात असतो.
शिपायाशी संवाद मात्र बर्याचदा हिंदीत होतात.
इंदुमतीचा राजा जात होता.. तो इंदुमतीचा राजा- सध्या उच्छाद मांडलेल्या 'छोटा भीम' मधला आहे.
बाऽऽऽय अंकल>> त्यापुढे said असे आहे ते ! 'म्हणाला' चे शब्दश: भाषांतर.
तिच्या असल्या उत्स्फुर्ततेला समजून घेणारी शाळा मिळाली तर फार बरे होईल. तिथे ही मुलगी एक शब्द बोलत नाही. ही सगळी कारागीरी घरी !
इरा भारी आहे राव! इसको पकडके
इरा भारी आहे राव! इसको पकडके लेके जाव, अस्सं का? नाटक करतो काय?? जबरी आहे.
मग शिंप्या म्हणाला. अस्सं का?
मग शिंप्या म्हणाला.
अस्सं का? नाटक करतो का?
राजा ओशल्ला...
लय भारी :
शाब्बास इरा. अशाच मस्त मस्त गोष्टी वाचत रहा आणि सांगत रहा.
गोssssssड गोड
गोssssssड गोड
>>अस्सं का? मस्तंय इराची
>>अस्सं का?
मस्तंय इराची गोष्ट. वेगवेगळ्या भाषांमध्ये जाऊन येतेय.
मला डायबेटिस होणार
मला डायबेटिस होणार बहुतेक!
ग्रेट आहे इरा!
अगो......खरंय तुझं........
अगो......खरंय तुझं........ आवाजातले चढ उतार एकदम सही आहेत
इरा, खूप छान गोष्ट सांगितलीस
इरा,
खूप छान गोष्ट सांगितलीस :).
इरा . तुझी गोष्ट एकदम सहीये
इरा . तुझी गोष्ट एकदम सहीये . जाम गोड
भारी फिल्मी आहे इरा. आल इज
भारी फिल्मी आहे इरा. आल इज वेल.. इसको पकडके लेके जाव ... माझ्याकडे वेळ नाहीये.. प्रचंडच गोड आहे ऐकायला. .
पुन्हा ऐकली
पुन्हा ऐकली
कसलं गोड्ड आहे. गोडम
कसलं गोड्ड आहे. गोडम गोडम.
ओशल्ला
इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडे तिकडे...
बाऽऽऽय अंकल
अस्सं का
शिंप्या म्हणे
खुप खुप क्युट
खुप खुप शुभेच्छा.
मजा आली, स्पष्ट उच्चार, योग्य
मजा आली, स्पष्ट उच्चार, योग्य टोन आणि गोड आवाज
इराला शाबासकी. इराची गोष्ट
इराला शाबासकी. इराची गोष्ट ऐकण्याबरोबर बघायलापण मिळाली असती तर>> अगदी अगदी.
मस्त गं इरा
शिंप्या आणि माझ्याकडे वेळ
शिंप्या आणि माझ्याकडे वेळ नाहीये अशक्य गोड आहे.
मस्त इरा!!
Pages