म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ६ (रैना)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:34
MMGG2.JPG

मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- चतुर उंदीर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"असं का sss" "बाय अंकssssल" " होत्ता" "दिलीssss" सगळंच कित्ती गोड ! गोड म्हणजे अगदी गोडगोड्ड बासुंदी आहे ही Happy

पुढच्या वेळेपासून ऑडियो बरोबर व्हिडिओही टाकायचं मनावर घ्या. ऐकता ऐकता मुलांचे हावभाव बघून दिवस छान सार्थकी लागेल Happy

मस्त गोष्ट सांगितलिये इराने. शाब्बास इरा.
इराच्या आई-बाबांचं पण खूप कौतूक. अमित आणि रैना दोघंही लहान मुलांमध्ये त्यांच्याएवढी होवून रमतात. Happy

खूप सुंदर सांगितलीये इराने गोष्ट, अगदी नाट्यमय रितीने Happy खरच रैना, व्हिडियो असेल तर टाक ना? हावभावासकट सांगत असेल ना? Happy

किती गोड!!!
राजा ओशल्ला....अस्सं का....खुपच क्युट!!!

आई गं.... कसला ठसका आहे... गोड मिट्टं प्रकर्णं... मजा आया, रैने
पोरीची दृष्टं काढून टाक असं माझी आज्जी म्हणाली असती Happy

'थांब मी धुवून देतो' नंतर पॉझ आहे, तिथे कपडा धुण्याची अ‍ॅक्शन केलेली दिसली मला Lol
शेवटच्या 'माझी टोपी घेतली' नंतर उडी मारली का?

भारीच प्रकर्ण आहे!

Pages