म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ६ (रैना)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:34
MMGG2.JPG

मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- चतुर उंदीर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशक्य गोड्ड्ड्ड्ड्ड्ड!!!!!!!!! ओजलला खूपच मजा आली ऐकताना Happy

कित्त्ती गोड! Happy
इराची गोष्ट ऐकण्याबरोबर बघायलापण मिळाली असती तर.. >>>> खरंच ना? विडियो पण टाका न या मुलांचे.

अगं बाई, काय बोलते ही.. कसले गोsssड शब्दोच्चार आहेत! Happy
बाय अंकल, पकडके लेके जाओ... Lol
माझ्याकडे वेळ नाहीय्ये, अगदी तोर्‍यात गं रैना ही !!
फारच सुंदर, दोन्ही गोष्टी ऐकल्यात... कौतुक आहे इराचं! Happy

र्रोज भटकायचा (उधर?) तिकडून तिकडनं तिकडे इकडून तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे <<< Rofl उंदिर डोळ्यापुढं उभा राहिलो हो इरा!

सगळ्यांचे धन्यवाद Happy

इराच्या गोष्टींची आवड लावण्याचे श्रेय बाबाचेही आहे. तिला तो जवळपास रोजच गोष्टी वाचून दाखवतो.
इरा रंगात असली की तो उंदीर अमेरिकेला आत्याकडे सुद्धा जात असतो.
शिपायाशी संवाद मात्र बर्‍याचदा हिंदीत होतात.

इंदुमतीचा राजा जात होता.. तो इंदुमतीचा राजा- सध्या उच्छाद मांडलेल्या 'छोटा भीम' मधला आहे. Proud
बाऽऽऽय अंकल>> त्यापुढे said असे आहे ते ! 'म्हणाला' चे शब्दश: भाषांतर. Proud

तिच्या असल्या उत्स्फुर्ततेला समजून घेणारी शाळा मिळाली तर फार बरे होईल. तिथे ही मुलगी एक शब्द बोलत नाही. ही सगळी कारागीरी घरी !

मग शिंप्या म्हणाला.
अस्सं का? नाटक करतो का?
राजा ओशल्ला...

लय भारी :

शाब्बास इरा. अशाच मस्त मस्त गोष्टी वाचत रहा आणि सांगत रहा.

अगो......खरंय तुझं........ आवाजातले चढ उतार एकदम सही आहेत Happy

भारी फिल्मी आहे इरा. आल इज वेल.. इसको पकडके लेके जाव ... माझ्याकडे वेळ नाहीये.. प्रचंडच गोड आहे ऐकायला. .

कसलं गोड्ड आहे. गोडम गोडम.
ओशल्ला
इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडे तिकडे...
बाऽऽऽय अंकल
अस्सं का
शिंप्या म्हणे
खुप खुप क्युट
खुप खुप शुभेच्छा.

Pages