Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:34
मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- चतुर उंदीर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाय अंकल , माझ्याकडे वेळ
बाय अंकल :), माझ्याकडे वेळ नाहिये मस्त
बापरे, उंदीर किती फिरायचा!
बापरे, उंदीर किती फिरायचा! इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडे तिकडे...
बाऽऽऽय अंकल....
भलतंच गोड.
अस्सं का शिंप्या म्हणे
अस्सं का
शिंप्या म्हणे
आवाजातले चढ उतार एकदम भारी!!
एकदम सही सांगितली आहे ..
एकदम सही सांगितली आहे .. फुल्ल एन्जाय करुन
आवाज एकदम गोड आहे इराचा
मस्त ! शाब्बास इरा !
मस्त ! शाब्बास इरा !
मस्त, भाषा अशीच हवी. इथे
मस्त, भाषा अशीच हवी. इथे ओशाळती तज्ञ!
आणि मग .. आणि मग ... ओशाळल्ला
आणि मग .. आणि मग ...
ओशाळल्ला
मस्तच !!! कसला गोडुला आवाज आहे.
इतका छान दिसत होता ना
इतका छान दिसत होता ना तोssssss
अस्स काssssss
बयो, काय तयार आहेत मॅडम एकदम
आम्ही राजा घाबर्लाच म्हणणार बाकी गाणं तुम्हीच म्हणा जबरी आहे , मज्जा आली
आईगं, कसल गोड आहे.
आईगं, कसल गोड आहे.
ढूम ढूम ढूमाक...
ढूम ढूम ढूमाक...
माझ्याकडे वेळ नाहीये कसलं
माझ्याकडे वेळ नाहीये कसलं तोर्यात म्हटलंय
जबरदस्त गोड आहे ग गोष्ट!!
जबरदस्त गोड आहे ग गोष्ट!! हिचा आवाज आणि सांगायची स्टाईल सेSSSSSम माझ्या भाचीसारखी आहे..
कसलं गोडुली सांगितली आहे..
फार सही माझ्याकडे वेळ नाहीये
फार सही
माझ्याकडे वेळ नाहीये
शिंप्या म्हणे
शाब्बास ईरा.. खूप खूप छान
शाब्बास ईरा.. खूप खूप छान गोष्ट
हे सहीच..
हे सहीच..:)
कसलं गोडमिट्टं प्रकरण आहे हे!
कसलं गोडमिट्टं प्रकरण आहे हे! शाब्बास इरा आणि रैना.
'राजा ओशल्ला' भारीच.
हेय, कस्ली सह्ही सांगितली आहे
हेय, कस्ली सह्ही सांगितली आहे गोष्ट!! धम्माल.... मिठ्ठू आहे अगदी!!
है शाब्बास इरा!
सही! आवाजातले चढ उतार एकदम
सही! आवाजातले चढ उतार एकदम भारी! शाब्बास इरा!
ही पण गोष्ट भाऽऽऽरी गोड
ही पण गोष्ट भाऽऽऽरी गोड सांगितली आहे.
इराला एक गोड गोड पापा.
बापरे...किती नाट्य आहे अंगात.
बापरे...किती नाट्य आहे अंगात. मस्त.
इराला शाबासकी. इराची गोष्ट ऐकण्याबरोबर बघायलापण मिळाली असती तर..:स्मित:
इतके प्रतिसाद (दोन्ही
इतके प्रतिसाद (दोन्ही धाग्यांवरचे) वाचून कधी एकदा घरी जाऊन ऐकते असे झाले आहे... (ऑफिसात बॅन्ड आहे)
उद्या मी पण देते प्रतिसाद...
पण इन अॅडवान्स, इराला शाबासकी
खुपच गोड गोड.... गोष्ट आणि
खुपच गोड गोड.... गोष्ट आणि ईराही:)
कसलं गोड पिल्लू आहे.
कसलं गोड पिल्लू आहे.
एकदम मस्त. रैना, केवढं टॅलंट
एकदम मस्त. रैना, केवढं टॅलंट आहे ग हिच्यात. अगदी मराठी, हिंदी, इंग्लीश सगळ्यात सफाईदार बोलली आहे. You definitely need to explore her talent.
खूप खूप खूपच छान! बर्याच
खूप खूप खूपच छान! बर्याच वर्षानी ह्या गोष्टी ऐकतेय.
इसको पकडके लेके जाव! लई
इसको पकडके लेके जाव!
लई भारी!
काय गोड सान्गताय्त पोर .
काय गोड सान्गताय्त पोर . पहायला पण मजा आली असती. राजा ओशाल्ला. !
बाऽऽऽय अंकल!! मस्त!!
बाऽऽऽय अंकल!! मस्त!!
मस्त, मस्त आणि किती गोड !
मस्त, मस्त आणि किती गोड ! रैना, हिला अभिनयाच्या शिबिराला नक्की घाल. अर्थात त्यांनाच चार गोष्टी शिकवून येईल इतकी हुशारी आत्ताच दिसतेय तिच्यात. वाचिक अभिनय जबरी आहे
अशक्य बासुंदी आहे!
अशक्य बासुंदी आहे!
Pages