म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ६ (रैना)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:34
MMGG2.JPG

मायबोली आयडी - रैना
पाल्याचे नाव - इरा
वय - ४ वर्षे ३ महिने
गोष्टीचे नाव- चतुर उंदीर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतका छान दिसत होता ना तोssssss
अस्स काssssss

बयो, काय तयार आहेत मॅडम एकदम Happy

आम्ही राजा घाबर्लाच म्हणणार बाकी गाणं तुम्हीच म्हणा Lol जबरी आहे , मज्जा आली

जबरदस्त गोड आहे ग गोष्ट!! हिचा आवाज आणि सांगायची स्टाईल सेSSSSSम माझ्या भाचीसारखी आहे..
कसलं गोडुली सांगितली आहे..

बापरे...किती नाट्य आहे अंगात. मस्त.
इराला शाबासकी. इराची गोष्ट ऐकण्याबरोबर बघायलापण मिळाली असती तर..:स्मित:

इतके प्रतिसाद (दोन्ही धाग्यांवरचे) वाचून कधी एकदा घरी जाऊन ऐकते असे झाले आहे... Happy (ऑफिसात बॅन्ड आहे)
उद्या मी पण देते प्रतिसाद... Happy
पण इन अ‍ॅडवान्स, इराला शाबासकी Happy

एकदम मस्त. रैना, केवढं टॅलंट आहे ग हिच्यात. अगदी मराठी, हिंदी, इंग्लीश सगळ्यात सफाईदार बोलली आहे. You definitely need to explore her talent.

Lol मस्त, मस्त आणि किती गोड ! रैना, हिला अभिनयाच्या शिबिराला नक्की घाल. अर्थात त्यांनाच चार गोष्टी शिकवून येईल इतकी हुशारी आत्ताच दिसतेय तिच्यात. वाचिक अभिनय जबरी आहे Happy

Pages