Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:36
मायबोली आयडी - Manasi-Patil
पाल्याचे नाव - तनिष पाटील
वय - २ वर्ष ४ महिने
गोष्टीचे नाव- लाकूडतोड्याची गोष्ट
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान आहे तुझी गोष्ट तनीष
खूप छान आहे तुझी गोष्ट तनीष
(No subject)
गणपतीबाप्पा एकदम आवडते
गणपतीबाप्पा एकदम आवडते दिसतायत
(No subject)
ही गोष्ट मला अॅक्सेस होत
ही गोष्ट मला अॅक्सेस होत नाहीये
गणपतीबाप्पा काय म्हणाले?
गणपतीबाप्पा काय म्हणाले? थॅन्क्यु
मस्तच!!!!
बाप्पला थॅन्क्यु मस्त होती
बाप्पला थॅन्क्यु
मस्त होती तनीषची गोष्ट
कित्ती गोड ते. लातुद्तोद्या
कित्ती गोड ते. लातुद्तोद्या एकदम गोड. केवढी ती समज गोष्ट सांगण्यात.
तनीष, एकदम मस्त गोष्ट सांगितलीस रे.
खुप छान ! शाब्बास तनिष !
खुप छान ! शाब्बास तनिष !
परत परत बघावीशी / ऐकावीशी
परत परत बघावीशी / ऐकावीशी वाटली.
दंपती बप्पा थॅन्त्यु मस्त
दंपती बप्पा थॅन्त्यु
मस्त आहे गोष्ट !!
मस्त
मस्त
गोड एकदम.
गोड एकदम.
गणपतीबाप्पा काय म्हणाले?
गणपतीबाप्पा काय म्हणाले? थॅन्क्यु
तनिष डावखुरा आहे का?
गंपतीबाप्पाची गोष्टीत एंट्री
गंपतीबाप्पाची गोष्टीत एंट्री झाली तेव्हा चेहर्यावर काय आनंद फुललाय तनिषच्या!
अगंबाई, किती मजा येते आहे
अगंबाई, किती मजा येते आहे त्याला.
आईचेही कौतुक. मस्तं.
कशलं गोड ग ते.
कशलं गोड ग ते.
मस्त!
मस्त!
कसलं गोडूलं आहे!
कसलं गोडूलं आहे!
अगं बाई आचं आचं झालं का? बलं
अगं बाई आचं आचं झालं का? बलं बलं गंपती बाप्पा शालका शालका थॅन्क्यूच म्हनतो. किती गोल आहे तो पन
किती चळवळ्या आहे हा! खूप गोड!
किती चळवळ्या आहे हा! खूप गोड!
थँक्यू! कसलं निरागस!! क्यूट
थँक्यू!
कसलं निरागस!! क्यूट आहे!
छानः)
छानः)
कित्ती कित्ती गोग्गोड
कित्ती कित्ती गोग्गोड .
झंगल,लकुतोल्या,गन्पती बाप्पा!
... छान.
... छान.
प्रचंड गोड! काय ते हावभाव आणि
प्रचंड गोड! काय ते हावभाव आणि सांगणं! खूप मजा आली.
"आणखी एक गोष्टं सांगतोस का?"
"नाही" (नंतर आणखी काहीतरी म्हणालाय, ते कळलं नाही.)
शाब्बास तनीष ! मस्तं सांगितली आहेस गोष्टं!
एकदम गोड आणि निरागस
एकदम गोड आणि निरागस
थँक्यू ! गोष्ट खूप आवडली !
थँक्यू !
गोष्ट खूप आवडली !
खूप खूप गोड आहे हं, गोष्ट आणि
खूप खूप गोड आहे हं, गोष्ट आणि तनिषही !!!
मस्तच!!! थँक्यु!!!!
मस्तच!!! थँक्यु!!!!
Pages