म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ७ (Manasi-Patil)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:36

MMGG2.JPG

मायबोली आयडी - Manasi-Patil
पाल्याचे नाव - तनिष पाटील
वय - २ वर्ष ४ महिने
गोष्टीचे नाव- लाकूडतोड्याची गोष्ट

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड गोड! काय ते हावभाव आणि सांगणं! खूप मजा आली.

"आणखी एक गोष्टं सांगतोस का?"
"नाही" Lol (नंतर आणखी काहीतरी म्हणालाय, ते कळलं नाही.)

शाब्बास तनीष ! मस्तं सांगितली आहेस गोष्टं!

Pages