म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका ७ (Manasi-Patil)

Submitted by संयोजक on 24 February, 2012 - 21:36

MMGG2.JPG

मायबोली आयडी - Manasi-Patil
पाल्याचे नाव - तनिष पाटील
वय - २ वर्ष ४ महिने
गोष्टीचे नाव- लाकूडतोड्याची गोष्ट

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol मस्त झालीय स्टोरी.त्याचे हावभाव खूप एन्जॉय केले. .भारी चिकाटीचं काम आहे मुलांकडून गोष्ट सांगून घेणं म्हणजे.
सगळ्यांनी युट्युबवर टाकले असते तर लगेच बघता आले असते. आयपॅडवर फ्लॅश प्लेअर चालत नाही.

मस्त सांगितलीय गोष्ट, गणपती बाप्पा फेव्हरेट आहेत वाटतं.... ते स्टोरीत आल्या बरोबर कसला आनंद पसरला त्याच्या चेहर्‍यावर Happy
शाब्बास तनिष.

किती गोड Happy

खुप खुप छान !
मी हे माझ्या १८ महीन्याच्या मुलीला दाखवले आणि तिची तिच्या भाषेत अखंड बड्बड सुरु झाली Happy

आयुष्याशी अतिशय प्रामाणिक राहील आणि माणसांना आपलेसे करेल असे (मला थोडे 'कळते' म्हणून म्हणतोय) आणि तुडतुडे बाळ

सुंदर गोष्ट, चांगली देहबोली आणि मधुर सादरीकरण Happy

(काश उस उमरमे मै ऐसा होता) Lol

अनेक शुभेच्छा Happy

-'बेफिकीर'!

Pages