काही प्रयोग

Submitted by विनायक.रानडे on 16 December, 2011 - 04:54

माझ्या मोठ्या मुलाने (समीर) आमच्या डि ५१०० कॅमेराने हे केलेले प्रयोग

ASA - 160, Lens - 18 mm, Shutter - 1/250 s, Aperture - f8
23.jpgASA - 200, Lens - 105 mm, Shutter - 1/80 s, Aperture - f5.6
24.jpgASA - 100, Lens - 50 mm, Shutter - 1/400 s, Aperture - f10
25.jpgASA - 800, Lens - 42 mm, Shutter - 1/3 s, Aperture - f5
26.jpg

घड्याळाच्या ह्या दोन चित्रातील फरक नीट लक्षात घ्या त्याने बरेच काही शिकायला मिळेल. घड्याळाचे पहिले चित्र "अंडर एक्सपोजड" आहे. ५.६ अ‍ॅपचरने डेफ्त ऑफ फिल्ड फार कमी आहे त्या मुळे फार छोटा भाग फोकस झाला आहे. दुसर्‍या चित्रात १५ सेकंदाचे पूर्ण एक्सपोजर मिळाल्याने चित्र फॅल्श लावल्या सारखे वाटते. १६ अ‍ॅपचरने डेफ्त ऑफ फिल्ड वाढले म्हणून घड्याळाच्या बेल्ट पासून तर पृष्ठ भाग सगळे फोकस झाले आहे. घड्याळातील बारिक लिखाण देखील स्वच्छ दिसते आहे.

ASA - 3200, Lens - 300 mm with close up ring and Macro mode, Shutter - 1/40 s, Aperture - f5.6
27.jpgASA - 100, Lens - 300 mm with close up ring and Macro mode, Shutter - 15 s, Aperture - f16
28.jpg

गुलमोहर: 

छान.

मस्त. Happy

फोटो छान आहेत. घड्याळांच्या दोन फोटोंमधे नक्की काय शिकायचं हे स्पष्ट केलंत तर समजेल. म्हणजे एका ला फ्लॅश वापरलाय आणि एकाला नाही असं वाटतंय. पण दोन्हीही चांगले वाटतायत. फ्लॅश शिवाय दुसरा काही बदल असेल तर लक्षात आलं नाही.

शांतीसुधा - आज लिहिलेली माहीती वाचली असेलच मला काय सांगायचे आहे ते पण समजले असणारच! तुझे फोटो आवडीने बघतो आहे.