शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर

Submitted by जागोमोहनप्यारे on 25 September, 2011 - 08:05

शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर

ह्ल्ली शेअर मार्केटसाठी आणि कमोडिटीसाठी लाइव बाय सेल सिग्नल देणारी सॉफ्टवेअर मिळतात. कुणाला त्यांचा काही अनुभव आहे का? सगळेजण ९०-९५% सक्सेस रेट देतात.. कुणी असे सॉफ्टवेअर वापरले आहे का?

http://mcxncdexnifty.weebly.com/index.html इथे एक उदाहरण म्हणून दिले आहे, याशिवाय निफ्टीबाय्सेल, श्री चक्र, एझीलाइवट्रेड असे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत..

सुरुवातीला ते काही फी घेतात. त्यानंतर डेटा युसेज फी दर महिन्याला द्यावी लागते म्हणे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओपन झाली तर खालील साइट बघा.
Goldman Sachs rule the world not Government

http://www.youtube.com/watch?v=tKVCDFQ312g&NR=1

>>>रिलायबल कंपनीचे फाल्कन ७ कुणी वापरले आहे का?
मी कमोडीटीसाठी वापरायला नुकतीच सुरवात केली आहे. हात बसेल एवढा सराव करायला वेळ झाला नाही.

फाल्कन ७ चा डेमो मी अजून पाहिलेला नाही.. बघू. त्यानंतर ठरवेन.

कमोडिटी कसे वाटते? स्टॉक्पेक्षा कमोडिटी ट्रेडिंग जास्त फायदेशीर आहे का? कुठल्या कमोडिटीत ट्रेडिंग करता?

जागोमोहनप्यारे: आपल्याला एक विनंति आहे, आपण एकच link एकाच वेळी ४-५ BB वर टाकू नये व शक्यतो त्या BB च्या विषयाला धरुन असावे. तसेही आपण google वर शोध घेतलात तर अश्या बर्‍याच sites व दाखले सापडतिल.

जवळजवळ सर्व अश्या sites व systems ह्या frequent traders साठी असतात. उदार्हणार्थ Mark Minervini हा wallstreet वर एक well-known trader आहे व त्याची trading system खूप यश्सवी समझली जाते. पण म्हणुन it does not mean that it will be good for a investor./ average trader. If you are day/swing trader then such systems might help you but at the end of the day you have to find your own style of trading and comfort level....

गुगलवर मिळतील.पण त्या सर्व कमर्शियल जाहिराती.. इथे प्रत्यक्ष अनुभव असनारे भेटतील म्हणून लिहिले होते. असो.

वरचे फॉर्मुले इथे आहेत.

afl.doc (12.5 KB)

band afl.doc (23 KB)

easylive.doc (17.5 KB)

डॉक एक्स फाइल डॉक मध्ये कन्वर्ट केल्या आणि मग अपलोड केल्या. जमले.. Happy afl = amibroker formula language हा फॉर्मुला अ‍ॅमिब्रोकर सॉफ्टवेअरमध्ये टाकला की सिग्नल मिळतात. अजुन कुणाकडे असतील तर इथे शेअर करा. वर्ड फाइलमध्ये फॉर्मुला कॉपी करुन इथे अपलोड करा.

बोलिंगर बँड ए एफ एल.. मस्त आहे.. एखाद दुसरी एरर येते. पण ओवरऑल बरा आहे.

http://www.traderji.com/amibroker/53934-any-one-can-post-afl-unique-intr...

(लिंक्मध्ये फॉर्मुला आणि ग्राफ दोन्ही आहे.)

सिंपल आणि स्वीट ... heiken ashi

फोर्मुला :

SetChartOptions(0,chartShowArrows | chartShowDates);

HaClose = (O + H + L + C)/4;
HaOpen = AMA( Ref( HaClose, -1 ), 0.5 );
HaHigh = Max( H, Max( HaClose, HaOpen ) );
HaLow = Min( L, Min( HaClose, HaOpen ) );
xDiff = (HaHigh - Halow) * 10000;
barcolor = IIf(HaClose >= HaOpen,colorGreen,colorRed);
PlotOHLC( HaOpen, HaHigh, HaLow, HaClose, "", barcolor, styleCandle );

ha.JPG Happy

हे वर दिलेले फॉर्मुला कोणी सोप्या भाषेत लिहुन दाखवेल का?

HaOpen = AMA( Ref( HaClose, -1 ), 0.5 ); म्हणजे काय?

जमल्यास शेअरचे नाव, किंमती टाकून समजवावे.

Pages