Submitted by जागोमोहनप्यारे on 25 September, 2011 - 08:05
शेअर मार्केट : लाइव बाय सेल सिग्नल सॉफ्टवेअर
ह्ल्ली शेअर मार्केटसाठी आणि कमोडिटीसाठी लाइव बाय सेल सिग्नल देणारी सॉफ्टवेअर मिळतात. कुणाला त्यांचा काही अनुभव आहे का? सगळेजण ९०-९५% सक्सेस रेट देतात.. कुणी असे सॉफ्टवेअर वापरले आहे का?
http://mcxncdexnifty.weebly.com/index.html इथे एक उदाहरण म्हणून दिले आहे, याशिवाय निफ्टीबाय्सेल, श्री चक्र, एझीलाइवट्रेड असे अनेक सॉफ्टवेअर्स आहेत..
सुरुवातीला ते काही फी घेतात. त्यानंतर डेटा युसेज फी दर महिन्याला द्यावी लागते म्हणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अमिब्रोकर सॉफ्टवेअरमध्ये
अमिब्रोकर सॉफ्टवेअरमध्ये टाकायचा तो कोड आहे. हा मॅन्युअल कॅल्कुलेशनचा फॉर्मुला नाही. तो फॉर्मुला टाकला की वर आहे तसा ग्राफ निघतो आणि शेअरची दिशा वर की खाली ते नजरेने समजते.
अमिब्रोकर सॉफ्टवेअर विकत
अमिब्रोकर सॉफ्टवेअर विकत घ्यावे लागते कि फ्री डाऊनलोड करता येते.
डाऊनलोड करता येत असेल तर website सांगावी.
अॅमीब्रोकर फ्री डाउनलोड करता
अॅमीब्रोकर फ्री डाउनलोड करता येते. त्यात सुविधा थोड्या कमी असतात, पण आपल्याला चालते. पण नुस्ते अॅमी घेऊन चालणार नाही. त्याला डेटा प्रोवायडरकडून डेटा घ्यावा लागतो.
हा असा... त्याला मंथली साधारणपणे ५०० रु. लागतात.
मग अॅमी फ्री डाउअनलोड करुन ही फाईल त्यात टाकावी लागते. मग त्यात ग्राफ दिसतो...
हा झाला बेसिक प्राइस चार्ट. आता त्यात लाइव बाय सेल सिग्नल हवे असतील तर वर दिले आहेत तसे फॉर्म्युले मिळतात. काही विकतही मिळतात. काही नेटवर मिळतात. तो फॉर्म्युला अॅमीमध्ये टाकला की मग चार्ट मिळतो.... आज दुपारी मार्केट पडले तेंव्हा सेल सिग्नल आला होता..
मार्केट छान ९० पॉइंट पडले...
तोच चार्ट, हा वेगळा फॉर्मुला...
त्यातही सेल सिग्नल आहे. असे रंगीबेरंगी फॉर्मुले मिळतात.. 
http://www.tradinganalysis.co.in/
इथे इन्स्टॉलेशन डिटेल्स आहेत... http://www.youtube.com/watch?v=tmev6dQolgk
जर फॉर्मुला विकत घेतला कुणाकडून तर ते अॅमी इन्स्टॉल करुन देतात. डेटा + अॅमी+ ए एफ एल ( अॅमीब्रोकर फॉर्मुला लँग्वेज) असे हे काँबो आहे.
असेही ऐकून आहे.की काही
असेही ऐकून आहे.की काही सॉफ्टवेर आटोमेटिक बाय आणि सेल करतात.हे खरे काय?
मीही ऐकले आहे. पण भारतात अशा
मीही ऐकले आहे. पण भारतात अशा ऑटोमेटिक व्यवहारांवर बंदी आहे असेही ऐकले.
भारतीय बजाराची सद्यस्थिती
भारतीय बजाराची सद्यस्थिती विचारात घेता अशा अॅनालिसिसने काही फायदा होइल?
इंट्रा डे साठी फक्त रोजच्या
इंट्रा डे साठी फक्त रोजच्या फ्लक्चुएशन महत्वाच्या असतात. तेवढ्या ग्राफवर कळतात. लाँग टर्म साठी ग्राफ कितपत उपयोगी पडतील हा मात्र तुम्ही म्हणताय तसा शंकेचा विषय आहे
@जागोमोहनप्यारे आपण दिलेल्या
@जागोमोहनप्यारे
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
(त्याला डेटा प्रोवायडरकडून डेटा घ्यावा लागतो. त्याला मंथली साधारणपणे ५०० रु. लागतात) हा डेटा विकतच घ्यावा लागतो कि आपण पण आपला डेटा त्यात टाकु शकतो.
@जागोमोहनप्यारे अॅमीब्रोकरचे
@जागोमोहनप्यारे
अॅमीब्रोकरचे कुठले version चांगले आहे. 5.40.3 कि 1.3.8 Beta?
आपंण आपला डेता कुठून आणनार?
आपंण आपला डेता कुठून आणनार? तुमच्याकडे कुठला डेटा आहे का? हा डेटा म्हणजे लाइव डेअटा असतो. जो अॅमीमध्ये स्टोअर होतो. त्यामुळे मार्केट सुरु असताना लाइव हलणारा ग्राफ दिसतो. मार्केट बंद असताना, सुट्टीच्या दिवशीही तुम्ही स्टोअर डेताच्या आधारे ग्राफ पाहू शकता. डेटा विकतच घ्यावा लागतो. त्यात पॅकेज असतात. उदा निफ्टी , फ्युचर , एन एस इ कॅश , कमोडिटी डेटा इ इ आपल्याला जो हवा आहे तो घ्या.
काही डेटावाले काही दिवस फ्री ट्रायल देतात. अॅमी इन्स्टॉल करुन तीन दिवस फ्री डेटा घेऊन ट्रायल घेऊ शकता. http://www.manshi.co.in/
डेटा अॅमीमध्ये आला की प्राइस चार्ट दिसतो. मग त्यात बाय सेल सिग्नलचे सॉफ्टवेअरचे टाकावे लागते. किंवा तुमचे टेक्निकलचे ज्ञान चांगले असेल तर तुम्हेही तुमचे निर्णय नुस्ते ग्राफ बघून घेऊ शकता. पण लाइव डेटा विकत घेण्याला पर्याय नाही.
माझ्याकडे अॅमी 5.40.3 आहे. बीटा वर्जनची कल्पना नाही.
सी सी आय वुडी.... वुडी
सी सी आय वुडी.... वुडी नावाच्या माणसाने शोधलेला संप्रदाय.. यांच्या ग्राफवर शेअरची प्राइस सोडून बाकी सगळं दिसतं! आणि तरीही आम्ही व्यवस्थीत बाय सेल करतो, असे या संप्रदायातले लोक अभिमानाने सांगतात..
हा ग्राफ कसा वापरायचा ते गुगलून बघा... ढीगभर मेथड्स आहेत... http://www.woodiescciclub.com/start.htm
cci.txt (11.85 KB)
cci 3 lines notepad.txt (10.69 KB)
इथे फ्री सॉफ्टवेअर वर बरीच
इथे फ्री सॉफ्टवेअर वर बरीच चर्चा वाचतोय. इनफरमेशनची चांगली देवाण घेवाण चालली आहे.
एक सांगावेसे वाटते. हे पटावे हा आग्रह नाही. पण करुन बघितले आहे. सर्व मानसिकतेतून गेलो आहे.
आपले गोल काय ते ठरवावे? ते जर इंट्राडे मध्ये पैसे मिळवायचे असेल तर खालील गोष्टी मला स्वःताल मह्तवाच्या वाटतात.
१. थोडी टेकनिकल अन्यालिसिसची ओळख. दोन ते तीन इंडीकेटर माहिती असले की खुप झाले. डोकोमोच्या जाहिराती सारखे 'keep it simple .... .'
२. कुठल्याही उद्दोगा सारखे भांडवल. साधारण ५०,००० तरी.
३. इनट्राडेचे चांगले सोफ्टवेअर. साधारण एक ते दोन महिन्यात हि कॉस्ट भरून येवू शकते. उरले १० महिने मग फ्री वापरायला मिळते. ह्यात प्रचंड वेळ वाचतो व डेटाची रिलायबलीटी १००% असते.
४. आपले टारगेट ठरवणे व त्याप्रमाणे व्यवहार करणे.
५. स्टॉप लॉस मध्ये मास्टर होणे. स्टॉप लॉस हिट बरेच वेळा होइल. प्रॉफीट ते स्टॉप लॉस रेशो ३: १ असेल तर ७ वेळा स्टॉप लॉस हीट झाला तरी फायद्दातच रहाल. (खुप आर्थिक नुकसानीनंतर हे हातुन घडायला लागले)
६. सर्वात महत्वाचे. कॉमप्युटरचे बटण पटकन व विश्वासाने दाबता आले पाहीजे. स्वताचे पैसे लागलेले असले की गोष्टी वेगळ्या होतात.
Good luck.
स्वताचे पैसे लागलेले असले की
स्वताचे पैसे लागलेले असले की गोष्टी वेगळ्या होतात.
>>> अगदी खरे...
स्टॉप लॉस बद्दल आणखी माहिती दिल्यास धन्स..
इथे कँडलस्टीक पॅटर्न बद्दल
इथे कँडलस्टीक पॅटर्न बद्दल कुणी फारसे लिहित नाहीये. शॉर्ट टर्म साठी मी कँडल्स्टीक पॅटर्न्स ( अगदी मोजके दोन तिन उदा, पिअर्सींग, एन्गल्फिंग, मॉर्नींग स्टार, इव्हनिंग स्टार , ई.) आणी त्याबरओबर वॉल्युम , MACD, |RCI सारखे ईंडीकेटर असे काँबिनेशन वापरतो आणि ६० ते ६५ % सक्सेस रेट येतो . रिस्क रिवार्ड रेशो आणि स्टॉप लॉस लाउन जर ट्रेड केले तर नाक्कि फायदा होतो.
इन्ट्रा डे साठी याची उपयुक्तता सुरेश यांच्या कडुन वाचायला आवडेल.
सी सी आय वुडी छान आहे. कुणी
सी सी आय वुडी छान आहे. कुणी वापरते का?
सुरेश१ तुम्ही कुठले
सुरेश१
तुम्ही कुठले सॉफ्टवेयर वापरत आहात.त्याची कॉस्ट काय आहे.आणि इंडिकेटरची ही माहिती सांगा.
मी spider चे ACE वापरतो. हे
मी spider चे ACE वापरतो. हे एंड ऑफ द डे आहे. ह्याची सध्याची कॉस्ट माहीत नाही. मी Moving average, MACD va Stochastic वापरतो.
>>>> स्टॉप लॉस बद्दल आणखी
>>>> स्टॉप लॉस बद्दल आणखी माहिती दिल्यास धन्स..
स्टॉप लॉस म्हणजे जेवढे शक्य आहे तेवढे रक्त कमी सांडणे.
उदाहरण: टाटा स्टिल चा क्लोझ ३४७ आहे. गेले काही दिवस हा स्टॉक पडत आहे. मी (म्हणजे जो इनव्हेस्ट करणार तो) हा ट्रेडिंग साठी घ्यायचा विचार करत आहे. कारण माझे सोर्स त्यात मित्र, टिव्ही, ग्राफ वगैर ४५० जाइल असे सांगत आहेत. हा मी ३५० ला विकत घेतो. वर गेला तर आनंद. नाही गेला तर? एक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मी ट्रेडिंग साठि घेत आहे. मग मी स्टॉप लॉस चा विचार करतो. आता तो कुठला? तर ह्याच्या आधीचा लो आहे ३३०. स्टॉप लॉस मी ३२५ ठेवतो. स्टॉक खाली आला व ३२५ च्या खाली गेला तर स्टॉप लॉस हिट होवून मि बाहेर पडतो. त्या काळासाठी माझा टाटा स्टिल बरोबरचा प्रवास समाप्त. मग दुसरा कुठलातरी प्रवास.
आता ३५० ला घेतलेला स्टॉक ३७५ ला गेला. माझे टार्गेट ४५० आहे. तेव्हा मी स्टॉप लॉस ३६५ ला लावेन व जसा तो वर जाइल तसा तो वर सरकवत जाइन.
Prime Takit AFL.. Find the
Prime Takit AFL..
Find the following line and edit.....
if(Name() == "COPPER-1" OR Name() == "^NSEI")
Replace the word COPPER-1 with your symbol. like NIFTY-1 or any as per your watch list. If your symbol is NIFTY-1.. then...
if(Name() == "NIFTY-1" OR Name() == "^NSEI")
formula prime takit.txt (2.49 KB)
टी ३ बी बद्दल कुणी ऐकले आहे
टी ३ बी बद्दल कुणी ऐकले आहे का?
सगळ्यात चांगले इंडिकेटर
सगळ्यात चांगले इंडिकेटर कोणते?जे ८०%ते ८५% सक्सेस रेट दाखवतात.MACD ,RSI ,हे सुद्द्धा बऱ्याच वेळेला फेल ठरतात.इंट्रा डे साठी कुठले इंडिकेटर वापरावेत?
try this it is
try this it is free
http://www.niftyfutureking.com/nifty-future-buy-sell-levels.php
software वापरायचे कि डोके ?
software वापरायचे कि डोके ?
डे ट्रेडिंग मी करत नाही.
डे ट्रेडिंग मी करत नाही. delivery मध्ये फायदे का सौदा. किरण जाधव व मंदार जामसंडेकर यांचा software आवडलं . आता दोघही वेगळी आहेत.
किरण जाधव फक्त delivery व FnO तर मंदार Day Trading, Cash व FnO च software विकतात. निर्णय आपला. मला विचाराल तर मी तरी day trading करणार नाही.
Kiran Jadhav - pis.net.in
Mandar - precisiontechnicals.com
Hi mazyakade share kahan che
Hi
mazyakade share kahan che soft ware aahe and thats gud
once u open an account with them u get live rate n bolt which gives u real parice of the shares
i am using it for long time nad its worth
so if u want u can go for it
smita kane
हाय. सुरेश जी , हे spider
हाय.
सुरेश जी ,
हे spider che ace हे सोफ्त्वरे आहे का?
आणि ते कशासाठी वापरतात?
आणि दुसरे महणजे STOP लॉस कसा ठेवयचं?
MAHNJE ईट शुड बीई लेस THAN मार्केट PRICE?
कारण मी जरा त्यात कन्फ्युज आहे
मला मार्गदर्शन कराल का?
SMITA
Meena55: STOP LOSS is always
Meena55:
STOP LOSS is always below Market Price when you are BUYing the stock and is always above Market Price when you are Short SELLing the stock.
You can find different order types here.
Amibroker कोणी वापरतंय का?
Amibroker कोणी वापरतंय का? असल्यास कुठला datafeed वापरता?
Global datafeeds आणि Truedata -velocity व्यतिरीक्त इतर रिलायेबल पर्याय आहे का? (Authorized only).
Valvenet च्या किमती attractive आहेत पण त्यांच्या साईटवरील जाहीरातींची क्वालिटी पहाता डेटा क्वालिटीची शंका आली.
Pages