शाकाहारी पाएआ (फोटोसह)

Submitted by दिनेश. on 6 November, 2011 - 11:55
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! Happy

दिनेशदा... मागे म्हटल्याप्रमाणे खरंच आठवड्यात शाकाहारी पाएयाची रेसीपी तयार..!!! मस्तच Happy

हो अश्विनी, यात चिकन, सॉसेजेस, फिश असे अनेक प्रकार घालतात. पण हा मसालेदार नसतो / नसावा.

शुगर स्नॅप्स म्हणजे वरच्या फोटोत दिसताहेत त्या हिरव्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगासारख्याच दिसतात पण साले जाड आणि दाणे बारिक असतात. साले गोड लागतात आणि सालासकटच खातात. न शिजवताही खाता येतात.

दिनेशदा ____________/\__________________

तुम्ही "मास्टर शेफ ऑफ इंडिया" आहात....... Happy

ह्म्म्म. अगं अजून थोडं शिजवला असता तर पाणी नसतं राहिलं आणि भातही फडफडीत, पण शिजलेला वाटला असता.

अर्थात, मला माहित नाहिये की या पदार्थात भात नक्की कितपत शिजलेला हवा. मी आपली नेहमीच्या भाताची, पुलावाची शिजण्याची कल्पना केली Happy

sorry, हा पाईया नाही!
पाईया हा भरपूर फिश, शेलफिश, चिकन आणि सॅसेजेज घालूनच केलेला भात. ह्यातले घटक शिजायला वेळ लागेल त्याप्रमाणे एक-एक add केले जातात त्यामुळे वेळही बराच लागतो. fish आणि चिकन नसेल तर पाईयाची चव येणारच नाही त्यापेक्शा आपला वेज पुलाव, टोमाटो राइस अग्दी भरपूर भाज्या घालून केलेला फोडणीचा भातसुद्धा बरा.
वेज frankie छान लागते, मटणाला सोयानी substitute केल तरी चवित एवढा फरक पडत नाही पण पाईयाच वेजीकरण मान्य नाही Happy
दिनेशदा I hope you take it in the right spirit. मला तुमच्या पा़क्रु आणि Tips, short-cuts खूप आवडतात, उपयोगी पडतात, त्यामुळे तुमची पा़क्रु आली की नक्की वाचते पण हा वेजी पाईया काही झेपला नाही.

BS प्रतिक्रिया आवडली. पाएआ हे नाव घेतलं कि सीफूडच आठवते हे बरोबर आहे पण हा भात शाकाहारी पद्धतीनेही करतात. (बीबीसी च्या वेबसाईटवर पण आहे.) खरं तर आपली शाकाहारची कल्पना पाश्चिमात्य देशांतीलच काय बंगाली लोकांच्या कल्पनेपेक्षाही वेगळी आहे.

मी स्वतः अंडे देखील खात नाही, पण मला ते प्रकार शिजवण्याचे अजिबात वावडे नाही. गेली २ वर्षे मी ते शिजवलेले नाही, कारण सध्या माझ्याकडे कुणी गिनी पिग नाही. ऑफिसमधले सहकारीही शाकाहारीच आहेत आणि सगळे शेजारी केनयन आहेत, त्यामुळे केले तरी, खाणार कोण हा प्रश्न आहे. पाएआ मधल्या कवचासकट वापरल्या जाणार्‍या प्रॉन्स बद्दल मात्र मला जरा शंका आहे. डि व्हेन न केलेल्या प्रॉन्स मूळे पोट बिघडल्याचे उदाहरण माझ्यासमोरच घडले होते. म्हणून मी तरी तश्या वापरणार नाही.

दुसरे म्हणजे या तांदळाबद्दल. हा तांदूळ खुपच स्टार्च असणारा असतो. जास्त शिजवला तर खुप चिकट होतो. त्यामूळे मी तो अल देन्ते शिजवलाय. हा अर्थातच वैयक्तीक आवडीनिवडीचा भाग झाला. आता हा एवढा भात मला तीन दिवस पुरतोय (अजून संपला नाही) काही वेळाने भातातला ओलसरपणा दाण्यात जिरतो. पण तरीही दाणे वेगळे राहतात. मल तरी तेच हवे होते.