Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
mnc/limbu, Currently Shani is
mnc/limbu,
Currently Shani is passing through Kanya. How does this affect people with Ravi in Kanya raashi in Kundali?
Regards.
स्वतंत्र इथे वाचा -
स्वतंत्र इथे वाचा - http://astromnc.blogspot.com/
लिंबु, खालचे डिटेल्स माझ्या
लिंबु,
खालचे डिटेल्स माझ्या मैत्रिणिचे आहेत. तिच्या लग्नाच्या योगाबद्दल काही सांगाल का>
Birthdate - 05th February 1980
Birthplace - Mumbai
Birht time - 03 : 20: 20 ( Midnight )
X
X
MNC/Limbutimbu, Mala mazya
MNC/Limbutimbu,
Mala mazya mulichya shikshanavishaee prashna vicharaycha ahe.
Mazya ani mazya navryachya satat honarya badli mule tiche shikshan eka thikani hot nahiye, mhanje ek iyatta suddha eka shalet hot nahiye, ti khup hushar aahe pan shikshanache nuksan honyachi mala far kalji watte. Tiche details khali det ahe, shikshana vishaee sangal ka please.
DOB 13/06/2000
Time: 12:15 PM (dupari)
Place : Mumbai
Please sanga, khup tension ale ahe.
dhanyawad !!
MNC/Limbutimbu, Mala mazya
MNC/Limbutimbu,
Mala mazya mulichya shikshanavishaee prashna vicharaycha ahe.
Mazya ani mazya navryachya satat honarya badli mule tiche shikshan eka thikani hot nahiye, mhanje ek iyatta suddha eka shalet hot nahiye, ti khup hushar aahe pan shikshanache nuksan honyachi mala far kalji watte. Tiche details khali det ahe, shikshana vishaee sangal ka please.
DOB 13/06/2000
Time: 12:15 PM (dupari)
Place : Mumbai
Please sanga, khup tension ale ahe.
dhanyawad !!
सप्तमेश अश्ट्मात असेल तर काय
सप्तमेश अश्ट्मात असेल तर काय योग असतो? कोणी सान्गु शकेल का?
--
--
नमस्कार आजच नवि सभासद
नमस्कार
आजच नवि सभासद झाले.
ह्या ग्रुप बद्दल खुप उत्सुक्त आहे.
जन्म : अम्बर नाथ
वेल : रात्रि ११.१५ (पी. एम.)
तरिख : १०/०२/१९८१
गेलि ३ वर्शे लग्नचा प्रयत्न करत आहे. योग कधि ते सन्गेल का कोनि? माझि सहय्यक आहे.
विष्टी करण म्हणजे नेमके काय
विष्टी करण म्हणजे नेमके काय असते? यावर जन्मलेल्या व्यक्तींच्या बाबतीत काय वेगळे असू शकते?
इथे अजुनही बरीच activity
इथे अजुनही बरीच activity दिसते अहे -- छान!! मी जमले तर टाकीन उत्तरे आज.
माझ्ह्या ब्लोग ला बरीच नवीन articles आहेत. सप्ताहिक राशिभविश्य टाकले मी मगच्या आठवद्यात -- आज परत टाकेन पुधच्या आठवद्याचे.
~मिलिन्द
अन्जली -- अहो तुम्ही तुमच्या
अन्जली -- अहो तुम्ही तुमच्या मुलच्या पत्रिकेचा फार "कीस" पाडु नका हो!!
लिम्बुतिम्बु ह्यन्ने फारच छान विवेचन केले आहे. त्याची पद्धत ही माझ्ह्यापेक्शा फारच वेगळी आहे -- Orthodox and traditional आहे. लिम्बुटेम्बु ह्यानी मस्तच उत्तरे दिलि आहेत इथे ... He is forcing me to write here!
धन्य्वाद लिम्बु-जी!
अन्जली: तुमच्य मुलाचि पत्रिका माझ्ह्या पेक्शा atleast १०० पटीने चान्गली आहे!
Looking at my material success and overall academic success I think you need not be worried. Also show me a SINGLE person in India middle class who has learnt lesser than their parents!

~मिलिन्द
लिम्बु ह्यान्चे विवेचन मस्तच
लिम्बु ह्यान्चे विवेचन मस्तच आहेच पण त्यान्ची भाषा तर फारच मस्त. मला फारच त्रास होतो मरठीह लिहायला...असे वाटते कि तेवध्यात ३/४ लोकान्चे analysis होइल...
मिलिंद इथे येत जा नियमितपणे,
मिलिंद इथे येत जा नियमितपणे, मग होईल सवय मराठीत टंकायची
मिलिन्दभाउ, वेळात वेळ काढून
मिलिन्दभाउ, वेळात वेळ काढून थोडक्यात तरी इथे लिहीत जा हो, लोकं खुप आशेने वाट बघतात तुमची
)
(ऑफिसमधिल वातावरण्/मुड अन तशात सिक्स्थ सेन्स लावणे मला झेपत नाही अजुनही
hi मिलिंदजी, लीम्बुजी माझा
hi मिलिंदजी, लीम्बुजी
माझा नाव अमित, माझी रास कन्या आहे. सध्या खूप साडेसाती चालू आहे मला. एकही काम नीट होत नाही आहे.
- office मध्ये कामात लक्ष लागत नाही, काम उरकत नाही.
- promotion due आहे पण त्याचा काही होत नाहीये.
- job change करायचं पण मिळत नाहीये, अगदी शुल्लक चुकामुळे हातातील नवीन संधी जात आहेत.
- घरच्यांशी शुल्लक कारणांमुळे खटके उडतात.
कधी संपणार आहे माझी साडेसाती?
मला job change चे chances आहेत का?
घरच्यांकडून support मिळेल का?
माझे details :
नाव : अमित
जन्म दिनांक: १८ सप्टेंबर १९८२
जन्म वेळ : ४ : ४० दुपारी
जन्म ठिकाण: पुणे.
~अमित
For better and fast typing in marathi you can use:
http://www.google.com/transliterate/Marathi
नमस्कार, शनिचा तूळ राशित
नमस्कार,
शनिचा तूळ राशित होणारा प्रवेश यावर जन्म / लग्न राशीनुसार जाणकारांनी माहिती द्यावी हि विनंती.
नाव : अमित जन्म दिनांक: १८
नाव : अमित
जन्म दिनांक: १८ सप्टेंबर १९८२
जन्म वेळ : ४ : ४० दुपारी
जन्म ठिकाण: पुणे.
मकर लग्न कुंडलीत, जन्मतः शनि २७ अंशावर कन्येला होता, सोबत रवि(१) चंद्र(१३) बुध(२३)
नेमके आत्ताचे शनिभ्रमण, कन्येमधुनच होत असल्याने ही अडीचकी, व गेला सप्टेंबर महिना फार त्रासाचा गेला असेल. मात्र धीर धरा. १५ नोव्हेंबरला शनि बदलून तुळेला जात आहे. इथुन पुढे परिस्थितीमधे झपाट्याने बदल होईल हे निश्चित.
राशीकडून गोचरीचा मेषेचा गुरू आठवा पडतो आहे, पण तो मूळच्या द्वितिय तुलेच्या गुरुवर नजर ठेऊन असल्याने आर्थिक गफलत होऊ देणार नाही, तितकी प्रतिष्ठा राखेल, व पुढील मे च्या आसपास गुरु पालट झाल्यावर तर परिस्थितीमधे चांगलीच सुधारणा होईल
कुंडलीचा दर्जा चांगलाच आहे.
मी सहसा सुचवित नाही, पण, कुणा जाणत्या ज्योतिषाला कुंडली प्रत्यक्ष दाखवुन, "कालसर्पयोगाबद्दल" चे उपाय जरुर करुन घ्यावेत. त्यानेही दीर्घकालिक घटनांमधे फरक पडतो, शुभत्व येते.
पोस्ट उडवली
पोस्ट उडवली
उगाच एक उत्सुकता. आता १५
उगाच एक उत्सुकता. आता १५ तारखेला शनी बदल आहे आणि विजय मल्ल्यांवर बरंच मोठं संकट कोसळेल दिसत आहे. तर ह्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध असेल का?
त्या १५ नोव्हेंबर बद्दल ऐकले
त्या १५ नोव्हेंबर बद्दल ऐकले आहे फार.
त्या संदृभात वि.पु. केली आहे.
हे 'कालसर्पयोग' म्हणजे नक्की
हे 'कालसर्पयोग' म्हणजे नक्की काय असतं? राहू केतूंच्या ग्रहस्थितीवर अवलंबून असतं असं साधारण माहित आहे. पण त्याने आयुष्यात नक्की काय घडतं? जवळ जवळ सगळ्यांनाच हा योग पत्रिकेत का असतो? केवळ उत्सुकता म्हणून विचारते आहे. जिकडे तिकडे नारायण नागबळी आणि कालसर्पयोगाचे विधी करायला सांगितलेले ऐकू येतात आणि ते केल्यावरही काही फरक पडलेला दिसून येत नाही. नारायण नागबळी आणि कालसर्पयोग हे दोष केवळ एक विधी केल्याने (नक्की आपण काय करतोय हे माहित नसताना) नाहिसे होतात का? मी मध्यंतरी ऐकलं होतं की घराण्यात कुणीतरी, म्हणजे आजोबांनी नाग मारल्याने कुळाला दोष लागतो. पण आताच्या पिढीतील कित्येकांचे आजोबा शहरातच रहातात, ते कुठून नाग मारणार?
कुळाचा दोष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे घराण्यात कुणी असं कृत्य केले असेल की ज्यामुळे कुणाची संपत्ती हडप केली गेली किंवा तत्सम कृत्य केले आणि त्यातून मिळालेला फायदा, उपभोग पुढच्या पिढ्या घेतात तेव्हा त्या पिढ्यांमधल्या व्यक्तींना तो दोष लागतो. पण एखाद्या व्यक्तीने बलात्कार, खून केला असेल तर तो दोष पुढच्या पिढ्यांना लागत नाही कारण त्या कृत्यांमधून पुढच्या पिढीला काहीच संक्रमित झालेले नसते.
हे विधी करायला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला जाणार्या लोकांना एक विनंती, बाकी काही तुमच्या इच्छेनुसार विधी वगैरे करा पण तिथे जो सगळ्या दोषांचं निराकरण करायला बसलेला आहे त्या त्र्यंबकेश्वराला सगळ्यात जास्त प्रेमाने भेटा. तोच हातून सत्कृत्य घडवून हळूहळू दोषांतून मुक्त करेल.
परत एकदा सांगते, केवळ उत्सुकता म्हणून हे सगळं विचारते आहे..
namaskar my DOB-17/03/1983
namaskar
my DOB-17/03/1983 birth time 4.16 pm place-pune.
mi CA ani CS karat aahe pana ajun purna zala nahi...khup praytna karunahi...te kadhi purna hoil....ani hoil ki nahi?न्जोब कधि मिलेल?
X
X
अश्विनी के.... मला कालसर्प
अश्विनी के.... मला कालसर्प होता....मी व माझ्या कुटंबाने ह्या गोष्टी सिरियसली घेतली नव्हती....पण मग मला स्वप्नात समुद्र दिसु लागला आणि इतके भयंकर स्वप्न पडायचे समुद्रावरुन कि दुसर्या दिवशी मी खुप अस्वस्थ असायचे....
आता शांती केल्यापासुन स्वप्न गायब आहेत....
नमस्कार लिम्बुटिम्बु, मला
नमस्कार लिम्बुटिम्बु,
मला माझ्या करिअर बद्दल मार्गदशन हवे आहे.
जन्म दिनाक १८ ऑक्टोबर १९७८
जन्म वेळ रात्रो ९.००
जन्म स्थळ उस्मानाबाद ( महाराष्त)
जन्म रास व्रूषभ
१.मला परदेशात जावुन जोब करन्या चे योग आहेत का? असल्यास कधी सन्धी मिलेल
२.मी आच्रिटेक्ट आहे,मी बिझनेस करु शकेल का?
तुमच्या उत्तराची वाट पहात आहे
क्रुश्णा
नमस्कार लिम्बुटिम्बु, मला
नमस्कार लिम्बुटिम्बु,
मला माझ्या करिअर बद्दल मार्गदशन हवे आहे.
जन्म दिनाक १८ ऑक्टोबर १९७८
जन्म वेळ रात्रो ९.००
जन्म स्थळ उस्मानाबाद ( महाराष्त)
जन्म रास व्रूषभ
१.मला परदेशात जावुन जोब करन्या चे योग आहेत का? असल्यास कधी सन्धी मिलेल
२.मी आच्रिटेक्ट आहे,मी बिझनेस करु शकेल का?
तुमच्या उत्तराची वाट पहात आहे
क्रुश्णा
नमस्कार लिम्बुटिम्बु, मला
नमस्कार लिम्बुटिम्बु,
मला माझ्या करिअर बद्दल मार्गदशन हवे आहे.
जन्म दिनाक १८ ऑक्टोबर १९७८
जन्म वेळ रात्रो ९.००
जन्म स्थळ उस्मानाबाद ( महाराष्त)
जन्म रास व्रूषभ
१.मला परदेशात जावुन जोब करन्या चे योग आहेत का? असल्यास कधी सन्धी मिलेल
२.मी आच्रिटेक्ट आहे,मी बिझनेस करु शकेल का?
तुमच्या उत्तराची वाट पहात आहे
क्रुश्णा
नमस्कार लिम्बुटिम्बु, मला
नमस्कार लिम्बुटिम्बु,
मला माझ्या करिअर बद्दल मार्गदशन हवे आहे.
जन्म दिनाक १८ ऑक्टोबर १९७८
जन्म वेळ रात्रो ९.००
जन्म स्थळ उस्मानाबाद ( महाराष्त)
जन्म रास व्रूषभ
१.मला परदेशात जावुन जोब करन्या चे योग आहेत का? असल्यास कधी सन्धी मिलेल
२.मी आच्रिटेक्ट आहे,मी बिझनेस करु शकेल का?
तुमच्या उत्तराची वाट पहात आहे
क्रुश्णा
कन्या राशीला कोणत्या
कन्या राशीला कोणत्या तारखेपासून साडेसाती सुरू झाली हे कोणी सांगू शकेल का? कारण माझ्या आठवणीनुसार जुलै २००७ मध्ये सुरू झाली पण मग २०११ मध्ये ५ वर्षे कशी पुर्ण होतील?
Pages