ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

DOB: 1st october 1977
Time: 8 am
place: Secunderabad

Can you pls tell something about his life? When will he get job? When will he settle in life? When is the marriage?

I suggest a simple thing - AFTER you get my reply -- remove those details or garble them! I will always have your horoscope by your Maayboli name!!

So I guess this shoudl take care of the confidential information!?

Regards,
~Milind

.

.

मिलिन्द सर,
माझे डिटेल्स देत आहे.
जन्म दिनाक १८ ऑक्टोबर १९७८
जन्म वेळ रात्रो ९.००
जन्म स्थळ उस्मानाबाद ( महाराष्त)
जन्म रास व्रूषभ
१.मला परदेशात जावुन जोब करन्या चे योग आहेत का? असल्यास कधी सन्धी मिलेल
२.मी आच्रिटेक्ट आहे,मी बिझनेस करु शकेल का?

एम्.एन्.सी. तुम्हाला तुमच्या सम्पर्कात माझ्या मुलाची जन्मतारिख्,जन्मवेळ व जन्मगाव इ.कळविले होते, तुमच्या उत्तराची वाट पाहते आहे!

मिलिन्द सर,
माझा अजुन एक प्रश्न आहे.
माझ्या मनात बिझनेस स्कुल मधुन मनेजमेण्ट कोर्स करण्याचा विचार आहे.तर ते शक्य आहे का?
तुमच्या उतराची वाट पहात आहे.

DOB: 9 Mar 1980
Time: 9.10 AM
Place: Kolhapur

I apologize for typing in English as there seems some problem for typing in Marathi.
MNC and limbutimbu, can you please tell me about financial and home development?
Is it a good time to ask for raise or job change? I don't want to change the job as I like work here but it's lacking financially for some time. In addition, is there some problem looming over the horizon? Sometimes I just get scared inside without apparently any reason.

Last but not least, thanks for your guidance.

प्रिती :DOB: ०३/०८/१९८४ Time: ७.४० PM Place: अहमदनगर
भुषणःDOB: ०२/०८/१९७९ Place: चन्द्रपुर
माझे वेवाहीक जिवन कसे राहील [मी ईकले आहे की माझे आणी भुषण्चे ३६ गुण जुळतात
आणि ३६ गुण जुळणे चांगले नसते

मदत करा

मिलिंदजी/लिंबुजी,

मला तुमचे महत्वपूर्ण मत आणि मार्गदर्शन हवे आहे.

जन्म दिनांक ९ मार्च १९८४
जन्म वेळ रात्रो. १ वा. (शुक्रवार)
जन्म स्थान शिरपुर, धुळे.

बहीण आहे. लग्न कधी व कसे राहील.

आधीच आभार मानतो.

#

Milind sir,

mazi aani mazya mulichi nav raas aani nakshatra,vanar yoni he details same aahet.
ase details kay suchavto asa patriket asana chagla sata ki wait?

Just worried details tumhala tumchya mail ID var pathavte.please give me some details.

Ruhi.....

डॉ मला खरे खोटे माहीत नाही पण बर्‍याच ठिकाणी मी गांधिजींची चंद्र रास कर्क असल्याचे वाचलेय, या वरील पत्रिकेत ५ आकड्यात लाभस्थानी चंद्र दिसतोय. Uhoh

ए अंबाक्का अगं तुझा जन्म झाला ते ठिकाण सांग की गं. म्हंजी मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापुर, सातारा, नगर वगैरे. नुसत्या तारखा आणी वेळ, वार काय देतेस? Uhoh Proud

मिलिन्द्जी,
तुमच्या वेबसाएत वरचे लेख वाचले, खुपच सुन्दर लिहता तुम्ही लगेच समजेल अस!
मी होरारी astrology वापरते आनि काहि दिवसापुर्वी मी एक प्रश्न विचरला होता तुम्हाला. I was waiting for answer for almost a month. One day I used horary astrology to check when will Mr. Milind answer my question? The answer I got was' by the last week of may'.
Your answer came on 27th may to my mailbox.
हे एथे सान्गन्याचा हेतु असा की ज्योतिश्य हे शास्त्र आहे की नाही या वादा पेक्श्या या ज्योतिशा चा अभ्यास करा आणि अनुभव घ्या.-----अशी माझी विनन्ती आहे मायबोलिकराना!
You have to see it to believe it......as they say.
Sorry about english and marathi 'misal'!!

Pages