ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दीपक सावन्त
जल्म :- २७/०४/१९८६
वेल :- दुपरि १.३६ मिन्ते
शहर : दाहिसर , मुम्बइइ

मला माझ्या मुलाकरता काही प्रश्न आहे. त्याला जन्मत: सुगर लेवेल कमी झाल्या मुले मेंदूची वाढ त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा कमी आहे. तो आता २.६ वर्षाचा आहे. पण अजून चालू किंवा बोलू शकत नाही. त्याची physio & स्पीच थेरपी चालू आहे. पण कधी यश येईल? त्याला बोललेले कळते, पण तो बोलू शकत नाही. आम्हाला त्याच्या भविष्याची खूप काळजी वाटते.
DOB: 26.7.2008 , Saturday
place: Thane
Time: 6:33 PM

Nshelke:
I feel that the lagna rashi could be Makar and not Dhanu as the time shows. I am adding 5 minutes to the birth time.

1. The date of 26 explains the issues to some extent although not every 26 is a issue so let us not make any misconceptions. The total addition is 7 -- Life Purpose -- This means spiritual efforts and Good Karma from you and him will certainly help.

2. I am SURE he will get back on line slowly but surely. May 2011 to May 2012 there will be a VERY GOOD progress overalll on ALL fronts. Guru will be travelling over his Horoscope moon sign of Mesh and also drushti on Horoscope Shani & Mangal & also Guru. This will be the year of a great progress for him.

3. I will analyse more and get back...

4. If there is some land in the family -- Please check if there some bad history with the land..

Regards,
~Milind

Rupantar:
1. मला वाटते की तुम्ही मे२०११ पर्यन्त श्रद्धा आणि सबूरी दाखवली पाहिजे. मे २०११ नन्तेर तुमची परिस्तिति फारच सुधारेल! गुरु ची द्रुश्ती शुक्र आणि चन्द्र ह्यावर असेलआसेल्.असेल्.चान्गले असेल.
२. सादेसाती आहेच पण मे पर्यन्त जास्त त्रास आहे १२ वा शनी आणि ६ वा गुरु -- ७ वा गुरु आला की सदेसति चि तीव्रता फारच कमी होइल.
३. तुम्ही हनुमान उपासना आणि रामरक्शा दररोज वाचा... especially सन्ध्याकाळी. त्याने तुम्हाला जबर्दस्त शक्ति मिळेल.

~मिलिन्द

-

निकिता:
१. मे२०११ पर्यन्त जोब शोधयल मस्त वेळ आहे. पुर्ण प्रयत्न करा...!
२. तुम्हाला मे२०१२ पासुन ३ वर्शे जबर्दस्त जातिल -- बढती -- मोठी पगार्वाढ -- आयुश्या बदलणारा काळ असेल तो तुमचे.
३. तुम्हला जमीन आणि घर घ्यायला मे २०१२ पासुन जुन २०१३ मस्त वेळ आहे -- पण मे २०११ ते मे २०१२ वाइट नक्केच नाही. पण मे २०१२ पासुन तुम्हाला मस्त मस्त जमीन आणि घर सान्गुन येतिल हे मात्र नक्की!

मे २०११ पासुन मे २०१२ पर्यन्त श्रद्धा आणि सबूरी थेवा -- किन्वा ठेवावी लागेल! Happy

-

धन्यवाद मिलिंद.

जन्मवेळेचा कदाचित घोळ झाला आहे, बायको म्हणत आहे कि ७:२८ ला इशानचा जन्म झाला.

थोडीफार शेत जमीन वडिलांच्या नावावर आहे. नक्की काय चौकशी करू? वडिलांना पण त्याबद्दल काही माहिती असेल असे वाटत नाही कारण, जमीन आम्ही मावशीच्या गावी घेतली आणि नंतर तिथेच घर बांधले. जामीनिजावळून ओढा जातो आणि त्यापलीकडे स्मशान आहे. पण इशानच्या जन्मानंतर जवळ जवळ १८ महिन्यानंतर त्याला तिथे नेले होते.

गेल्यावर्षी त्र्यम्बकेश्वारला जाऊन नारायण नागबली विधी केला. वडिलांनी पण केला आणि मी इशान करता केला. त्यानंतर थोडी सुधारणा झाली, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

१ ऑक्टोबर ७७, सकाळी ८ वा, सिकींद्राबाद.
मिलिंदजी, या व्यक्तीचे आईवडील अतिशय चिंतेत आहेत, त्यांनी विचारावयास सांगितलेले प्रश्न असे:
when will he get settled in his life? When will he get a decent job? When will he get married?
Please help.

nshelke:
Addition of time has only solidified the abpove analysis which has made Makar Lagna at 14 degree instead of 1st degree! So this change is good.

He is 99% rebirth from paternal family and tehre certainly somethinig related to iniherited land or money which he HAS to re-pay back and that is primary reason for the rebirth -- Some family heart issues cud be there due to the debt. But May 2011 to May 2012 there will be a great improvement for sure.

nshelke:
It does not matter if you take him there after 18 months or not -- We are talking about issues with land & or inheritace of Satta or Money from 1 - 2 generations back

Nikita

Kanyha rashi so May paryanta jamayala harat nahi! Happy But will check horoscope -- no point in giving a guess! Happy

mnc, मला "पाचु" मुळे काय फरक पडतो ते जाणुन घ्यायचे होते.

तसेच तुम्हाला मेल केलाय, प्लीज मेलवरच रिप्लाय द्या.

Milindji,

Please reply kara, mazya muli wishai tumhala email keli ahe, tasech ikde post pan keli ahe query. Kindly reply.

thanks,

Shalmi

New Articles on AstroMNC.Blogspot.com

1. सलमान खान -- Horoscope Analysis
2. धनु राशि including Sachin, Aishwarya to have 5th Guru from May 2011 to May 2012 : स्वप्नपुर्ती.

मला वाटते सलमान खान चे article ज्योतिश मध्ये फारसा रस नसलेल्या लोकान्ना सुद्धा आवडेल.

पाचु मुळे शान्तता लाभते असे म्हणतात -- थन्ड असतो असेही म्हणतात. व्रुश्चिक मेश धनु मीन ह्य लोकानी टाळावा शक्यतो पण सरसकट असे म्हणणे चुकिचे असेल तरीहि हे बरेच महत्वाचे आहे. जो गली जानाही नहि उस गली क पता क्यु पुछना?? Happy

करन्गळी मध्ये चान्दीच्या अन्गठीत घालतात. कन्या आणि मिथुन राशि च्या लोकाना उत्तम सिन्व्ह व्रुशभ आणि तुळ ला सुद्ध छान. कर्क ला नकोच शक्यतो.

Awaiting your reply. Salman Khan’s article is very nice, but when is he going to marry? On his show some body said at the age of 49. Why is it so? Why some people never marry/have kids? Can this be predicted by looking into the horoscope?

मिलिंदजी नमस्ते,
मला माझा विवाह कधी होइल याविशयी काही सान्गाल का? आणी मुलगी कशी मीलेल याविश्यी प्लीज!
०३.०३.१९८४
सकाळी ५:४२
जळगाव महाराशट्र

माझ्यामते शक्यतो खडे वगैरे वापरुच नयेत, वापरायचेच अस्तील तर अतिशय अभ्यासपूर्वक निवडावे लागतील. त्याऐवजी वैयक्तिक पातळीवर जपजाप्य/अनुष्ठान करणे अतिशय त्वरित फलदायी होते.

पाचू बाबत माझा अनुभवः
माझी मिथुन रास मिथुन लग्न, बुध राशी/लग्न स्वामी, पन्चमात तूळ राशीत रवि, शुक्र, नेपच्युन बरोबर अन्शात्मक युतित, शिवाय वक्रि.
मी पाचूची अन्गठी वापरायला सुरुवात केलि पण करन्गळीवर जिथे खडा टेकतो तिथे चक्क जखम झाली, शेवटी काढुन ठेवली. मात्र त्याच वेळेस साडेसाती व भाग्येश म्हणून शनिचा "नीलम" खडा मधल्या बोटात वापरत असताना त्या बोटावर मात्र काहीही परिणाम झाला नाही.

वैयक्तिक पातळीवर जपजाप्य/अनुष्ठान करणे अतिशय त्वरित फलदायी होते.

अनुमोदन. अगदी खरे आहे.

Pages