Submitted by आशुचँप on 12 September, 2011 - 08:36
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
वा! मस्त आलेत सगळेच फोटो!
वा! मस्त आलेत सगळेच फोटो!
अप्रतीम फोटो आशू
अप्रतीम फोटो आशू
अ प्र ती म
अ प्र ती म
मस्त फोटो!
मस्त फोटो!
अ फ ला तु न आहेत सगळेच फोटो.
अ फ ला तु न आहेत सगळेच फोटो.
फोटोंवर वॉमा कुठेय रे?????
शर्वरीच्या फोटोसाठी खुप खुप खुssssssssप धन्यवाद (रच्याकने, मी ते दोन्ही फोटो कॉपी करून घेऊ का?)
मस्त. फ़ोटोंमधूनच उत्साह
मस्त. फ़ोटोंमधूनच उत्साह जाणवतोय.
अप्रतीम फोटो
अप्रतीम फोटो
अरे चँप.. एकापेक्षा एक सरस
अरे चँप.. एकापेक्षा एक सरस फोटोज यार !!! टिव्हीवर लाईव बघण्यात जितकी मजा नाही आली तितकी या प्रचिंमधून आली.. सुपर्ब !! धन्यवाद
शर्वरीच्या फोटोसाठी खुप खुप खुssssssssप धन्यवाद>> पुढच्या अनंतचतुर्थीला जिप्सी पुण्यात दाखल होणार तर!
सर्वांना खूप खूप
सर्वांना खूप खूप धन्यवाद...
मंदार, बेफी धन्स..
जिप्स्या - अरे मी ते मागेच क्लिअर केले होते...बाप्पांच्या फोटोंवर वॉमा टाकणार नाही....हे सगळे त्याच्या कृपेने आहे बाबा...आपली तेवढी योग्यताच नाही त्याचे फोटो काढून आपले नाव त्यावर टाकण्याची....
बाकी, हे फोटो नको घेऊ...मी हे लहान साईझमधले टाकलेत..तुला ओरिजनल फाईल पाठवतो...:)
टिव्हीवर लाईव बघण्यात जितकी मजा नाही आली तितकी या प्रचिंमधून आली.. सुपर्ब !! धन्यवाद स्मित
यो लेका तृप्त झालो तुझ्या प्रतिसादामुळे...याचसाठी केला होता अट्टाहास....:)
अनंतचतुर्थीला जिप्सी पुण्यात दाखल होणार तर!
हाहाहाहा, काय उपयोग नाय...:)
पण याच रे तुम्ही दोघे एकदा....इथला गणेशोत्सव एकदा अनुभवून तरी पहा...माझ्याकडेच मुक्काम ठोका...दिवसभर नुसते फोटो काढू काय....
माझ्याकडेच मुक्काम
माझ्याकडेच मुक्काम ठोका...दिवसभर नुसते फोटो काढू काय.... >> पुढच्या वर्षी चलो पुणे !!
मस्त प्रचि! एकदातरी पुण्यातला
मस्त प्रचि!
एकदातरी पुण्यातला गणपतीउत्सव आणि विसर्जन मिरवणूक बघावीच!
आशुचॅम्प, अप्रतिम
आशुचॅम्प,
अप्रतिम प्रकाशचित्रे! पाहून धन्य झालो.
आशुचँप, फारच सुंदर फोटो आहेत.
आशुचँप, फारच सुंदर फोटो आहेत.
मस्त! मजबूत व्हरायटी आहे
मस्त! मजबूत व्हरायटी आहे फोटुमध्ये.
आणि शेवटी L.I.C. होय रे......
मस्त!!
मस्त!!
मस्त फोटो. इथे टाकल्याबद्दल
मस्त फोटो. इथे टाकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
सुंदर फोटो चँप !! धन्यवाद
सुंदर फोटो चँप !!
धन्यवाद तुला ...
मस्त..
मस्त..
मस्त फोटोज ! थॅंक्स !
मस्त फोटोज ! थॅंक्स !
सुंदर फोटो
सुंदर फोटो
आशु, घरबसल्या सैर घडालीस
आशु, घरबसल्या सैर घडालीस गड्या... सुंदर.
हे सगळे त्याच्या कृपेने आहे
हे सगळे त्याच्या कृपेने आहे बाबा...आपली तेवढी योग्यताच नाही त्याचे फोटो काढून आपले नाव त्यावर टाकण्याची....>>>>>१२१ मोदक
मी हे लहान साईझमधले टाकलेत..तुला ओरिजनल फाईल पाठवतो...>>>>>धन्स
पुढच्या अनंतचतुर्थीला जिप्सी पुण्यात दाखल होणार>>>>>:फिदी:
माझ्याकडेच मुक्काम ठोका...दिवसभर नुसते फोटो काढू काय.... >> पुढच्या वर्षी चलो पुणे !!>>>>चलो
फॅन्टास्टिक... खूप खूप आभार.
फॅन्टास्टिक...
खूप खूप आभार. ढोल-ताशे-लेझिम-झांज इत्यादी पथके, झेंडे नाचवणारे, पारंपरिक शस्त्रास्त्रांचे खेळ करणारे, बोथाटी आणि इतर खेळ करणारे ह्या सगळ्यांसकटची मिरवणूक दरवर्षी अनुभवलीये ना लहानपणापासून, अगदी ज्युनियर चॅम्पच्या वयाची असल्यापासून (आमच्या आईवडिलांना धन्य म्हणत असतील तेव्हा ) की आता अनंतचतुर्दशीला जगात इतर कुठेही असू नये असंच वाटतं.
प्रचंडच आठवण येत रहाते या सगळ्याची. आता मानाचे पाच यायला लागले असतील, मंडई कधी येईल, दगडूशेठ कधी असं सारखं डोक्यात चालू असतं.
प्रत्यक्ष नाही तरी अश्या फोटोंनी थोडं तरी जुळून राह्यल्यासारखं वाटतं त्यामुळे फोटोंबद्दल खूप आभार.
मी पुढच्या वर्षी घुसणारे
मी पुढच्या वर्षी घुसणारे कुठल्यातरी ढोलपथकात. कधीची इच्छा होती ती राहून गेलीये.
मस्त रे.. सहीच आहेत.. तिथे
मस्त रे.. सहीच आहेत.. तिथे असुनही गर्दीमुळे न पहायला मिळालेलं तुझ्या फोटोंतुन पहायला मिळालं धन्स रे..
खुप आवडलेत फोटो
खुप आवडलेत फोटो
डोळ्याचे पारणे फिटले रे बाबा
डोळ्याचे पारणे फिटले रे बाबा अगदी.....
तुळशीबाग - बाप्पांच्या डोळ्यांचा क्लोज अप - पाणी आणतो रे डोळ्यात.....
मनापासून धन्यवाद......
मस्त फोटो, खूप
मस्त फोटो, खूप धन्यवाद!
पुण्याच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक फार फार मिस होते..
दगडुशेठ हलवाई आणि मंडईच्या गणपतींचे मिरवणुकीतले फोटो असतील कोणाकडे तर प्लीज ईथे टाका.
सुंदर फोटो...धन्यवाद
सुंदर फोटो...धन्यवाद तुम्हाला.
खुपच छान फोटो आहेत. कुणी
खुपच छान फोटो आहेत.
कुणी मिरवणूकीचा रुट सांगेल का?
Pages