पुण्यातील गणेश विसर्जन - मानाचे गणपती

Submitted by आशुचँप on 12 September, 2011 - 08:36

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ फ ला तु न आहेत सगळेच फोटो. Happy

फोटोंवर वॉमा कुठेय रे?????

शर्वरीच्या फोटोसाठी खुप खुप खुssssssssप धन्यवाद Happy (रच्याकने, मी ते दोन्ही फोटो कॉपी करून घेऊ का?)

अरे चँप.. एकापेक्षा एक सरस फोटोज यार !!! टिव्हीवर लाईव बघण्यात जितकी मजा नाही आली तितकी या प्रचिंमधून आली.. सुपर्ब !! धन्यवाद Happy

शर्वरीच्या फोटोसाठी खुप खुप खुssssssssप धन्यवाद>> पुढच्या अनंतचतुर्थीला जिप्सी पुण्यात दाखल होणार तर!

सर्वांना खूप खूप धन्यवाद...

मंदार, बेफी धन्स..

जिप्स्या - अरे मी ते मागेच क्लिअर केले होते...बाप्पांच्या फोटोंवर वॉमा टाकणार नाही....हे सगळे त्याच्या कृपेने आहे बाबा...आपली तेवढी योग्यताच नाही त्याचे फोटो काढून आपले नाव त्यावर टाकण्याची....

बाकी, हे फोटो नको घेऊ...मी हे लहान साईझमधले टाकलेत..तुला ओरिजनल फाईल पाठवतो...:)

टिव्हीवर लाईव बघण्यात जितकी मजा नाही आली तितकी या प्रचिंमधून आली.. सुपर्ब !! धन्यवाद स्मित

यो लेका तृप्त झालो तुझ्या प्रतिसादामुळे...याचसाठी केला होता अट्टाहास....:)

अनंतचतुर्थीला जिप्सी पुण्यात दाखल होणार तर!

हाहाहाहा, काय उपयोग नाय...:)
पण याच रे तुम्ही दोघे एकदा....इथला गणेशोत्सव एकदा अनुभवून तरी पहा...माझ्याकडेच मुक्काम ठोका...दिवसभर नुसते फोटो काढू काय....

माझ्याकडेच मुक्काम ठोका...दिवसभर नुसते फोटो काढू काय.... >> पुढच्या वर्षी चलो पुणे !! Happy

हे सगळे त्याच्या कृपेने आहे बाबा...आपली तेवढी योग्यताच नाही त्याचे फोटो काढून आपले नाव त्यावर टाकण्याची....>>>>>१२१ मोदक Happy

मी हे लहान साईझमधले टाकलेत..तुला ओरिजनल फाईल पाठवतो...>>>>>धन्स Happy

पुढच्या अनंतचतुर्थीला जिप्सी पुण्यात दाखल होणार>>>>>:फिदी:

माझ्याकडेच मुक्काम ठोका...दिवसभर नुसते फोटो काढू काय.... >> पुढच्या वर्षी चलो पुणे !!>>>>चलो Happy Happy

फॅन्टास्टिक...
खूप खूप आभार. ढोल-ताशे-लेझिम-झांज इत्यादी पथके, झेंडे नाचवणारे, पारंपरिक शस्त्रास्त्रांचे खेळ करणारे, बोथाटी आणि इतर खेळ करणारे ह्या सगळ्यांसकटची मिरवणूक दरवर्षी अनुभवलीये ना लहानपणापासून, अगदी ज्युनियर चॅम्पच्या वयाची असल्यापासून (आमच्या आईवडिलांना धन्य म्हणत असतील तेव्हा Happy ) की आता अनंतचतुर्दशीला जगात इतर कुठेही असू नये असंच वाटतं.
प्रचंडच आठवण येत रहाते या सगळ्याची. आता मानाचे पाच यायला लागले असतील, मंडई कधी येईल, दगडूशेठ कधी असं सारखं डोक्यात चालू असतं. Happy
प्रत्यक्ष नाही तरी अश्या फोटोंनी थोडं तरी जुळून राह्यल्यासारखं वाटतं त्यामुळे फोटोंबद्दल खूप आभार.

मस्त रे.. सहीच आहेत.. तिथे असुनही गर्दीमुळे न पहायला मिळालेलं तुझ्या फोटोंतुन पहायला मिळालं धन्स रे.. Happy

डोळ्याचे पारणे फिटले रे बाबा अगदी.....
तुळशीबाग - बाप्पांच्या डोळ्यांचा क्लोज अप - पाणी आणतो रे डोळ्यात.....
मनापासून धन्यवाद......

मस्त फोटो, खूप धन्यवाद!
पुण्याच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक फार फार मिस होते..
दगडुशेठ हलवाई आणि मंडईच्या गणपतींचे मिरवणुकीतले फोटो असतील कोणाकडे तर प्लीज ईथे टाका.

Pages