Submitted by Adm on 31 July, 2011 - 10:17
हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/
हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिटनेसची दाद दिली पाहिजे!
फिटनेसची दाद दिली पाहिजे! शॉट्स अजुनही सहजपणे बेसलाईनला जातायत!
जोको जिद्द सोडत नाही ते खरेच
जोको जिद्द सोडत नाही ते खरेच आवडते मला
ही तर एकदम बच्चन टाईप
ही तर एकदम बच्चन टाईप मारामारी सुरु आहे! एक फाईट मी एक फाईट तू. टेनिस मॅच कमी बॉक्सिंग मॅच जास्त वाटतेय.
फेडरर आता पर्यंत मॅच जिंकून (किंवा हरुन) स्विट्जरलँडला पोहोचला असता.
गो ज्योको!
गो ज्योको!
बुवा, फेडरर आधीच गेला. नका
बुवा, फेडरर आधीच गेला. नका गुंतु त्याच्यात इतके.
ह्यावेळीच्या त्याचा
ह्यावेळीच्या त्याचा पर्फॉर्मन्स बघून सगळा गुंता आवरणेत आला आहे. मी ह्या दोघांच्या फिटनेस ला दाद दे होतो फेडररच्या खांद्यावर बंदूक ठेवून.
अब कुछ हो सकता है! गो नदाल!
बुवा, कुछ भी नही होएंगा ..
बुवा, कुछ भी नही होएंगा .. ज्योकोहीच जिंकेगा!
सशल तथास्तु!
सशल तथास्तु!
बाप रे! त्या जोकोच्या अंगात
बाप रे! त्या जोकोच्या अंगात काय कोणी संचारलय की काय! काय रिटर्न्स आहेत तुफान!
आता जरा अवघड आहे नदालला.
इतकी इंटरेस्टिंग फायनल मॅच
इतकी इंटरेस्टिंग फायनल मॅच पाहून मला मायबोली आठवली.
बाकीचा धागा नंतर वाचेन. पण आत्ता एवढीच कॉमेन्ट
जोको हा अतिशय टॅलेन्टेड खेळाडू आहे.
कमॉन जोको!!
eye of the tiger man! Eye of
eye of the tiger man! Eye of the tiger! Go rafa!
http://sports.yahoo.com/tennis/blog/busted_racquet/post/Serena-8217-s-fi...
माझे आत्तापर्यंतचे विश्लेषण
माझे आत्तापर्यंतचे विश्लेषण असे आहे
नदाल फार कमी चुका करतो, पण त्याच्याकडे काही स्ट्रॅटेजी नाहीये. रिस्क पण घेताना दिसत नाही. पण जोकोकडे स्ट्रॅटेजी आहे आणि तो रिस्क घेतो. चुका होतात पण वर्थ इट असे वाटते.
एकंदरित लई भारी खेळतायेत पण.
बुवा.. आजच्या रॅलीज बघताय का?
बुवा.. आजच्या रॅलीज बघताय का? ह्याला म्हणतात तोडीस तोड..
म्हणे मरे राफा तोडीचा..
दोघेही कसले अफाट मारतायत... कुठे कुठे पळतायत !!!! देवा ह्यांना अजून शक्ती दे !!
रिस्क पण घेताना दिसत नाही. >>>> वर वाच..
लय भारी !!! राख रे बाबा राख..
लय भारी !!! राख रे बाबा राख.. आता तरी..
नाईस! आता जरा जीव आला राफा
नाईस! आता जरा जीव आला राफा मध्ये.
गो ज्योको! गो ज्योको!
गो ज्योको! गो ज्योको!
यो !!! गूड गोईंग...
यो !!! गूड गोईंग...
बाप रे.. नदाल पेटलाय.. मर्या
बाप रे.. नदाल पेटलाय..
मर्या ह्यांच्यासमोर कुठे टिकावा? शक्य आहे काय..
एक्सपिरियन्स कामी आला
एक्सपिरियन्स कामी आला म्हणायचा! आता काय हाणले बॉ शॉट त्यानी. जोकोचा एक रिटर्न ही सॉलिड होता! खरच टॅलेंटेड आहे तो.
अरे काय.. लाईनमनचे डोळे आहेत
अरे काय.. लाईनमनचे डोळे आहेत की बटणं ?
ऑस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सम...
ऑस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सम... काही तोडच नाही ह्या रॅलीला....... !!!!!!!!!!!! दोघेही लई भारी !
ज्योको नौटंकी आहे खरंच!
ज्योको नौटंकी आहे खरंच!
बाप रे... काय पॉईन्ट होता
बाप रे... काय पॉईन्ट होता आत्ताचा. नदालचं कोर्ट कव्हरेज अफलातून आहे.
कसली तुफान मॅच सुरू आहे !!
कसली तुफान मॅच सुरू आहे !!
२ आठवडे तरी जेवण दुसरं
२ आठवडे तरी जेवण दुसरं कोणीतरी भरवावं लागेल त्यांना. जबरदस्त!
आयला ब्रेक !
आयला ब्रेक !
ऐकत नाही जोको आज! जाऊ द्या,
ऐकत नाही जोको आज! जाऊ द्या, कोणीही जिंको, अपनेको क्या? अफलातून मॅच बघायला मिळाली!
आता शेवटच्या गेम ला नाचवणार
आता शेवटच्या गेम ला नाचवणार नादाल! आता टाय ब्रेकर नको!
गो ज्योको!
लय भारी लय भारी !!!!!!
लय भारी लय भारी !!!!!! कमॉन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न !!!!
अशक्य.. फार भारी चालू
अशक्य.. फार भारी चालू आहे..
नदाल एकदम अॅग्रेसिव्ह खेळतोय.. हा सेट जिंकेल बहुतेक
Pages