Submitted by Adm on 31 July, 2011 - 10:17
हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/
हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद-दुसरा पॉइंट वगळता .. >>>
एखाद-दुसरा पॉइंट वगळता .. >>> अगदी एखाद-दुसरा वगैरे नाही.. पहिल्या आणि पाचव्या सेटमध्ये चांगल्या रॅलिज झाल्या.. चौथ्या सेटच्या शेवटी शेवटी पण जोकोने मस्त विनर्स मारले जोकोने..
तिसर्या आणि चौथ्या सेटमध्ये फेडररची सर्व्हिस गंडली फारच.. नंतर पाचव्या सेटच्या सुरुवातीला ती परत नीट झाली ती त्याला मॅच पॉईंट होता तोपर्यंत.. जोकोने डोकं शांत ठेवायचं पण ट्रेनिंग घेतलेलं दिसतय !
बाकी सिंडी तुझ्या
ला फारच जोरदार अनुमोदन.. 
Masta build kela pahila set
Masta build kela pahila set Rafa ni. Madhech Kay gas we're paay deto nadal, baghayla majaa yete.
Murray madhye potential aahe aani shot making madhye suddha match karato nadalla. Swatache errors talale ter sahi tough deil. Thodkyaat physical skills aahet tolamolachya pan nadal saarkha game build nahi karta yet.
Chyamari 12 paasun salag baghtoy, jewan pan TV samorach kela. Aata womens semi pahaycha dum nahi rahila. Anyway womens baghayla thoda bore pan hota. Mens game che shots baghitlya nanter womens ekdam thoda slow motion madhye baghtoy asa watta.
Go my buoy Murray !
the vaidyabuva the talking
the vaidyabuva the talking like the someone
Yes I was! Dhatteriki! Beda
Yes I was!
Dhatteriki! Beda gark ho gaya Mue Murray Ka!
To swatacha paay fracture karun ghenaar aahe racket maarun, mi sangto baghaa! Tyacha aatma kewdha frustrated aahe.
Go my buoy Murray ! >>>>
Go my buoy Murray ! >>>> बुवा गेला (एकदाचा घरी) तुमचा Murray buoy !
फार बोर मॅच होती.. उगीच चौथ्या सेटपर्यंत ताणली... दोघही विनर्स मारायचा फार प्रयत्न न करता नुसते रॅली खेळत होते... राफाने तब्बल १२ ब्रेकपाईंट वाया घालवले आणि मर्याने ५५ एरर केल्या !
आता राफा आणि जोको मधलं कोणीही जिंकलं तरी चालेल..
मला एक कळत नाही आजचं स्केड्युल असं का ठेवलय ? विमेन्स फायनल उद्या असताना त्यांची दुसरी सेमी इतकी उशीरा का म्हणे ? आता सेरेना किंवा वॉझनियाकीला ही फायनल संपल्यानंतर जेमतेम १४-१५ तासात पुन्हा कोर्टवर उतरावं लागणार ! त्याऐवजी त्यांच्या सेमी आधी घेऊन टाकायला हव्या होत्या.. तसही पुरुषांना उद्या ब्रेक आहे... काही व्यवसायिक गणितं असतील तर ते संयोजकच जाणे !
सेरेनाताईंचा धडाका सुरुच रहाणार बहूतेक.. .
Aare, ugaach tanaycha prashna
Aare, ugaach tanaycha prashna naahiye. Aapaplya skill aani ability nishi player lok khelat astaat aani konachi ability jasta tyachya hishobaani match kiti lavkar kiwwa ushira aatoptey he tharta. Rally hot hotya karan doghehi jabri try karat hote aani doghanche skills comparable hote. Mi aadhi lihila tasa nanter Murray ni bharpur chuka kelya aani tyachi naiyya doobli.
Purvichya federer chya matches athwun bugh. Yewdhya rally hoychya naahit karan federer easily dominate karat hota. Aataa tyachyahi rally hotAat aani to bindaas ball sodun deto. Tyacha game dusryala outrun karaycha naahiche. ( ha jara tangent aahe)
Baaki, schedule cha karan commercial asawa aani womenscha game 3 setter astat (as opposed to 5) ha pan asu shakato.
जोकोचे अभिनंदन !!! (हे
जोकोचे अभिनंदन !!! (हे लिहिताना फार्फार यातना होतात>>

<< Baaki purvi federer chya
<< Baaki purvi federer chya todiche koni player nawhte asach watta >>
मी असं म्हटलं तेव्हा मला किती घालून पाडून बोलण्यात आलं होतं.
असो.
doghehi jabri try karat hote
doghehi jabri try karat hote aani doghanche skills comparable hote. >>>>> दोघेही ट्राय करत होते ???? उलट आहे.. कालच्या मॅचमध्ये दोघेही रिस्कच घेत नव्हते... मरे इतक्या चुका करत होता की राफाला बर्याचदा विनर्स मारायची गरजच नव्हती... राफाने तो नेहमी मारतो तितक्या ताकदीचे क्रॉसकोर्ट फोरहँड मारले असते तर मॅच चौथ्या सेटमध्ये गेलीच नसती. नुसता पॉईंट खेळत रहायचा हे काल फेडरर आणि जोकोच्या मॅच मध्ये पण पाचव्या सेटच्या शेवटी दिसत होतं. दोघांनाही रिस्क्त घ्यायची नव्हती आणि समोरचा चूक करेपर्यंत खेळतच रहायचं ही स्ट्रॅटेजी वाटत होती...
Murray madhye potential aahe aani shot making madhye suddha match karato nadalla. >>>> मरेमध्ये पोटेंशियल आहे ते झालच नाहितर तो जगातला नंबर ४ चा खेळाडू झालाच नसता ! शॉट मेकिंगमध्ये मॅच होतो म्हणजे नक्की काय ?? मरेच्या कालच्या चुकांपैकी ३३ फोरहँड एरर होत्या.. ! मरेचा कुठलाच शॉट त्याचा सिगनेचर शॉट नाहिये.. जसे सँप्रस/फेडरर म्हंटलं की सिंगल हँडेड बॅकहँड पासेस आठवतात, कचकचित सर्व्ह अँड व्हॉलीज आठवतात, राफा म्हंटलं की क्रॉसकोर्ट फोरहँड आठवतो, ज्योको म्हंटलं की पॉवरफूल बॅकहँड आठवतो.. स्टेफी ग्रॅफ म्हंटलं की जोरदार फोरहँड आठवतो.. तसं मरेच्या बाबतीत काहीच नाही वाटत... तो जेव्हा कंसिस्टंट गेम खेळतो आणि चुका टा़ळतो आणि समोरचा प्रमाणापेक्षा जास्त चुका करतो तेव्हा जिंकतो.. त्याची फिजिकल अॅबिलीटीही राफा, फेडरर आणि आता ज्योको फॉर दॅट मॅटर त्सोंगा, डेट पोट्रो, व्हर्डास्को ह्यांच्या इतकी वाटत नाही.. प्रत्येक मॅचमध्येच मरे थकलेला असतो... त्यामुळे मरे राफाला कुठल्याच बाबतती "मॅच" करत नाही...
असो !
womenscha game 3 setter astat (as opposed to 5) ha pan asu shakato. >>>> त्याचा इथे काही संबंध असेल असं वाटत नाही. ३ सेटरच आहे तर मग आधी संपवून टाकायची.. पुरुषांच्या मॅराथॉन मॅचेस चालल्या असत्या नंतर..
Tyacha game dusryala outrun karaycha naahiche. ( ha jara tangent aahe) >>>> इथे समोरच्याचा गेम सुधारलेला किंवा चांगला होत असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाहीच.
अपेक्षेप्रमाणे सेरेना जोरदार खेळून जिंकली... फायनल पण तिच जिंकेल असं वाटतं.
मी असं म्हटलं तेव्हा मला किती घालून पाडून बोलण्यात आलं होतं. >>>>>
काय, कधी, कोण ?? 
राफा काल सुद्धा ताकदीनी मारतच
राफा काल सुद्धा ताकदीनी मारतच होता.
कालच्या मॅचमध्ये दोघेही रिस्कच घेत नव्हते... मरे इतक्या चुका करत होता की राफाला बर्याचदा विनर्स मारायची गरजच नव्हती... >>>>>>>> रिस्क घेत नव्हते म्हणजे काय हे नाही लक्षात आलं. कॉर्नर टू कॉर्नर शॉट्स, ड्रॉप शॉट्स हे मारले नाही असं म्हणायचय का? माझ्यामते तरी असं कोणी ठरवून काही करत नाही. तेवढा वावच उरत नाहीत कोर्ट वर आल्यावर. गेम मध्ये खुप रॅली होत असेल तर त्याचा अर्थ कोणी रिस्क घ्यायला तयार नाहीये असा नाही होऊ शकत. जिथे रॅली होत होती तिथे त्या क्षणाला दोघंही तुल्यबळ ठरत होते.
शॉट मेकींग म्हणजे ताकदीनी जोरात शॉट मारणे. मरे, जोकोविच राफा हे तुफान जोरात शॉट मारतात. फेडरर ची अॅक्युरेट प्लेसमेंट काढून घेतली तर ह्या तिघांमधले कोणीही त्याला सहज हरवतील. कित्येक जोकोचे शॉट्स फेडरर सोडून देत होता.
असो, तो नंबर ४ आहे म्हणजे बाकी सगळ्या बरोबर फिजीकल स्किल्स सुद्धा आहेत म्हणूनच आहे. राफा नं २ आहे, मलातरी तुफान शॉट मारण्यात दोघांची अबिलिटी सारखी वाटते. अर्थात गेम बिल्ड करणे ही एक संपुर्ण वेगळी गोष्ट आहे. राफा आणि जोको सध्या बिनतोड आहेत ह्या बाबतीत. मरे जर जरा शांत झाला आणि बिल्ड करायला शिकला तर खरच बघायला मजा येइल.
तीन सेटरचा उल्लेख मी थकायला कमी होईल ह्या करता केला होता पण ते कारण पण नाही असू शकत कदाचित, कारण ५ ऐवेजी तीन सेट खेळले तरी रिकवरी ला एक दिवस हा द्यायलाच पाहिजे. काय कारण असेल काय माहित.
अर्थातच जोकोनी गेम सुधारलाय म्हणूनच फेडरर हरला, फक्त त्यात थोडा एलिमेंट फेडररचा गेम पहिल्या सारखा नाही राहिला हा ही आहेच.
मजा आली बाकी काल! खर्या अर्थानी सुपर सॅटरडे! राफा मरे च्या काही रॅलीज अफलातून झाल्या! ३४ स्ट्रोक्स ची झालेली मी पाहिली.
माझ्यामते तरी असं कोणी ठरवून
माझ्यामते तरी असं कोणी ठरवून काही करत नाही. >>>>>
ठरवून म्हणजे हे निर्णय पॉईंट चालू असतानाच घेतले जातात ! समोरच्याने कसा शॉट मारला, तो आत्ता कुठे आहे, आपण offensive position ला आहोत का ? समोरच्याचा कमकुवत फटका कोणता ह्या सगळ्या बाबींचा विचार करून रॅली बिल्ट करून विनर मारला जातो. आपल्याला वाचताना खूप मोठं वाटत असलं तरी प्रत्यक्ष कोर्टवर ते क्षणार्धात होतं आणि ते करणं हे त्यांच्या खेळाचा एक भाग असतो. जर ही गणितं बरोबर आली नाहीत एरर होते किंवा समोरच्याला चान्स मिळतो.. न ठरवता कोणीच खेळत नाही त्यातून ते व्यवसायिक खेळाडू आहेत.
राफा मरे च्या काही रॅलीज अफलातून झाल्या! ३४ स्ट्रोक्स ची झालेली मी पाहिली. >>>> मला नाही वाटत की नंबर ऑफ शॉटस वरून नेहमीच रॅलीज ची क्वालिटी ठरवता येईल. मी वर म्हंटलं तसं काल ज्योको आणि फेडररची एक पाचव्या सेट मधली रॅली जी मला आत्ता आठवते आहे.. दोघेही एकमेकांना अॅड साईडला बॅकहँड देत होते.. सुमारे १५ एक शॉटस असे झाले. फेडरर त्सोंगाच्या मॅचमध्ये जसे बॅकहँड फोरहँडमध्ये कन्वर्ट करून ड्युसाईडला विनर मारत होता तसे मारू शकला असता. तसच ज्योकोही फेडररच्या ड्यु साईडला बॅकहँड विनर मारू शकला असता. पण तसं दोघांनीही केलं नाही. समोरचा कधी चुक करतोय किंवा आपल्याला साधा विनर मारायचा चान्स देतोय ह्याची वाट पहात खेळत राहिले. असे पॉईंट राफा आणि मरेच्या मॅच मध्ये बर्याचदा झाले. राफाने रिस्क न घेण्याचं हे एक कारण असू शकेल की मरे स्वत:च खूप चुका करत होता. त्यामुळे वेट अँड वॉच त्याच्या फायद्याचं होतं. पण त्याच मोडमध्ये खेळताना तिसरा सेट गेला.
कॉर्नर टू कॉर्नर शॉट्स, ड्रॉप शॉट्स हे मारले नाही असं म्हणायचय का? >>>> मारले ना.. पण नेहेमी राफा जितके मारतो तितके नाही मारले.
मजा आली बाकी काल! खर्या अर्थानी सुपर सॅटरडे! >>>> ह्याला मात्र अनुमोदन.
mee te rally baddal lihila te
mee te rally baddal lihila te quality karata navhta lihila, sahaj lihila hota, majaa aali baghayla mhanun.
Shewati aapapli wegli mata asataat pan shewatchyaa weles sangaycha prayatna karato mala kaay mhanaycha hota te.
Hya levelchyaa matches madhye kiwwa for that matter kuthlyahi matches madhye. You are just trying to make the best out of each shot. Jar tumhi marlela shot neet naahi basala kiwwa tyala hawa tasa result nahi milala ter tyala donach karana asatat 1) tumachi chuk 2) samorchyacha superior khel. Wichar karun koni muddam kami risk gheil he patat naahi. Kiwwa ek minute manya jari kela ki koni risk kami ghetay shot martaana tari he samorcha maanus superior kheltoy hyachach product asata.
Kaal Raafa jar jasta rallies karat hotaa aani 3ra set pan harla (He had not lost a set in the tournament before this match) hyacha karan Murray tyala jamu det nawhta. Rafa kashala Murraychya chuka hou paryanta waat baghel? He has no reason to.
Shukrawari kasa basa lavkar palun aalo, aataa somwari kaay karawa? sutti ghewun kaahi upayog naahi karan match 4,00 la suru hotey, pot bighadlyaacha karanach soyisker padel.
hyacha karan Murray tyala
hyacha karan Murray tyala jamu det nawhta. >>>> नाही पटलं.
पण ते असो.
विमेन फायनल सुरु होत्ये !
Break! Go Sam! Ararararara!
Break!
Go Sam!
Ararararara! Kiti to chidicha daav! booooooo Serena!
Aajibat class mhanun naahiye hya Serena la, kewhachi badbad kartey! Unbelievable!
Yewdha karun stosur jinkli ter bara hoil.
Nice!! Well deserved!
वा वा मस्त खेळली स्टोसुर.. !
वा वा मस्त खेळली स्टोसुर.. ! सेरेनाच्या सगळ्या शॉट्सना तोडीस तोड उत्तर दिलं... !
पहिल्या ग्रँडस्लॅमबद्दल तिचे अभिनंदन. सेरेनाला पाहिल्यापासून सुर सापडलाच नाही.. काल वॉझनियाकी खेळत होती तशी खेळली..
वॉझनियाकीला हरवल्यावर
वॉझनियाकीला हरवल्यावर वॉझनियाकीचं भूत सेरेनाच्या अंगात शिरल्यामुळे असेल पग्या..
काल सेरेनाने परत काय केले?
काल सेरेनाने परत काय केले? सस्पेन्शनचे चान्सेस आहेत असं बातम्यांत पाहिलं. २००९ मध्ये लाइन्सवुमनला धमकी दिली होती तिने.
दुसर्या सेटच्या सुरुवातीला
दुसर्या सेटच्या सुरुवातीला सेरेना एक फोरहँड विनर ऑलमोस्ट मारला होता... पण शॉट पूर्ण व्हायच्या आधीच म्हणजे बॉल नेटच्या पलिकडे जाऊन स्टोसुरने मारेपर्यंत ती ओरडली.. नियमानुसार तसं चालत नाही. पॉईंट पूर्ण व्हावा लागतो. त्यामुळे चेअर अंपायरने पाँईट पेनल्टी देऊन गेम स्टोसुरला बहाल केला कारण त्यावेळी तिला ब्रेकपॉईंट होता. मग सेरेनाने चिडचिड केली... चेअर अंपायरशी वाद घातला. दोन पॉईंटना चेअर अंपायरच्या इथे जाऊन येस्स्स केलं. आणि शेवटी तिच्याशी शेकहँडपण केलं नाही..
राफानी वेळीच आळा नाही घातला
राफानी वेळीच आळा नाही घातला तर जोको सहजपणे जिंकेल आज. राफा तर डिफेन्सिव वाटला सुरवातीला.
ज्योको १००% फिट नाही वाटत पण
ज्योको १००% फिट नाही वाटत पण .. थकलेला वाटतोय, परवाच्या फेडररच्या मॅच मध्ये पहिल्या दोन सेट्स मध्ये दिसत होता तसा ..
मस्त कमबॅक केलाय राफानी. अंकल
मस्त कमबॅक केलाय राफानी. अंकल टोनीनी झाडलय म्हणतायत.
कसला मस्त! ब्रेक मिळालेला
कसला मस्त! ब्रेक मिळालेला घालवला आणि आता ज्योको ला मिळाला ब्रेक! गो ज्योको!
अरे ड्रॉप शॉट्स वर कसले
अरे ड्रॉप शॉट्स वर कसले भन्नाट पॉइंट्स घेतोय ज्योको!
खरेच, सॅम छान खेळली. सरिनाने
खरेच, सॅम छान खेळली. सरिनाने शेकहँड करायला हवे होते. जोको पहिला सेट जिंकला. छान खेळतोय.
He is on a roll
He is on a roll today!
ज्योकोला खरं थोडा ताणला ना आणखिन तर मग तो पण चुका करायला लागेल. सध्या राफाच जरा रोप्स वर आहे. ये सेट लेनेकोईच मंगता!
ज्योको ला सर्दी झालीय वाटतं
ज्योको ला सर्दी झालीय वाटतं ..
राफा किती टापटिपीचा आहे .. म्हणजे त्याचा नेहेमीचा सर्व्हिस करायच्या आधीचा नट्टापट्टा असतोच पण आता केळ्याचा एक घास खाऊन किती निगुतीने ते केळं बाजूला ठेवून दिलं .. परत ब्रेकसाठी जातो तेव्हा तो टॉवेल किती आखीव-रेखीवपणे ठेवतो मांडीवर ..
हो बरोबर आहे. त्याला पण एखादी
हो बरोबर आहे. त्याला पण एखादी जिंनामिदो सारखी कटरिना भेटली की काम फत्ते होईल.
बाकी थोडा ढिल्ला अंडर आर्मर घातला तर बरं होईल, नट्टा पट्टा ही कमी होईल आणि शॉट मारायलाही सोपं जाईल.
भन्नाट भन्नाट रॅलीज!
दोघंही लाऊन धरतायत एकदम! राफा आता मस्त अग्रेसिव झाला आहे (अबाऊट टाइम!). बाकी त्या बत्थड स्लाईस बॅकहँड बघून बोअर होतय.
पग्या, आत्ताच पायाची नखं
पग्या, आत्ताच पायाची नखं कापून ठेव. शेवटी शेवटी उपयोगी पडतील
मॅच बघा.
ड्युस नं ७. भगवंता! आज ही
ड्युस नं ७. भगवंता!
आज ही दोघंही इस्पितळात जाणार आहेत फ्लशिंग मेडोज मधून.
अबाबाबाबाबाबाबा....... !
८ ड्युसनंतर ज्योको नी घेतला
८ ड्युसनंतर ज्योको नी घेतला तो गेम!
ज्योको तर नक्कीच exhaust होणार आहे .. परवा ती लांबलचक फाईव्ह-सेटर आणि आता ही अशी तर्हा .. प्रत्येक गेम ड्युसला जातोय!
Pages