Submitted by Adm on 31 July, 2011 - 10:17
हार्ड कोर्ट मोसमातली युएस ओपन सिरीज चालू झाली आहे. ह्या सिरीजची सांगता युएस ओपन खुल्या डेनिस स्पर्धेने सप्टेंबरमध्ये होते.
http://www.usopenseries.com/
हा धागा युएस ओपन सिरीज २०११ तसेच युएस ओपन २०११ बद्दल चर्चा करण्यासाठी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिंडरेला
सिंडरेला
सुमंगल ताई.. स्वागत.. परवाच
सुमंगल ताई.. स्वागत.. परवाच म्हणत होतो.. तुम्ही दिसला नाहीत अजून ! तुमचा ज्योको छान खेळतोय...
आज ऑफिसला दांडी मारून घरी बसायला हवं होतं.. !!!!! काय एक से एक मॅचेस आहेत..
http://www.usopen.org/en_US/scores/schedule/index.html?promo=subnav
पराग , घरी बसून पाऊस पाडलात
पराग , घरी बसून पाऊस पाडलात का?
थांबला एकदाचा पाऊस ! राफा,
थांबला एकदाचा पाऊस !
राफा, मरे गेले पुढच्या फेरीत..
ठोसरबाई झ्वोनारेव्हाला हरवणार बहूतेक.. रॉडीक, इजनर दोन सेट्सनी पुढे आहेत..
सेरेनाताई नेक टू नेक...
हो पराग, आहे येथेच पण रोमात
हो पराग, आहे येथेच पण रोमात जास्त. आतातर युएस ओपन च्या वेब वर लाइव्ह मॅच बघते. छान वाटते.
रॉडीक, इजनर सेरेनाताई पण
रॉडीक, इजनर सेरेनाताई पण जिंकले.
जोको आणि टिपसे काय खेळत आहेत!!
ज्योको ची काळजी वाटतेय ..
ज्योको ची काळजी वाटतेय ..
काय तोडीस तोड मॅच चालली आहे!
ज्योको गेला semis मध्ये ..
ज्योको गेला semis मध्ये ..
हुश्श!
तिसर्यापासून सुटलाच तो. आता
तिसर्यापासून सुटलाच तो.
आता परत पाऊस
आता पुरुषांमध्ये ज्यांच्या
आता पुरुषांमध्ये ज्यांच्या क्वार्टर फायनल्स उरल्या आहेत, त्यांना सलग चार दिवस खेळायला लागणार का?
Go Isner! Go Rafa! मयेकर,
Go Isner!
Go Rafa!
मयेकर, नवीन वेळापत्रक पहा हो.
Go anyone between Isner and
Go anyone between Isner and Murray! :p
उद्या सकाळी ७ ला men's semifinal मॅचेस! वा वा, मस्त शनिवार!
लालू, अग तुझा रॉजर छानच
लालू, अग तुझा रॉजर छानच खेळतोय!
पुन्हा एकदा फॅब फोर इन
पुन्हा एकदा फॅब फोर इन सेमिफायनल !!
आज रॉडिक किती वाईट खेळला !!!!!! तिसर्या सेटमध्ये तर धावत पण नव्हता नीट..
ज्योको आज हरणार बहुतेक!
ज्योको आज हरणार बहुतेक!
कमॉन फेडी !
कमॉन फेडी !:P
Changla kheltoy federer. Tasa
Changla kheltoy federer. Tasa ajun kahi sangta yet naahi. Baaki purvi federer chya todiche koni player nawhte asach watta. Djoko shi kheltana ekdam mansaat aalyaa saarkha watto federer.
You can see he's working hard for his points, like other players normally do.
फेडीने दुसरा सेट पण खिशात
फेडीने दुसरा सेट पण खिशात घातला..:)
शाब्बास जोको .. ! फेडीला
शाब्बास जोको .. ! फेडीला फेडेस्कने पाठवुन दे
जबरी सुरु आहे मॅच! आता बिल्ड
जबरी सुरु आहे मॅच! आता बिल्ड करायचा टाईम ही संपला. कुछ भी हो सकता है! टेनिसप्रेमींची एकंदरित चंगळ आहे.
जोको टाय ब्रेक ला नेइल सेट. होऊन जाऊद्या!
फेडरर सारखा क्लास नाहीये पण जोको ला. पॉईंट्स हारले की चिडचिड करायला लागतो. फेडरर म्हणजे एकदम क्लासी!
आपले पैसे फेडरर वर!
जोकोचं कॉन्संट्रेशन भंग झालय कदाचित तो स्वयंखोदित कबरेत स्वतःला ढकलून देण्याच्या बेतात आहे!
जबरी खेळताहेत दोघे पण. अनुभव
जबरी खेळताहेत दोघे पण. अनुभव वि. जोश असा सामना चालु आहे. शेवटच्या क्षणी चिडचिड करुन जोको घालवणार मॅच
क्रेक्ट, महागुरु! जय हो!
क्रेक्ट, महागुरु!
जय हो! अवघड आहे!
माम्मा मिया!!!! ये के किया आपणे फेड्रूस मिया!
जोको मध्ये खुप एनर्जी आहे अजून. फेडरर थकल्या सारखा वाटतो. बेसलाईन प्ले मध्ये जोको अगदी सहजपणे मारेल त्याला. असो... All good things come to an end. १६ टायटल्स म्हणजे काय हलवा नाहीये.
शाब्बास जोको ... शाब्बास !
शाब्बास जोको ... शाब्बास !
जय हो .. जोको ला अंतिम
जय हो .. जोको ला अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा !
ज्योको !!!!!!!!!!!!!!! ज्योको
ज्योको !!!!!!!!!!!!!!! ज्योको !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
अवघड आहे! दोन मॅचपॉईंट्स नंतर
अवघड आहे! दोन मॅचपॉईंट्स नंतर म्हणजे जबरदस्त!
बाकी टोटल माणसाळला आहे फेडरर. अॅक्युरसी कमी झालीये, स्टॅमिना पण कमी वाटतोय, एरर्स ही भरपूर केले. त्याचा गेम कमी झालाय पेक्षा जोको वगैरे नी खुपच गेम अप केलाय असंही म्हणता येइल.
ज्योको जिंकला!
ज्योको जिंकला! हुर्रेर्रेर्रेर्रे!
पण फेडरर च्या चुकांमुळे .. ज्योको अजिबात चॅम्पियन ला साजेसं खेळला नाही, एखाद-दुसरा पॉइंट वगळता ..
Nadal - Murray ekdam
Nadal - Murray ekdam tolamolache wattat. Backhand kasla kadak aahe Murray cha!
Rafacha coverage aani passing shots tufan aahet. Murray chuka karun harel asa wattay. Murray ni Chuka nahi kelya ter rafala jad jau shakata.
Nadal - Murray ekdam
Nadal - Murray ekdam tolamolache watta >>>>
जोकोचे अभिनंदन !!! (हे लिहिताना फार्फार यातना होतात...;))
मरे ला मनापासून जिंकावसं
मरे ला मनापासून जिंकावसं वाटतं की नाही? चेहेर्यावर दिसतच नाही काही उत्साह, जोश, किलर इंस्टिंक्ट!
आणि यावेळी ड्रॉज् असे काय? No. 1 vs. No. 4 असतात ना सहसा?
Pages