विविध शहरांतील यंदाचे सार्वजनिक गणपती २०११

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:56

सार्वजनिक गणपती म्हटले की भव्य मूर्ती, आकर्षक, नेत्रदिपक आणि आगळीवेगळी, मोठ्या प्रमाणावरची सजावट, समयोचित विषयांना वाहिलेले देखावे, लखलखीत दिव्यांची आरास आणि भक्तजनांचा महासागर .... आलं ना चित्रं आपल्या डोळ्यापुढे!

इथे आपापल्या शहरातील काही महत्त्वांच्या गणपती उत्सवांची या वर्षीची प्रकाशचित्रे टाकावीत जेणेकरून सगळ्यांना घरबसल्या देशभरचे आणि परदेशातीलही सार्वजनिक गणपतींचे दर्शन होईल.

dagdusheth-ganpati 0831.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

संयोजक, इथे फक्त महत्त्वाच्या गणपती उत्सवांची उत्सवाची प्रचि अपेक्षित आहेत का घराजवळच्या सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रचि देखील चालतील?

इथे कोणत्याही सार्वजनिक गणेशमूर्तींचे प्रकाशचित्र टाकू शकता. ते कुठले आहेत ते लिहा. जर काही वैशिष्ट्यपूर्ण आरास केली असेल तर त्याचे प्रचि आणि माहिती लिहा.

हा भांडुप (प.) शिवाजीनगरचा गणपती. ह्या मंडळाचे हे पन्नासावं वर्ष आहे. रांजणगावची प्रतिकृती साकारलीय इथे.

DSCN0538.jpg

आजका quota खतम! आता शनिवारी पावसाने कृपा केली तर अजून बाप्पा पाहता येतील आणि मग इथे फोटो टाकेन Happy

आमच्या सोसायटीचा गणपती
बेंगालूरू

bang1_0.jpg
विसर्जनाच्या वेळी

bang2.jpg

हा बोरिवली अशोकवन चा गणपती

boeiwali.jpg

हे काही कोल्हापुरातले गणपती

महालक्ष्मी मन्दिराबाहेर आणि दक्षीण दरवाज्या जवळ
kop2.jpgkop3.jpg

महालक्ष्मी मंदिरातिल गणपती
kop1.jpg

नवसाला पावणारा शिवाजी चौकातला २१ फुटी बाप्पा
kop4.jpg

व्वा!! गणपतीबाप्पाच्या सुंदर मूर्त्या!

वेगवेगळ्या ठिकाणांच्या बाप्पांचे दर्शन घडवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद!

मस्त आहेत एकेक बाप्पा. आता हा अ‍ॅशलेन शाळेच्या लेनमधला बाप्पा नं. ३. दादचा लेख वाचून मला ह्याची आठवण झाली Happy

Bappa1.jpg

रेगेज क्लासेस जवळच्या वाडीतला मुरलीधर बाप्पा. गणपती आणि श्रीकृष्ण ही माझी दोन्ही आराध्य दैवतं एकत्र असल्याने मूर्तीसमोरून पाय निघता निघत नव्हता Happy

DSC0000007.jpgDSC0000009.jpg

फोर्टच्या 'इच्छापूर्ती श्री गणेश'ला टाईम्स ऑफ इंडिया कडून प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.

माटुंगा सेंट्रल रेल्वे स्टेशन बाहेरील गणपती.

महेश्वरी उद्यान.

अरोरा टॉकीज, माटुंगा

हे आमच्या विक्रोळी (पूर्व) चे बाप्पा

आमच्या १० इमारतींचा बाप्पा Happy
गणेश मैदान (कन्नमवार नगर - २ )
सोनावणे चाळ विक्रोळी स्टेशन (पूर्व)
हरीयाली व्हिलेज (टागोर नगर)
टागोर नगर
टागोर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
विक्रोळीचा राजा (कन्नमवार नगर - १)
कन्नमवार नगर - १

Pages