Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:56
सार्वजनिक गणपती म्हटले की भव्य मूर्ती, आकर्षक, नेत्रदिपक आणि आगळीवेगळी, मोठ्या प्रमाणावरची सजावट, समयोचित विषयांना वाहिलेले देखावे, लखलखीत दिव्यांची आरास आणि भक्तजनांचा महासागर .... आलं ना चित्रं आपल्या डोळ्यापुढे!
इथे आपापल्या शहरातील काही महत्त्वांच्या गणपती उत्सवांची या वर्षीची प्रकाशचित्रे टाकावीत जेणेकरून सगळ्यांना घरबसल्या देशभरचे आणि परदेशातीलही सार्वजनिक गणपतींचे दर्शन होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.
.
संयोजक, इथे फक्त महत्त्वाच्या
संयोजक, इथे फक्त महत्त्वाच्या गणपती उत्सवांची उत्सवाची प्रचि अपेक्षित आहेत का घराजवळच्या सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रचि देखील चालतील?
इथे कोणत्याही सार्वजनिक
इथे कोणत्याही सार्वजनिक गणेशमूर्तींचे प्रकाशचित्र टाकू शकता. ते कुठले आहेत ते लिहा. जर काही वैशिष्ट्यपूर्ण आरास केली असेल तर त्याचे प्रचि आणि माहिती लिहा.
शिवाजीपार्कच्या सीसीडीजवळचा
शिवाजीपार्कच्या सीसीडीजवळचा बाप्पा
शिवाजीपार्क वसंत वाचनालयाजवळचा बाप्पा
संयोजक, Upload Failed मेसेज
संयोजक, Upload Failed मेसेज येतोय मगापासून
हा भांडुप (प.) शिवाजीनगरचा
हा भांडुप (प.) शिवाजीनगरचा गणपती. ह्या मंडळाचे हे पन्नासावं वर्ष आहे. रांजणगावची प्रतिकृती साकारलीय इथे.
इंद्रवदन सोसायटी (शिवसेनाभवन
इंद्रवदन सोसायटी (शिवसेनाभवन जवळ) सार्वजनिक गणपती, वर्ष ९३ वे
अॅशलेन शाळेच्या लेनमधला
अॅशलेन शाळेच्या लेनमधला बाप्पा नं. १ आणि आरास
अॅशलेन शाळेच्या लेनमधला
अॅशलेन शाळेच्या लेनमधला बाप्पा नं. २ आणि आरास
कॅडेल रोडवरचा बाप्पा आणि आरास
कॅडेल रोडवरचा बाप्पा आणि आरास
टायकलवाडी, माहीम मधला बाप्पा
टायकलवाडी, माहीम मधला बाप्पा
हॉटेल सिंधुदुर्गच्या लेनमधला,
हॉटेल सिंधुदुर्गच्या लेनमधला, लाडू सम्राटचं दुकान पूर्वी होतं त्याच्या समोर स्थानापन्न झालेला बाप्पा.
वा वा मस्तच ग स्वप्ना.
वा वा मस्तच ग स्वप्ना.
आजका quota खतम! आता शनिवारी
आजका quota खतम! आता शनिवारी पावसाने कृपा केली तर अजून बाप्पा पाहता येतील आणि मग इथे फोटो टाकेन
आमच्या सोसायटीचा
आमच्या सोसायटीचा गणपती
बेंगालूरू
विसर्जनाच्या वेळी
हा बोरिवली अशोकवन चा गणपती
हे काही कोल्हापुरातले गणपती
महालक्ष्मी मन्दिराबाहेर आणि दक्षीण दरवाज्या जवळ
महालक्ष्मी मंदिरातिल गणपती
नवसाला पावणारा शिवाजी चौकातला २१ फुटी बाप्पा
काय सुंदर मूर्त्या
काय सुंदर मूर्त्या आहेत!
डॅफो, स्पेशल आभार.
व्वा!! गणपतीबाप्पाच्या सुंदर
व्वा!! गणपतीबाप्पाच्या सुंदर मूर्त्या!
वेगवेगळ्या ठिकाणांच्या बाप्पांचे दर्शन घडवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद!
मस्त आहेत एकेक बाप्पा. आता हा
मस्त आहेत एकेक बाप्पा. आता हा अॅशलेन शाळेच्या लेनमधला बाप्पा नं. ३. दादचा लेख वाचून मला ह्याची आठवण झाली
आमच्या शंकरवाडी विभागातला
आमच्या शंकरवाडी विभागातला गणपती बाप्पा
रेगेज क्लासेस जवळच्या वाडीतला
रेगेज क्लासेस जवळच्या वाडीतला मुरलीधर बाप्पा. गणपती आणि श्रीकृष्ण ही माझी दोन्ही आराध्य दैवतं एकत्र असल्याने मूर्तीसमोरून पाय निघता निघत नव्हता
बाबुराव परुळेकर मार्ग
बाबुराव परुळेकर मार्ग (दादर्/प्रभादेवी) वरचा बाप्पा.
वा सगळेच बाप्पा मस्त.
वा सगळेच बाप्पा मस्त.
हा राहिलाच की... सर्वांचा
हा राहिलाच की...
सर्वांचा लाडका... लालबागचा राजा
बाळ गोपाळ मित्र मंडळ गणपती
बाळ गोपाळ मित्र मंडळ गणपती
दत्ता राऊळ मैदान, दादर (प)
दत्ता राऊळ मैदान, दादर (प) मधला गणपती
गोखले रोड वरचा बाप्पा
गोखले रोड वरचा बाप्पा
फोर्टच्या 'इच्छापूर्ती श्री
फोर्टच्या 'इच्छापूर्ती श्री गणेश'ला टाईम्स ऑफ इंडिया कडून प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
माटुंगा सेंट्रल रेल्वे स्टेशन बाहेरील गणपती.
महेश्वरी उद्यान.
अरोरा टॉकीज, माटुंगा
मस्त बाप्पा
मस्त बाप्पा
हे आमच्या विक्रोळी (पूर्व) चे
हे आमच्या विक्रोळी (पूर्व) चे बाप्पा
आमच्या १० इमारतींचा बाप्पा
गणेश मैदान (कन्नमवार नगर - २ )
सोनावणे चाळ विक्रोळी स्टेशन (पूर्व)
हरीयाली व्हिलेज (टागोर नगर)
टागोर नगर
टागोर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
विक्रोळीचा राजा (कन्नमवार नगर - १)
कन्नमवार नगर - १
जिप्सी, तू बाप्पांचे फोटो
जिप्सी, तू बाप्पांचे फोटो काढायचा उच्चांक गाठलायस माझ्यामते
Pages