Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:53
मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....
स्मितरेषा ११
स्मितरेषा १०
स्मितरेषा ९
स्मितरेषा ८
स्मितरेषा ७
स्मितरेषा ६
स्मितरेषा ५
स्मितरेषा ४
स्मितरेषा ३
स्मितरेषा २
स्मितरेषा १
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!
व्वा!
भाऊ, मस्त मस्त मस्त !
भाऊ, मस्त मस्त मस्त !
(No subject)
उंदीर -मारुती, देवा, मी वाट
उंदीर -मारुती, देवा, मी वाट पाहे >>
एकदम खुसखुशीत!
नववी स्मितरेषा ......
नववी स्मितरेषा ......
छान
छान
नवी स्मितरेषा.
नवी स्मितरेषा.
भाऊनू __/\__
भाऊनू __/\__
सगळीच मस्त! मोबाईलवाला गणपती,
सगळीच मस्त! मोबाईलवाला गणपती, आरक्षणकर्ता गणपती सगळ्याच आयडिया भन्नाट!
(No subject)
सगळी व्यंचि एकदम मस्त...
सगळी व्यंचि एकदम मस्त...
भाऊराव, मस्त आहेत
भाऊराव,
मस्त आहेत व्यंगचित्रे!
अकरावी स्मितरेषा.
अकरावी स्मितरेषा.
भाऊकाका... वरती म्हटल्या
भाऊकाका...
वरती म्हटल्या प्रमाणे तुमच्या कल्पकतेक खरोखर मनापासून 'सलाम'...
आणी खरां सांगाचां तर, मनात ईलेली कल्पना 'माऊस' आणी 'पेन्ट-ब्रश' या दोन आयुधांच्या सहाय्यान या पडद्यावर उतरवण्या साठी लागणरी चिकाटी तुम्ही या वयात देखिल टिकवन आसात, तेका खरो नमस्कार... अहो, ही दोन वाक्यां हंयसर लिही पर्यन्त माझ्याच नाकी नऊ ईले...
सगळीच व्यंचि मस्त. आज एकत्रच
सगळीच व्यंचि मस्त. आज एकत्रच पाहिली
भाऊ, तुमच्या रुपाने माबोला एक उत्तम व्यंचिकार मिळालाय.
एका पेक्षा एक.. नविन ११वी पण
एका पेक्षा एक.. नविन ११वी पण सहीच..
माझ्या मते, कांही व्यंचि बरी
माझ्या मते, कांही व्यंचि बरी आहेत, कांही ' अगदीच वाईट नाहीत' या वर्गातील. तरी सर्व गोड मानून घेतलीत , याबद्दल धन्यवाद. प्रमोद देव व संयोजक मंडळाने टपली मारून माझ्याकडून हे करून घेतलं, त्यांचे खास आभार. अर्थात प्रेरणा मोरयाची तेंव्हा त्याला सदाचंच वंदन. 11 गणपतिबाप्पा मोरया 11
११चित्रांचो नैवेद्य गणपतीक:)
११चित्रांचो नैवेद्य गणपतीक:) हसान हसान खूश जातले बाप्पा !!!
एकसे एक आहेत सगळी भाऊकाका!
एकसे एक आहेत सगळी भाऊकाका!
कवळी लै भारी
कवळी लै भारी
भाऊ, सुरेख झाली ही सेरीज. मजा
भाऊ, सुरेख झाली ही सेरीज. मजा आ गया !
नंबर १० आणि नंबर ११ एकदम
नंबर १० आणि नंबर ११ एकदम भारी!!
भाऊ.. सगळीच व्यंगचित्रं जबरी
भाऊ.. सगळीच व्यंगचित्रं जबरी झालीयेत..
कवळी
कवळी
मस्त!
मस्त!
११ नंबर सर्वात बेष्ट.
११ नंबर सर्वात बेष्ट.
छान..... मी मुर्तीकार
छान..... मी मुर्तीकार असल्याने स्मितरेषा ५ आवडली
मस्तं आहेत व्यंगचित्रं.
मस्तं आहेत व्यंगचित्रं. क्रमांक १० आणि ११ ऑस्सम.
अतिशय चांगला उपक्रम ! संयोजक
अतिशय चांगला उपक्रम ! संयोजक आणी भाऊ दोघंचेही आभार ! लहानपणी 'सकाळ' आल्याआल्या आधी 'चिंटू' वाचायची ओढ असे त्याची आठवण झाली.
<< मी मुर्तीकार असल्याने
<< मी मुर्तीकार असल्याने स्मितरेषा ५ आवडली >> केदारजी, पेणच्या गणेशमूर्ति तर जागतिक कीर्तिच्या ! सलाम तुम्हाला !
पण हाच निकष लावला तर << ११ नंबर सर्वात बेष्ट. >> म्हणणारे कुणी 'डेंटीस्ट' तर नाहीत ना !
सर्वांस मनःपूर्वक धन्यवाद.
Pages