हास्य-दालन

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:53

मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....

स्मितरेषा ११

bhau11.jpg

स्मितरेषा १०

bhau10.jpg

स्मितरेषा ९

bhau9.jpg

स्मितरेषा ८

Ganeshotsava-8.JPG

स्मितरेषा ७

bhau7.jpg

स्मितरेषा ६

bhau6.jpg

स्मितरेषा ५

bhau5.jpg

स्मितरेषा ४

bhau4.jpg

स्मितरेषा ३

bhau3.jpg

स्मितरेषा २

ganesotsava -2.JPG

स्मितरेषा १

bhau1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

तेवढे अंपायरचे मोदक पण विसरू नका. पावत्यात. >>> Lol
मस्त धागा. आता रोज नवीन व्यंगचित्र बघायची उत्सुकता लागून राहणार.
भाऊ...मस्त मस्त Happy

धन्यवाद.
<< तेवढे अंपायरचे मोदक पण विसरू नका. पावत्यात. >>> अंपायर्ससाठी पारंपारिक चिक्कीच बरी !!! Wink
<< आयला! >> हर्षदा, असा उत्स्फुर्त प्रतिसाद आला कीं बाप्पाकडे माझा हा नैवेद्य रुजूं झाला याची खात्री पटते !!!

सही Happy

<< तिसर्‍या चित्रात बोटं आहेत का बंदूक ? >> ऋयामजी, ही सारीं व्यंचि एमएस ऑफिसच्या 'पेंट'मधे
'माऊस' वापरून काढली आहेत ; शिवाय, माझ्या स्वतःच्या चित्रकलेच्या मर्यादा तर आहेतच ! तेंव्हा, घ्या जरा मला संभाळून .

Pages