छोटे कलाकार - आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - लारा

Submitted by मामी on 6 September, 2011 - 23:58

नाव - लारा
वय - ८ वर्षे ११ महिने
माझी मदत - हॅमलीज मध्ये घेऊन जाणे. हे अधूनमधून करावेच लागते. त्यामुळे मूळ साहित्य आधीच कधीतरी येऊन पडले होते. हे साहित्य म्हणजे 'Bendaroos' नावाच्या लवचिक पातळ काड्या आहेत - काहीशा मेणचट अशा. त्यामुळे त्या एकमेकींना चिकटतात. त्यांच्याच पत्रकात दाखवल्याप्रमाणे मत्स्यकन्या तयार केली आहे. आणि 'The Little Mermaid' या आवडत्या चित्रपटातली Ariel ती हीच असा साक्षात्कार झाल्याने तीच आता एरीयेल आहे. Happy

ही एरीयेल :

mermaid1.jpg

खराब होऊ नये म्हणून ही एका छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद झाली :

mermaid2.jpg

आणि मग समुद्राच्या लाटांचं कोलाज केलेल्या योग्य सेटिंग मध्ये जाऊन सुखाने राहू लागली :

mermaid3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख!!! Happy

Good Work, Lara. Keep it up!!! Happy

मग समुद्राच्या लाटांचं कोलाज केलेल्या योग्य सेटिंग मध्ये जाऊन सुखाने राहू लागली>>>:फिदी:

How cute smiling curves she have ! Lara, very cute & innocent too.
मामे, खरोखर अगदी सहज आणि सुंदर एरीयेल. प्लॅस्टीक बॅगेत ठेवून तीला वॉटरप्रुफ एरीयेल बनवलं एकदम. त्या शिंपल्यातला स्मायली काय मस्त डोकावतोय.

Pages