छोटे कलाकार - आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर - लारा

Submitted by मामी on 6 September, 2011 - 23:58

नाव - लारा
वय - ८ वर्षे ११ महिने
माझी मदत - हॅमलीज मध्ये घेऊन जाणे. हे अधूनमधून करावेच लागते. त्यामुळे मूळ साहित्य आधीच कधीतरी येऊन पडले होते. हे साहित्य म्हणजे 'Bendaroos' नावाच्या लवचिक पातळ काड्या आहेत - काहीशा मेणचट अशा. त्यामुळे त्या एकमेकींना चिकटतात. त्यांच्याच पत्रकात दाखवल्याप्रमाणे मत्स्यकन्या तयार केली आहे. आणि 'The Little Mermaid' या आवडत्या चित्रपटातली Ariel ती हीच असा साक्षात्कार झाल्याने तीच आता एरीयेल आहे. Happy

ही एरीयेल :

mermaid1.jpg

खराब होऊ नये म्हणून ही एका छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद झाली :

mermaid2.jpg

आणि मग समुद्राच्या लाटांचं कोलाज केलेल्या योग्य सेटिंग मध्ये जाऊन सुखाने राहू लागली :

mermaid3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कित्ती गोड ! मस्तच गं लारा. खूप क्युट झाली आहे मर्मेड.
<< त्या काड्या आमच्याकडे थॉमसचं रुप घेऊन नांदतात >> ...आमच्याकडे त्यांचे डायनोसॉर होतात. Happy

बेंडरूज वापरून एरियल तयार करण्याची कल्पना फार म्हणजे फारच आवडली. आणि केलीय पण किती सुंदर! हसरा मोती झकास.

व्वा!:)

Pages