Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 07:53
मायबोलीचे सदस्य, भाऊ नमसकर, त्यांच्या खुसखुशीत व्यंगचित्रांमुळे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेतच. यंदाच्या गणेशोत्सवाकरता त्यांनी सर्व भक्तांना हसवायचा नियम केला आहे. दर दिवशी एक नवे व्यंगचित्र या हास्य-दालनात आपले स्वागत करेल .....
स्मितरेषा ११
स्मितरेषा १०
स्मितरेषा ९
स्मितरेषा ८
स्मितरेषा ७
स्मितरेषा ६
स्मितरेषा ५
स्मितरेषा ४
स्मितरेषा ३
स्मितरेषा २
स्मितरेषा १
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भाऊकाका... तुमच्या 'कल्पकते'क
भाऊकाका...
तुमच्या 'कल्पकते'क मना-पासुन 'सलाम'...
धमाल..
धमाल..
भाऊ काका व्यंगचित्रा जबरी
भाऊ काका
व्यंगचित्रा जबरी आसत.. ह्या सगळा कसा काय सुचता तुमका..
(No subject)
सारी चित्रे तुफान. मस्तच हो
सारी चित्रे तुफान. मस्तच हो भाऊ!
भाऊकाका, मस्त चाललयं!
भाऊकाका, मस्त चाललयं!
भाउ, व्यंगचित्रे आता रंगीत
भाउ,
व्यंगचित्रे आता रंगीत झाली... झकास.
मस्तच
मस्तच
लै भारी भाऊ.
लै भारी भाऊ.
भाऊकाका, भारी आसत सगळीच
भाऊकाका, भारी आसत सगळीच व्यंचि!
.
.
छान !
छान !
भाऊ मस्त !!
भाऊ मस्त !!
स्मितरेषा ६ धम्माल आहे!
स्मितरेषा ६ धम्माल आहे!
मस्तच !!!!!!
मस्तच !!!!!!
भाऊ... भन्नाट स्मितरेषा.
भाऊ... भन्नाट स्मितरेषा.
)
:))
भाऊंनु, लय भारी !
भाऊंनु, लय भारी !
धन्यवाद सगळ्याना; व संयोजक
धन्यवाद सगळ्याना; व संयोजक मंडळाला पण, गणेशोत्सवातलं एक दालनच मला धुडगूस घालायला
मोकळं ठेवल्याबद्दल !!!
.
.
मस्तच आहेत सगळी व्यंगचित्रे!
मस्तच आहेत सगळी व्यंगचित्रे!
लई बेस्ट असा!
लई बेस्ट असा!
मस्तच.
मस्तच.
(No subject)
सह्हिए सगळीच व्यंचि
सह्हिए सगळीच व्यंचि
अफलातून एकदम
अफलातून एकदम
(No subject)
:d
सगळी व्यंगचित्रे मस्तच !!!!
सगळी व्यंगचित्रे मस्तच !!!!
उंदीर आणि मारुती आजचं
उंदीर आणि मारुती
आजचं व्यंगचित्र लै आवडलं.
व्वा भाऊनु आजच पन जबरी असा
व्वा भाऊनु आजच पन जबरी असा
Pages