Submitted by संयोजक on 31 August, 2011 - 12:36
मायबोलीवर अनेक चित्रकार आहेत. हाताने चित्र काढणारे आहेत तसेच काँप्युटरवर काढणारेही आहेत.
आपल्यातलेच एक कलाकार सँकी यांनी काँप्युटरवर काढलेली गणपतीची चित्रे गणेशोत्सवाकरता खास पाठवली आहेत :
आपणही आपली कला इथे प्रतिसादात सादर करू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान !!
खूप छान !!
मस्तच
मस्तच
छान! हे मी उशिराच बघतो आहे!
छान!
हे मी उशिराच बघतो आहे! आयडीया आवडली, करुन बघायला हव असच काहीतरी
Pages