Submitted by संयोजक on 31 August, 2011 - 12:36
मायबोलीवर अनेक चित्रकार आहेत. हाताने चित्र काढणारे आहेत तसेच काँप्युटरवर काढणारेही आहेत.
आपल्यातलेच एक कलाकार सँकी यांनी काँप्युटरवर काढलेली गणपतीची चित्रे गणेशोत्सवाकरता खास पाठवली आहेत :
आपणही आपली कला इथे प्रतिसादात सादर करू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त.
मस्त.
मस्तच रे सँकी !
मस्तच रे सँकी !
शेवटचा फारच छान!
शेवटचा फारच छान!
सँकी, लय भारी.
सँकी, लय भारी.
वा!! एकदम मस्तं.
वा!! एकदम मस्तं.
व्वा.. मस्तच
व्वा.. मस्तच
मस्त
मस्त
व्वा!
व्वा!:)
सुंदर
सुंदर
छान!
छान!
मस्तच!
मस्तच!
सँकी की शँकी? चित्रं मस्त
सँकी की शँकी?
चित्रं मस्त आहेत मात्र.
सुंदर
सुंदर
मस्तच
मस्तच
मस्त!
मस्त!
सगळीच छान आहेत चित्र. पहिला
सगळीच छान आहेत चित्र. पहिला बाप्पा जास्त आवडला.
सुरेख एकदम
सुरेख एकदम
छानच ! तिसरा खूपच
छानच !
तिसरा खूपच नाविन्यपूर्ण !!
हे काढलेले चित्र नाही पण
हे काढलेले चित्र नाही पण प्रोसेस केलेले -

मस्तच !!
मस्तच !!
छानच आहेत सगळे...
छानच आहेत सगळे...
सगळी चित्रं आवडली सॅंकी. मून
सगळी चित्रं आवडली सॅंकी. मून तुमचेही.
धन्यवाद मित्रांनो........ मी
धन्यवाद मित्रांनो........ मी सॅन्की आहे माझ्यामते शॅन्की नावाची पण कोणीतरी व्यक्ती माबो वर आहे.....
मस्तच रे संकेत. बर्याच
मस्तच रे संकेत. बर्याच दिवसांनी तुझी चित्रे दिसली माबोवर. तुझी 'मैत्रीण' अजून लक्षात आहे.
खूपच सुर्रेख आहेत चित्रं.
खूपच सुर्रेख आहेत चित्रं.
खूपच क्रिएटीव्ह व छानच ! [ पण
खूपच क्रिएटीव्ह व छानच !
]
[ पण << तुझी 'मैत्रीण' अजून लक्षात आहे >>पासून सावध !!!!
सुपर्ब !!
सुपर्ब !!
.
.
वर्षू नील, माझ्या संगणकावर
वर्षू नील, माझ्या संगणकावर कां नाही अवतरत हे ?
पान रीफ्रेश करून पाहा भाऊ
पान रीफ्रेश करून पाहा भाऊ
Pages