छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - सानिका

Submitted by तोषवी on 5 September, 2011 - 22:04

नाव : सानिका
वय : ५ वर्षे
माध्यम : पेन्सिल,खोडरबर
सजावट आणि रन्गकामासाठी वेगवेगळ्या डाळी चण्याची टरफले,चहा पावडर आणि कोथींबीर

नुकतच शाळेत I eat healthy, i eat good food,so I'm strong....हे गाणं शिकवलं असल्याने (सध्या हेल्दी फूड डोक्यात आहे),म्हणून म्हणे हे तिचं हेल्दी होम.

माझी मदत: तिला डाळी ई.साहीत्य काढून देणे आणि तिचे फोटो काढणे.

चित्र काढायला सुरवात.
IMG_3733.JPG

चिकटवा-चिकटवी करताना.
IMG_3748.JPG

घराचे नामकरण ही झालं.
IMG_3764.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला कसलं भारी. Happy आजकालची मुलं म्हणजे...

आम्ही पाच वर्षांचे असताना फक्त पाच वर्षांचे होतो.

काय मस्त आयडिया आहे . असले सगळे रॉ मटेरियल तिला हाताळायला दिल्याबद्दल ( अन नंतर आवरल्याबद्दल) आई बाबांचं पण कौतुक Happy

Pages