छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - श्रावणी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 September, 2011 - 14:55

नाव - श्रावणी
वय - ६ वर्षे.

सामान : पेपर, पेन्सिल, स्केचपेन, खडू (क्रेयॉन्स), गम, रेडीयम स्टार्स, जेम्स च्या गोळ्या.

चित्र तिने स्वतःच काढले आहे. फक्त डोंगराची ब्लॅक बॉर्डर आखुन देण्यास तिच्या वडीलांनी मदत केली. तिने घरावर रेडीयम स्टार चिकटवले आहेत. रात्री घराची लाईटींग दिसावी म्हणून Happy डोंगरावरुन घरापर्यंत नदी वाहते आहे. घरा भोवती दगड म्हणून तिने एक्पायरी डेट झालेल्या जेम्सच्या गोळ्या चिकटवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चित्र आहे.खुप मस्त रन्गविले आहे.किती तल्लीन झालेली आहे श्रावणी..
जेम्स गोळीची कल्पना मस्तच..
सुर्यदेव किती प्रसन्न आहेत फोटोत..

मेघार, ऋयाम, कौशी, दिनेशदा धन्यवाद.

दिनेशदा तिचे बाबाही कलाकार आहेत. त्यांचा आवाज चांगला आहे आणि अ‍ॅक्टींगही चांगली करतात.

स्वाती, श्री, मंजिरी, मामी, वत्सला, रचू, लाजो, रैना, जिप्सि, विनार्च, जयु सगळ्यांचे श्रावणी तर्फे धन्यवाद.

मस्त Happy

एकदम गोड काढलय्स चित्र, श्रावणी Happy जागुडे तिला एक्स्पायरी डेट उलटेपर्यंत त्या गोळ्या खाण्यापासून वंचित ठेवलस? कुफेहेपा Proud

Pages