छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - प्रांजल

Submitted by जयु on 3 September, 2011 - 12:28

नाव - प्रांजल.

वय - ४.५ वर्ष.

चित्रकला हे आमचे आवडते क्षेत्र आणि घर,दिदि,इंद्रधनुष्य हे खास विषय.

१. जय्यत तयारि.

२. जोरदार सुरुवात.

३. चित्र तर तयार झाले.

४.रंगवूनहि झाले आता शेवटाचा हात फिरवूया.

५. हे झाले माझे तय्यार 'आवडते घर'.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे घर. आणि मनातले गूज कागदावर उतरले आहे - पावसात जाताना छत्री का उघडायची? पावसात चिंब भिजायचे असते.

Pages