छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - प्रांजल

Submitted by जयु on 3 September, 2011 - 12:28

नाव - प्रांजल.

वय - ४.५ वर्ष.

चित्रकला हे आमचे आवडते क्षेत्र आणि घर,दिदि,इंद्रधनुष्य हे खास विषय.

१. जय्यत तयारि.

२. जोरदार सुरुवात.

३. चित्र तर तयार झाले.

४.रंगवूनहि झाले आता शेवटाचा हात फिरवूया.

५. हे झाले माझे तय्यार 'आवडते घर'.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वाना धन्यवाद.
माधव, चित्रात पाउस असतोच.पण मीच मनाइ केली होती पाउस काढायला.म्हणून मम्मासमोर फक्त घर,दिदि,इंद्रधनुष्य काढले.मम्मा ऑफिसला गेल्यावर छत्री काढली.(मग उन्हात जाताना मम्मा छत्री वापरतेच की.)आणि चित्र रंगवूनहि टाकलं. Happy

सर्वांना खूप धन्यवाद.
दिनेशदा,पियापेटी >> त्या भिंतीवरची चित्रे म्हणजे फक्त ट्रेलर(नमुना) आहे. बाकीच्या भिंतीवर इंचभर सुध्धा मोकळी जागा शिल्लक ठेवली नाहिये. Happy

Pages