मासे/मटण/चिकन/अंडी फॅन क्लब

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 23 February, 2011 - 05:04

खास मासेखाउंसाठी हा धागा आहे पण मासे न खाणार्‍यांचेही इथे हार्दिक स्वागत आहे.
तुम्हाला आवडत असलेले मासे तसेच तुम्ही टाकलेल्या पाककृती इथे शेअर करा. म्हणजे सगळे मासे एकत्र पाहता येतील.

ह्या माझ्या रेसिपीज.

ओले मासे :

१) खरबी कोलंबि - http://www.maayboli.com/node/17813
२) तांब - http://www.maayboli.com/node/16087
३) खरबी - http://www.maayboli.com/node/16433
४) चिवनी - http://www.maayboli.com/node/17090
५) सरंगा - http://www.maayboli.com/node/17246
६) बोंबिल - http://www.maayboli.com/node/17361
७) तिसर्‍या/शिवल्या - http://www.maayboli.com/node/17476
८) कालवं - http://www.maayboli.com/node/17608
९) बोईट - http://www.maayboli.com/node/17668
१०) मोदकं - http://www.maayboli.com/node/17789
११) बांगडा - http://www.maayboli.com/node/18075
१२) जवळा - http://www.maayboli.com/node/18208
१३) वाकट्या - http://www.maayboli.com/node/18382
१४) जिताडा - http://www.maayboli.com/node/20560
१५) बला - http://www.maayboli.com/node/20877
१६) मांदेली - http://www.maayboli.com/node/21084
१७) रावस - http://www.maayboli.com/node/21417
१८) खुबड्या - http://www.maayboli.com/node/22050
१९) खुबे - http://www.maayboli.com/node/22575
२०) निवटे - http://www.maayboli.com/node/22776
२१) कोलिम - http://www.maayboli.com/node/23828#new
२२) काटी/करलई - http://www.maayboli.com/node/24374
२३) चिंबोरे/खेकडे - http://www.maayboli.com/node/24606
२४) पालकं - http://www.maayboli.com/node/24872
२५) हलवा - http://www.maayboli.com/node/25204#comment-1318139
२६) कडकड्या - http://www.maayboli.com/node/25353
२७) वडा - http://www.maayboli.com/node/25511
२८) करंदी - http://www.maayboli.com/node/25559
२९) नळ माखली - http://www.maayboli.com/node/25838
३०) शिंगाळ्याची अंडी - http://www.maayboli.com/node/26257
३१) कोलंबी - http://www.maayboli.com/node/26378
३२) पापलेट - http://www.maayboli.com/node/26562
33) कालेटं - http://www.maayboli.com/node/26762
३४) टोळ - http://www.maayboli.com/node/29033
३५) सुरमई - http://www.maayboli.com/node/29247
३६) घोये - http://www.maayboli.com/node/30559
३७) घोळ - http://www.maayboli.com/node/31057
३८) भाकस - http://www.maayboli.com/node/31547
३९) इंग्लिश मासे - http://www.maayboli.com/node/31741
४०) कान्टा - http://www.maayboli.com/node/39244
४१) पिळसा - http://www.maayboli.com/node/40182
४२) ढोमा - http://www.maayboli.com/node/41698
४३) खेंगट - http://www.maayboli.com/node/43809
४४) हेकरू - http://www.maayboli.com/node/43900
४५) खवली - http://www.maayboli.com/node/45612
४६) नारबा - http://www.maayboli.com/node/46074
४७) राणी मासे - http://www.maayboli.com/node/48437
४८) घोलू - http://www.maayboli.com/node/49147
४९) चोर बोंबिल/सोयरे बोंबिल - http://www.maayboli.com/node/53700
५०) शेवंड http://www.maayboli.com/node/53940

सुके मासे :

(फोटो सकट रेसिपीज)
१) सुकी करंदी/सुकट - http://www.maayboli.com/node/39289

सुकट मेथी घालून - http://www.maayboli.com/node/9332
बोंबिल बटाटा कालवण - http://www.maayboli.com/node/8910
बोंबिल बटाटा सुके - http://www.maayboli.com/node/8909
जवळा वांग - http://www.maayboli.com/node/8617
कुरकुरीत बोंबिल - http://www.maayboli.com/node/8119
सागरी सुका मेवा http://www.maayboli.com/node/52789

चिकन/मटण
१) तंदुर चिकन - http://www.maayboli.com/node/22424
२) पोपटी - http://www.maayboli.com/node/21397
३) पारंपारीक चिकन्/मटण रस्सा - http://www.maayboli.com/node/18422
४) ग्रिन चिकन - http://www.maayboli.com/node/18406
५) पाया सुप - http://www.maayboli.com/node/44407

अंडी
१) अंडा मसाला - http://www.maayboli.com/node/18273
२) अंडी पालक - http://www.maayboli.com/node/48744

माशांचे इतर प्रकार.
भरले खेकडे http://www.maayboli.com/node/47358

मांसाहारी स्टार्टर्स १) माखलीच्या रिंग्ज http://www.maayboli.com/node/46763

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू, मला कोल्हापूरी कान्दा लसूण मसाल्या ची रेसीपी सान्गू शकतेस का प्लीज!!!! मी तुझा रुणी राहीन....नाना

आर्या नक्की ये.
भटक्या तुम्ही हे ३७ प्रकार भटकत भटकत घेउन या. मी बनवुन देईन.

नाना सोमवारी चित्रासकट देते रेसिपी. अजुन कुटायचा आहे मसाला. उद्या कुटुन येईल.

खर तर चिकनच्या संदर्भात इतरांकडून ऎकल म्हणून चिकन करण्यास उपयोगी हवा आणि सोबत रोज वापरण्याच्या मसाल्याची कृति मिळाली तर -- सोनेपे सुहागा नक्की.
अग्रिम धन्यवाद

बनलेले असाच उच्चार करायचा का ? >>

अवांतर प्रश्नानिमित्त अवांतर प्रतिसाद! बहुधा 'बी एन लेले' असावे.

धागा आजच वाचला, त्याबाबत प्रतिसाद!

तुम्ही याचे पुस्तक काढलेत तर मी काही प्रती घेईन! Happy

बेफिकिर काही म्हणजे नक्की किती ? आधिच बुकिंग आहे म्हटल्यावर काढायलाच हव पुस्तक. फुरसत मिळताच त्या कामाकडे वळण्याचा विचार आहे.

मी टाकलेली आहे रोजच्या वापरातल्या मसाल्याची कृती. तुम्हाला लिंक देते.
http://www.maayboli.com/node/25739

आगरी मसाल्याची कृती मिसळपाव नामक संकेतस्थळावर विचारली तर तिथे कदाचित माहिती मिळेल. तिथल्या काही आयडी नियमित आगरी भाषेत पोस्ट करत असतात.

राज त्यासाठी बरेच वर्ष थांबावे लागेल. कारण हा विचार मी फक्त रिटायर्ड झाल्यावर करु शकते हात पाय धडधाकट असतील तर. आत्ता साधी टपरीही काढायला माझ्याकडे फुरसत नाही. तुमची १०० माणसे मात्र मी वेटींगलिस्टवर ठेवते.

हा धागा अवघ्या सात महिन्यांत बंद व्हावा?
उशीरच झालाय. तरी अलिबागकरीण असुन इथली फॅन झाले नाही तर पापच लागायचं Happy
जागूले धन्स Happy

जागुतै माझ्या कडे सुक्या/खार्‍या तिसर्‍या आहेत. त्या कशा करायच्या.
पप्पांना खारे मासे आणायला सांगितले तर ते सोबत हे पण घेउन आले. आता हे करयच कस हाच प्रश्न आहे.
मदत प्लिज.

वाव मस्तच ग. आमच्याइथे अशा सुकवलेल्या तिसर्‍या मिळतच नाहीत. त्यामूळे मी कधी केल्याच नाहीत. पण सुकटीप्रमाणे कांद्यावर चांगल्या लागतील.

Pages