Submitted by गिरिश सावंत on 5 July, 2011 - 05:15
कोकणात हे दिवस भातशेतीचे ...
विस्तिर्ण शिवारात सर्वत्र चिखल केला जातो..त्या चिखलात भातची १५ ते २० दिवस वाढलेली रोपे
(तरवा) लावली जातात..
यालाच तरवा लावणे म्हणतात..धो धो पडणारा पाऊस ..शेतात साठलेले पाणी..ढोपरापर्यंत केलेला चिखल..त्यात रंगणारा
कोकणच्या लाल मतितला "लावणी महोत्सव" !
तरव्याच्या अशा जुड्या बांधल्या मग वाहतुक सहज होते..
शेतात वाढलेला तरवा... आणि शेतकर्याला क्षणभर विश्रांती घेण्यासाठीची खुर्ची !
चिखलात खेळायची मजा कोण सोडेल!!!!!!!
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शिर्षक आणि फोटो दोन्ही झक्कास
शिर्षक आणि फोटो दोन्ही झक्कास
लावणी महोत्सव म्हणल्यावर मला उगिचच वाटलं होतं की नऊवारीतल्या नटलेल्या बायांचे फोटो काढलेत का काय >>>अगदी अगदी
मस्त आलेत फोटो. खूप आवडले,
मस्त आलेत फोटो. खूप आवडले, आणि दक्षिणाला १००% अनुमोदन! (मलाही शीर्षक वाचून तसंच वाटलं होतं).
नेत्र सुखद आनंद .
नेत्र सुखद आनंद .
छान . यातली काही प्राकशचित्र
छान . यातली काही प्राकशचित्र येकत्र केल तर येक पेंटींग कंपोझ करता येइल
अहाहा!
अहाहा!
गिरिश, तुम्हाला शतशः धन्यवाद!
गिरिश, तुम्हाला शतशः धन्यवाद! खूप जुनी गावाची आठवण करुन दिलीत. मी लहान असताना गंमत म्हणून अशा प्रकारे भात लावणी केलेय , ही प्र्.चि. पाहिल्यावर ते एकदम आठवले.
फारच सुंदर!
मी सुद्धा शीर्षक पाहून जर फसलेच बरं का!
छान प्रचि! चिखलामुळे पाय
छान प्रचि!
चिखलामुळे पाय भेगाळू नये म्हणून पायाला कसला तरी पाला/गवत जाळून धूर देतात ते काय असते? पायाचे तळवे मेंदी लावल्या प्रमाणे लाल होतात.
सुरेख ! शीर्षक वाचून बीबीवर
सुरेख !
शीर्षक वाचून बीबीवर जरा भीत भीतच आलो.
सही फोटो. एकदम प्रसन्न वाटलं,
सही फोटो. एकदम प्रसन्न वाटलं, छत्री घेतलेल्या लहान मुलाचा फोटू आवडला.
झकास... चौथा जास्त आवडला
झकास... चौथा जास्त आवडला
आणखी काही..
आणखी काही..
मस्तच! नावय मस्त!
मस्तच! नावय मस्त!
सगळेच फोटो एकसे एक सुंदर
सगळेच फोटो एकसे एक सुंदर आहेत.
शीर्षक बघून वृत्तपत्रातली एखाद्या महोत्सवाची बातमी असेल असे समजून मी इकडे फिरकलेच नव्हते.
पाटाच्या तळ्यात पाण्यात बुडून
पाटाच्या तळ्यात पाण्यात बुडून काढलेल्या आणि शेतात लावलेल्या तरव्याची आठवण झाली. आणि मग चिखलधुणी..
अरे काय, माका वाटलो खरच लावणी
अरे काय, माका वाटलो खरच लावणी मोहोत्सव हा की काय.. म्हणुन मी युवूकच नाय हयसर.. मग ४० प्रतिसाद बघुन म्हंतलय काय हा त बघू तरी. तर ह्या.. कमाल केलीत सावंतानू.
सावतानु, तुमची लावणी आवाडली.
सावतानु, तुमची लावणी आवाडली. अगदी मस्त.
गिरीविहार, माड हे शक्यतो समुद्र जवळ आहे अशा ठिकाणी विपुल प्रमाणात आढळतात.
नवीन फोटोही मस्त! दुसरा
नवीन फोटोही मस्त! दुसरा लाजवाब!
माका वाटलो खरच लावणी मोहोत्सव
माका वाटलो खरच लावणी मोहोत्सव हा की काय.. म्हणुन मी युवूकच नाय हयसर..]]]]]]]]
शीर्षक बघून वृत्तपत्रातली एखाद्या महोत्सवाची बातमी असेल असे समजून मी इकडे फिरकलेच नव्हते.]]]]]]]]]]]]]]]]
म्हनुनच नावात थोडोसो बदल केलय आता...
मस्तच, लहानपणी माझ्या घराजवळ
मस्तच, लहानपणी माझ्या घराजवळ भातशेते होती, आम्हीही जायचो भात लावायला...
कलर मस्त आलाय... भारीच
कलर मस्त आलाय... भारीच
मस्त !
मस्त !
अप्रतिम ! सही शिर्षक
अप्रतिम ! सही शिर्षक
सुपर्ब! मस्तच आहे प्रचि आणि
सुपर्ब! मस्तच आहे प्रचि आणि नावही एकदम समर्पक दिलय.
काय महोत्सवा आसा!!! डोळ्याचा
काय महोत्सवा आसा!!! डोळ्याचा पारणा फिटला.
तो मोळी बांधलेलो फोटो अप्रतिम आसा.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
शीर्षक आणि फोटो दोन्ही आवडले
शीर्षक आणि फोटो दोन्ही आवडले
मस्त! भाताच्या कोवळ्या
मस्त! भाताच्या कोवळ्या रोपांचा हा नितांतसुंदर हिरवा पोपटी रंग मेस्मेराईझिंग असतो अक्षरश:
सावंत मस्त फोटु!! मीपण एकदा
सावंत मस्त फोटु!! मीपण एकदा ढोपरभर चिखलात गेले होते लावणी करायला. मजा येते त्या चिखलात. ती खोळ वगैरे घेवुन चिखल, पाऊस न आपण. ते बसण्याचं असतं त्याला काय म्हणतात? आता लक्षात येत नाहिय. शिर्षकहि छान
मस्तच फोटु.
मस्तच फोटु.:)
सुरेख ! एकदम छान ! कुठले
सुरेख ! एकदम छान ! कुठले आहेत हे फोटो ?
Pages