Submitted by गजानन on 29 June, 2011 - 04:51
मला हे सूत्रसंचालक आवडतात -
सोनू निगम
मंगला खाडीलकर
नीलेश साबळे
पल्लवी जोशी
रेणुका शहाणे
अमिताभ बच्चन
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नीलेश साबळे,
नीलेश साबळे,
सोनू निगम
सोनू निगम
हिंदी 'सारेगम'च्या काळातला
हिंदी 'सारेगम'च्या काळातला सोनू निगम आणि निलेश साबळे.
माझं नावच नाही, अरेरे!
माझं नावच नाही, अरेरे!
मला मोना सिंग पण आवडते (
मला मोना सिंग पण आवडते ( प्रश्नात 'मराठी' असा उल्लेख नसल्याचा फायदा घेतला :p )
सुरभी मधील रेणुका शहाणे
सुरभी मधील रेणुका शहाणे
मिलिंदा, मराठी असं मुद्दामच
मिलिंदा, मराठी असं मुद्दामच नाही लिहिलेलं.
इंग्रजी कार्यक्रमांचेही लिहा.
मध्ये मृणाल कुलकर्णी एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायची. पण मला ते एवढे प्रभावी वाटले नाही.
अनू कपुरला नाही घेतलं का यात?
अनू कपुरला नाही घेतलं का यात?
मला मंगला खाडिलकर
मला मंगला खाडिलकर मुलाखतींसाठी आवडतात.
मला वाटलेलं वरील पैकी एक
मला वाटलेलं वरील पैकी एक निवडायचा आहे.
सर्वात आवडते : सखा ठोंबरे
गजा, पाचच पर्याय का
गजा, पाचच पर्याय का बरं?
हिंदी अंताक्षरीतला अन्नु कपूर अत्यंत आवडता. त्याखालोखाल सोनू निगम, अमान-अयान.
मराठी सूत्रसंचालनासाठी मंगला खाडिलकर, सुधीर गाडगीळ, भाऊ मराठे, आदेश बांदेकर (पण भावजी म्हणून अजिबात नाही)
आत्ताच्या सारेगमपमधे मला अजित परब सूत्रसंचालक म्हणून आवडला असता.
मंजू, तसं नाही - ते पर्याय
मंजू, तसं नाही - ते पर्याय नाहीत. मला हे आवडतात.
हे काय फक्त दूरचित्रवाणीवरील
हे काय फक्त दूरचित्रवाणीवरील संचालकांपुरते मर्यादित आहे का ?
अरूण नुलकर, मंगेश वाघमारे हे पण चांगले सुत्रसंचालक आहेत.
मला नेहेमीच आवडतात "सुधीर गाडगीळ"
गजानन >>>मंजू, तसं नाही - ते
गजानन >>>मंजू, तसं नाही - ते पर्याय नाहीत. <<< असं होय, मग माझं मत मंजूडीला
सर्वात आवडता: अन्नु
सर्वात आवडता: अन्नु कपुर
त्याशिवाय बांदेकर भौजी आणि जोशांचा जितेंद्र पण आवडतात.
पल्लवी जोशी आणि निलेश साबळे.
पल्लवी जोशी आणि निलेश साबळे.
निलेश साबळे कोणत्या
निलेश साबळे कोणत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो?
रच्याकने, अमिताभ बच्चन या यादीत बसत असेल तर मला तो सर्वोत्तम वाटतो.
मराठी - सुहासिनी मुळगावकर,
मराठी - सुहासिनी मुळगावकर, सुधिर गाडगीळ, मंगला खाडिलकर (तिघांचेही सूत्रसंचालन अगदी माहितीपूर्ण असायचे) हल्लीचा निलेश साबळे
हिंदी - रेणूका शहाणे, तबस्सुम. सोनू निगम
अर्थातच अमिताभ
अर्थातच अमिताभ बच्चन!!
(मी_अमि, ग्रेट माईंड्ज ;))
त्यानंतर बरीच गॅप आहे आणि मग बाकीचे
सुधीर गाडगीळ...खरच.... आणी
सुधीर गाडगीळ...खरच....
आणी पल्लवी जोशी...
सावरी
मला हिंदी सारेगम मधे शान पण
मला हिंदी सारेगम मधे शान पण आवडायचा. मराठीमधे सुधीर गाडगीळ, नीलेश साबळे.
आपकी अदालत मधला कोण नाव नाही आठवत तोही मस्त आहे. रजत xxx अस काहीस नाव आहे का??
पुर्वी झी हिंदीवर की अजुन कुठेतरी बोर्न्व्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट चा सुत्र संचालक पण चांगला होता
सुधीर गाडगीळ...खरच.... आणी
सुधीर गाडगीळ...खरच....
आणी पल्लवी जोशी...
सावरी
मला हिंदी सारेगम मधे शान पण
मला हिंदी सारेगम मधे शान पण आवडायचा. मराठीमधे सुधीर गाडगीळ, नीलेश साबळे.
आपकी अदालत मधला कोण नाव नाही आठवत तोही मस्त आहे. रजत xxx अस काहीस नाव आहे का??
पुर्वी झी हिंदीवर की अजुन कुठेतरी बोर्न्व्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट चा सुत्र संचालक पण चांगला होता
रेडिओवरचे सूत्र संचालन
रेडिओवरचे सूत्र संचालन माझ्यामते जास्ती महत्वाचे आहे. टिव्हीत अँकरचे दर्शन घडते, त्यामुळे अर्धा वेळ ते काय बोलतायंत पेक्षा त्यानी काय घातलय्(पेक्षा काय काय घातलेलं नाही.. मुलगी असेल तर) हे पाहण्यातच वेळ जातो.. त्यामुळे ते नक्की काय बोलतायत याकडे दुर्लक्ष होतच हमखास..
माझ्यामते तरी रेडिओवर सूत्र संचालन करणं खरं अवघड आणि तितकंच अभ्यासपुर्ण काम. सर्व काही आवाजावर निभावून नेणे इतके सोप्पे नाही.
त्यामुळे रेडिओवरील (ते ही फक्त विविधभारतीसाठी) सूत्र संचालनासाठी माझी पसंती
प्रभा जोशी आणि संजय भुजबळ यांना..
टिव्ही वर त्यातल्या त्यात मराठीतला जितेंद्र जोशी आणि हिंदित आदित्य नारायण ठिकठाक......
मला वाटलं दिलेल्या नावांपैकीच
मला वाटलं दिलेल्या नावांपैकीच लिहायचे आहे. तसे नसेल तर वन अॅण्ड ओनली अमिताभ बच्चन.
रजत xxx अस काहीस नाव आहे का??>>> रजत शर्मा
पुर्वी झी हिंदीवर की अजुन कुठेतरी बोर्न्व्हिटा क्वीझ कॉन्टेस्ट चा सुत्र संचालक पण चांगला होता>>>>
Derek O'Brien
कुकरी शोजमध्ये सर्वात आवडती
कुकरी शोजमध्ये सर्वात आवडती कविता मेढेकर
गाण्यांवरच्या कार्यक्रमांत अनु कपूर -पल्लवी जोशी (जोडीने)
प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमांत सिद्धार्थ बसू (आधी हा कॅमेर्याच्या समोरच होता)
टॉक शोज मध्ये बरखा दत्त
मराठी कार्यक्रमांत सुहासिनी मुळगावकर
फुल खिले है गुलश गुलशन मधली
फुल खिले है गुलश गुलशन मधली तब्बसुम नाही का आवडत कोणाला :p
ट्रॅवल शोज मध्ये माझा सगळ्यात
ट्रॅवल शोज मध्ये माझा सगळ्यात आवडता अँकर होता - संजय सुरी. (हा क्रश पण होता थोडे दिवस. :फिदी:)(ह्यावरुन माझे प्याकेज ओळखू येतेय का ? :फिदी:)
फुल खिले है - तबस्सुम कौन
फुल खिले है - तबस्सुम
कौन बनेगा - अमिताभ बच्चन
मराठी - सुधीर गाडगीळ
अन्नु कपुर
निलेश साबळे
सुरभी ही मालीकाच अफाट होती.
अमिताभ बच्चन सुधीर गाडगीळ,
अमिताभ बच्चन
सुधीर गाडगीळ, सुहासिनी मुळगावकर
सिद्धार्थ बासु (क्विझ टाईम)
हो, अमिताभ बच्चनला
हो, अमिताभ बच्चनला विसरलोच!
त्याला केबीसी व्यतिरिक्त कुठे सूत्रसंचालन केल्याचे आठवत नाही.
(बहुतेक त्याचे मानधन केबीसीलाच परवडत असावे. :फिदी:)
अमिताभ ने बिग बॉस चं
अमिताभ ने बिग बॉस चं सूत्रसंचालन पण केलय.
अक्षय कुमार- फिअर फॅक्टरसाठी.
अक्षय कुमार- फिअर फॅक्टरसाठी. अमिताभ- केबिसी.
मोना सिंगही आवडायची एका डान्स रिअॅलिटी शो मधे सूत्रसंचालक म्हणून.
शर्मिला फडकेंना अक्षय कुमार
शर्मिला फडकेंना अक्षय कुमार आणि अमिताभसाठी अनुमोदन.
सिद्धार्थ काक - सुरभि.
सिद्धार्थ काक - सुरभि.
अमीन सयानी ( ऑल टाईम
अमीन सयानी ( ऑल टाईम फेवरीट)
निलेश साबळे
अमिताभ बच्चन
तबस्सुम
परिझाद कोला ( लाफ्टर चॅलेंजमधली गोड खळीवाली)
रेणूका शहाणे
Shereen Bhan
Shereen Bhan
भाऊ मराठे
भाऊ मराठे
आम्ही सिद्दार्थ काक आणि
आम्ही सिद्दार्थ काक आणि रेणुकाला कावळा चिमणि म्हणायचो.
मंगला खाडिलकर आणि निलेश साबळे
मंगला खाडिलकर आणि निलेश साबळे
अर्नब गोस्वामी आणि निखिल
अर्नब गोस्वामी आणि निखिल वागळे
माझे आवडते सुत्रसंचालक नाहीत,
माझे आवडते सुत्रसंचालक नाहीत, पण सगळे त्यांना विसरले म्हणुन उल्लेख करते.
अशोक कुमार - हम लोग. खुप लोकांना आवडायचं त्यांचं समारोपाचं छोटंसं ---- ( भाषण का? .... झालं संपली माझी vocab. योग्य शब्द आठवत नाही. समजुन घ्या. )
समीरण वाळवेकर. (जुन्या
समीरण वाळवेकर.
(जुन्या जमान्यात `ऐसा भी होता हॅ' नावाची (बहुतेक) एक सिरीयल होती. तिची सुत्रसंचालिका मला तेव्हा फार आवडायची.)
अतुल परचुरे जितेंद्र
अतुल परचुरे
जितेंद्र जोशी
सुमित राघवन
पल्लवी जोशी
फाऽऽऽर पुर्वी रेडिओवर वनिता
फाऽऽऽर पुर्वी रेडिओवर वनिता मंडळ नावाचा एक कार्यक्रम लागायचा. त्यात लिलावती भागवत (?) सुत्रसंचालन फार छान करायच्या. अमिन सयानी, गोपाल शर्मा, हरिश भिमनी हे हिंदीतले.
TVवर सध्याच्या काळात संजीव कपुर, मोना सिंग (plus Point म्हणजे पुर्ण कपडे घालते), रुबी भाटीया एका ट्रॅव्हल शो सुत्रसंचालन छान करायची, सलमान (आवडत नसला तरी) शो चांगला हलता ठेवतो... ऐंजॉय करतो. मराठी सुहासिनी मुळगावकर, सुरेश खरे. सुधीर गाडगीळ कधीकधी फारच नाटकी आणि गोडगोड बोलतो.
मि.बच्चन अर्थातच.. सोनु निगम,
मि.बच्चन अर्थातच.. सोनु निगम, शान, कॉमेडी सर्कस मधली जुनी होस्ट श्रुति, जय भानुशाली (डी आय डी) :).
पण 'द बेस्ट' म्हणजे दस का दम चा सलमान खान
+ मते तीन आणि - ची मते
+ मते तीन
आणि
- ची मते एक्केचाळीस !
बहुत ना इन्साफी है ये
विनोद दुआविनोद दुआ सिद्धार्थ
विनोद दुआविनोद दुआ
सिद्धार्थ अविनाश पाटणकर
रेणुका शहाणे
अन्नु कपूर
शेखर गुप्ता
अमिताभ बच्चान
रविश की रिपोर्ट वाला रविश
निखिल वागळे
निखिल वागळे
सुधीर गाडगीळ कधीकधी फारच
सुधीर गाडगीळ कधीकधी फारच नाटकी आणि गोडगोड बोलतो. <<< मलापण असं वाटतं कधीकधी.
Pages